व्हिडिओ गॅलरी

Jalna : मतदान केंद्रावर पोलीस उपनिरिक्षकाला उमेदवाराने केली मारहाण? नेमकं प्रकरण काय ?

जालन्यात मतदान केंद्रावर मतमोजणी दरम्यान पोलीस उपनिरिक्षकाला राष्ट्रवादीच्या उमेदवाराने मारहाण केल्याचा आरोप आहे.

तृप्ती गायकवाड

जालन्यातील अंबड भागातील प्रभाग क्रमांक 9, केंद्र क्रमांक 1 येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरद पवार पक्षाच्या उमेदवार संदीप खरात यांनी पोलीस उपनिरीक्षकावर मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. मतदान टक्केवारी मोजण्यासाठी जात असताना ही हल्ला झाला, असे त्यांनी सांगितले. संदीप खरात यांनी विरोधी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकली असल्यामुळे पोलिस पक्षपाती होण्याचा आरोप केला असून या घटनेंमुळे पोलिसांनी कार्यकर्त्यासह घटनास्थळी हजर राहावे अशी मागणी केली आहे.

Shyam Sharanam: श्रद्धा, आणि भक्तीचा भावस्पर्शी प्रवास उलगडणार ‘श्याम शरणम्’मधून! हिंदी-गुजरातीत होणार प्रदर्शित

200MP कॅमेरा अन् नवीनतम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर... Honor 5G स्मार्टफोनने वेधले सर्वांचे लक्ष; जाणून घ्या किंमत आणि इतर डिटेल्स

Konkan Tradition: सोनुर्लीच्या श्री देवी माऊलीची प्रसिद्ध लोटांगण जत्रा; जाणून घ्या अनोखी परंपरा आणि धार्मिक महत्त्व

Paach Futacha Bachchan: ‘पाच फुटाचा बच्चन’ आता घरबसल्या पाहता येणार, आला ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर

रात्री शोरमा खाल्ला अन् सकाळी थेट रुग्णालय गाठावं लागलं! भिवंडीत गर्भवती महिला व चिमुकल्यांसह १७ जणांना विषबाधा