"मतांसाठी काँग्रेसला जातीचं राजकारण फक्त करता येतं", परिणय फुके यांची सणसणीत टीका 
व्हिडिओ गॅलरी

Nagpur: "मतांसाठी काँग्रेसला जातीचं राजकारण फक्त करता येतं", परिणय फुके यांची सणसणीत टीका

सत्तेसाठी जाती जातीत तेढ निर्माण करणं काँग्रेसची जुनी पद्धत आहे; असं भाजपच्या परिणय फुके यांनी टीका केली आहे.

तृप्ती गायकवाड

मल्लिकार्जुन खर्गे कधी आर एस एस कार्यालयात गेले आहेत का? त्यांना काय माहित कोणाकोणाचे फोटो कार्यालयात असतात. खर्गेंसारख्या माणसांना फक्त जातीचं राजकारण करता येतं असं मत भाजपच्या परिणय फुके यांनी केलं आहे. त्याचबरोबर त्य़ांनी काँग्रेसवर कडव्या शब्दात टीका केली आहे. फुके म्हणाले की, मत मिळवण्यासाठी मराठा समजाला काँग्रेस वळवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र जनता हुशार आहे, ते मतदानातून योग्य उत्तर देतील.

Sankashti Chaturthi: संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काय खावे आणि काय टाळावे, जाणून घ्या नियम

Fashion: पश्मीना शाल खरेदी करताय? जाणून घ्या तिचे वैशिष्ट्य, प्रकार आणि ओळखण्याच्या 'या' खास टिप्स

वाळू माफियांची मुजोरी! महसूल अधिकाऱ्याला रॉड अन् दांडक्याने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात पुरंदर विमानतळाचा मुद्दा गाजणार; भूसंपादन अधिकाऱ्यांवर तारांकित प्रश्न

Alice Huang : चीनचा मोठा 'AI' डाव उघड! कथित गुप्तहेर ॲलिस हुआंगच्या नेटवर्कला तब्बल 2491 कोटींचा निधी; अमेरिकेची मोठी कारवाई