व्हिडिओ गॅलरी

Bhiwandi : भिवंडीत रस्त्यांच्या दुरावस्थेवर नागरिकांचा निषेध; मानसरोमध्ये काळी दिवाळी साजरी

भिवंडी शहरातील जीवघेण्या खड्ड्यांनी कंबरडे मोडणाऱ्या रस्त्यांच्या निषेधार्थ नागरिकांना ‘काळी दिवाळी’ साजरी केली.

तृप्ती गायकवाड

संपूर्ण देशभर दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, भिवंडी शहरातील जीवघेण्या खड्ड्यांनी कंबरडे मोडणाऱ्या रस्त्यांच्या निषेधार्थ नागरिकांना ‘काळी दिवाळी’ साजरी करावी लागली.मानसरोवर फुलेनगर आस बी बी रोड परिसरातील नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या निषेधार्थ मानसरोवरून आस बी बी रोडवर ठिय्या मारून निषेध आंदोलन केले. रस्त्यांची दुरवस्था, खड्ड्यांमुळे निर्माण झालेली धोकादायक परिस्थिती आणि प्रशासनाच्या दुर्लक्षावर त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला.

ना शेकोटी, ना हीटर! हात गरम ठेवणारे भन्नाट पॉकेट गॅझेट

वाघोलीत भीषण अपघात; ३ जणांचा मृत्यू, जखमींचाही आकडा समोर

David Beckham : 'बाल विवाह' विरोधात आवाज उठवणाऱ्या आदिवासी तरुणीच्या कामगिरीचे डेविडकडून कौतुक

मराठी दिग्दर्शक सचिन धोत्रेचे सामाजिक पाऊल, 'मिरांडा वॉर्निंग' चित्रपटाचा संपूर्ण नफा दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

Jhansi Liquor News : पोलिसांनी हातपंप चालवला अन् पाण्याऐवजी दारू वाहू लागली; व्हिडिओ व्हायरल