• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Bajaj Auto Provides Special Bikes For The Pune Police Force

बजाज ऑटोकडून पुणे पोलीस दलासाठी विशेष बाईक्स! सानुकूलित केलेली डोमिनार केली सादर

बजाज ऑटोने पोलिस दलासाठी खास सानुकूलित केलेली बजाज डोमिनार 400 मोटरसायकल सादर केली असून, 100 बाइक्स पुणे पोलिसांना देण्यात आल्या आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 13, 2026 | 09:10 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बजाज ऑटोने भारतीय बाजारात पोलिस दलासाठी खास सानुकूल (कस्टम-मॉडिफाइड) केलेली बजाज डोमिनार 400 मोटरसायकल सादर केली आहे. अलीकडेच कंपनीने पुणे पोलिस दलाला अशा 100 विशेष डोमिनार 400 बाइक्स सुपूर्द केल्या असून, या बाइक्सचा वापर पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण तसेच उपनगरांमध्ये गस्त घालण्यासाठी करण्यात येणार आहे. आधुनिक तंत्रज्ञान, अत्याधुनिक सुरक्षा सुविधा आणि जलद प्रतिसाद यंत्रणा यामुळे ही मोटरसायकल पोलिसांच्या कामकाजासाठी अधिक उपयुक्त ठरणार आहे.

डिसेंबर 2025 मध्ये Best Selling Car ठरलेली ‘ही’ एका झटक्यात होईल तुमची! फक्त ‘इतकाच’ असेल EMI

पोलिसांसाठी सानुकूलित करण्यात आलेल्या बजाज डोमिनार 400 मध्ये अनेक खास वैशिष्ट्यांचा समावेश आहे. या बाइक्समध्ये एलईडी आपत्कालीन दिवे, सायरन, पब्लिक अ‍ॅड्रेस (PA) सिस्टम, पुश-टू-टॉक रेडिओ ट्रान्समिशन, जीपीएस ट्रॅकिंग सिस्टम तसेच आपत्कालीन प्रथमोपचार किट देण्यात आले आहे. यामुळे गुन्हेगारी घटनांवर तातडीने प्रतिसाद देणे, गर्दी नियंत्रण, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना मदत करणे अधिक सुलभ होणार आहे. याशिवाय मोबाईल फोन, वॉकी-टॉकी यांसारख्या आवश्यक इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी चार्जिंग पॉइंट्सही देण्यात आले आहेत.

या विशेष बाइक्सच्या सुपूर्दगीचा कार्यक्रम पुण्यातील शिवाजीनगर येथील पुणे पोलिस मैदानावर पार पडला. या वेळी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय चौबे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांच्यासह विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम आणि क्रीडा आयुक्त शीतल तेली यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या कस्टम-मॉडिफाइड डोमिनार 400 बाइक्स बाजाज पुणे ग्रँड टूर 2026 च्या अधिकृत ताफ्याचा भागही असणार आहेत. 19 ते 23 जानेवारीदरम्यान होणाऱ्या या ग्रँड टूरमध्ये 437 किलोमीटरचा प्रवास करण्यात येणार असून, या मार्गात 9 तालुके आणि सुमारे 150 गावांचा समावेश आहे. शहरी आणि ग्रामीण अशा विविध भौगोलिक भागांतून हा मार्ग जाणार असल्याने या बाइक्सची कार्यक्षमता आणि टिकाऊपणा प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे.

बजाज डोमिनार 400 चे मूळ मॉडेल महाराष्ट्रातील पुणे येथील बजाजच्या उत्पादन केंद्रात तयार केले जाते. पोलिसांसाठी सानुकूलित आवृत्तीत लॉक करता येणारे साइड पॅनियर्स आणि टॉप बॉक्स देण्यात आले असून, त्यामध्ये प्रथमोपचार साहित्य, फॉरेन्सिक साधने, कागदपत्रे आणि इतर आवश्यक उपकरणे ठेवता येणार आहेत. इंजिनबाबत बोलायचे झाल्यास, या बाइकमध्ये 373.3cc क्षमतेचे सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. यामध्ये ड्युअल-चॅनेल ABS, ट्रॅक्शन कंट्रोल आणि इलेक्ट्रॉनिक सस्पेन्शन अ‍ॅडजस्टमेंटसारखी आधुनिक वैशिष्ट्ये कायम ठेवण्यात आली आहेत.

Tata Punch Launch: कार खरेदी करण्याची आताच योग्य वेळ! बोल्ड लूक, स्मार्ट फीचर्ससह CNG आणि ऑटोमॅटिक; नवीन टाटा पंच लाँच

बजाज ऑटोच्या मते, या विशेष सानुकूलित मोटरसायकली पुणे पोलिसांना शहरातील विविध शहरी आणि ग्रामीण भागात जलद आणि प्रभावी आपत्कालीन प्रतिसाद देण्यासाठी मोठी मदत करणार आहेत. वाढती लोकसंख्या, विस्तीर्ण कार्यक्षेत्र आणि गुन्हेगारीच्या बदलत्या स्वरूपाच्या पार्श्वभूमीवर अशा उच्च क्षमतेच्या आणि अत्याधुनिक बाइक्स पोलिस दलासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Bajaj auto provides special bikes for the pune police force

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 09:10 PM

Topics:  

  • Bajaj

ताज्या बातम्या

पुढे वाचा
अमीर खान पिक्लबॉल खेळताना पडला! साठीत अशी एनर्जी, चाहते झाले हैराण

अमीर खान पिक्लबॉल खेळताना पडला! साठीत अशी एनर्जी, चाहते झाले हैराण

Feb 08, 2026 | 04:20 PM
लालपरीला मिळाले नवे नाव! नव्या STचे ‘राजमाता जिजाऊ’ असे नामकरण, परिवहन मंत्री सरनाईक यांची घोषणा 

लालपरीला मिळाले नवे नाव! नव्या STचे ‘राजमाता जिजाऊ’ असे नामकरण, परिवहन मंत्री सरनाईक यांची घोषणा 

Feb 08, 2026 | 04:13 PM
अमेरिकेत ‘Forever Chemicals’ चा कहर; दूषित पाणी आणि जमिनीमुळे लाखो लोकांचे आरोग्य संकटात

अमेरिकेत ‘Forever Chemicals’ चा कहर; दूषित पाणी आणि जमिनीमुळे लाखो लोकांचे आरोग्य संकटात

Feb 08, 2026 | 04:13 PM
मावळ तालुक्यात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; टपाली मतपत्रिकांसाठी 5 पथके, तर EVM साठी…

मावळ तालुक्यात मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज; टपाली मतपत्रिकांसाठी 5 पथके, तर EVM साठी…

Feb 08, 2026 | 04:13 PM
अंबाजोगाईत राजमा बियाण्याच्या नावाखाली १२.८० लाखांची फसवणूक; साताऱ्यातील कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल

अंबाजोगाईत राजमा बियाण्याच्या नावाखाली १२.८० लाखांची फसवणूक; साताऱ्यातील कंपनीच्या संचालकांवर गुन्हा दाखल

Feb 08, 2026 | 04:09 PM
ZP Election 2026: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ६५% मतदान, भावी कारभाऱ्यांचे भाग्य ईव्हीएम यंत्रात झाले कैद

ZP Election 2026: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सरासरी ६५% मतदान, भावी कारभाऱ्यांचे भाग्य ईव्हीएम यंत्रात झाले कैद

Feb 08, 2026 | 04:03 PM
Propose Day 2026: प्रपोज कसे करावे? स्टेप बाय स्टेप चाल भाऊ, नाही तर प्रेमाला मिळेल पूर्णविराम! हे घे टिप्स

Propose Day 2026: प्रपोज कसे करावे? स्टेप बाय स्टेप चाल भाऊ, नाही तर प्रेमाला मिळेल पूर्णविराम! हे घे टिप्स

Feb 08, 2026 | 04:00 PM

व्हिडिओ

पुढे बघा
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Ahilyanagar : अहिल्यानगरच्या विकासांसाठी विखे-जगताप जोडीचा नवा संकल्प

Feb 07, 2026 | 01:58 PM
Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Virar ; नायगाव १ हजार कोटींच्या कथित जमीन घोटाळ्यावर पोलिसांचे म्हणणे काय?

Feb 07, 2026 | 01:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.