व्हिडिओ गॅलरी

Panvel News : पावसाळापूर्व कामांवर महापौर नितीन पाटील यांची करडी नजर

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या पावसाळापूर्व कामांवर महापौर नितीन पाटील स्वतः लक्ष ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

तृप्ती गायकवाड

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेकडून सुरू असलेल्या पावसाळापूर्व कामांवर महापौर नितीन पाटील स्वतः लक्ष ठेवणार असल्याची माहिती त्यांनी दिली. शहरातील सर्व प्रभागांमध्ये सुरू असलेल्या नालेसफाई, रस्ते दुरुस्ती, पाणी निचरा आणि इतर विकास कामांची दररोज पाहणी करण्यात येणार असून अधिकाऱ्यांना कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, स्थायी समिती सभेत विविध विकासकामांशी संबंधित महत्त्वाच्या निर्णयांना मंजुरी देण्यात आली.

Wardha News: वर्ध्यात पीककर्ज वाटपाला ब्रेक! ११ हजार शेतकऱ्यांनाच रब्बी पीककर्ज, उर्वरित शेतकऱ्यांचे काय?

Dalimb: जितेंद्र कुमार-प्रिया बापटचा सायकोलॉजिकल थ्रिलर ‘डाळिंब’, ४ डिसेंबरला हिंदी ZEE5 वर प्रदर्शित होणार!

Supreme Court on Rahul Gandhi: सर्वोच्च न्यायालयाकडून राहुल गांधींना मोठा दिलासा! 'त्या' प्रकरणातील चौकशीचे आदेश रद्द

Sanch Manyata Update: शिक्षकांच्या वेतनावर परिणाम होण्याची शक्यता? संच मान्यतेचा डेटा अंतिम करण्यासाठी 'ही' डेडलाईन

Vaibhav Suryavanshi: 'दबदबा है और...'; वैभवने यूएईची पिसं काढली, सोशल मिडियावर Memes चा पाऊस