फोटो सौजन्य: iStock
भारतात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढताना दिसत आहे. यामुळे आता सर्वच ऑटो कंपन्या इलेक्ट्रिक वाहनाच्या प्रोडक्शनवर विशेष लक्ष देत आहे. यायच्या विशेषकरून इलेक्ट्रिक दुचाकींच्या मागणीत मोठी वाढ होत आहे. मात्र, या वाढत्या EV च्या क्रेझमुळे काही वाहनांच्या विक्रीत घट झाल्याचे दिसून आले आहे. आज आपण अशाच एका दुचाकी कंपनीबद्दल जाणून घेणार आहोत, जिच्या विक्रीत EVs मुळे घट दिसून आली आहे.
देशातील टॉप टू-व्हीलर कंपन्यांपैकी एक असलेल्या बजाज ऑटोने एप्रिल 2025 साठी देशांतर्गत विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. एप्रिल 2024 च्या तुलनेत कंपनीला देशांतर्गत विक्रीत वार्षिक 14% घट झाली आहे. यातीलच एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे चेतक इलेक्ट्रिक वगळता सर्व मॉडेल्समध्ये वार्षिक घट झाल्याचे दिसून आले आहे.
Nissan Magnite CNG भारतीय बाजरात झाली लाँच, ‘एवढी’ असेल किंमत
या यादीत कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी पल्सर देखील समाविष्ट आहे. परंतु, कंपनीसाठी पल्सर सर्वाधिक विक्री होणारी बाईक ठरली आहे. चला कंपनीच्या विक्रीबद्दल जाणून घेऊयात.
एप्रिल 2025 विक्री: 1,24,012 युनिट्स
एप्रिल 2024 विक्री: 1,44,809 युनिट्स
वार्षिक घसरण: 20,797 युनिट्स (घट: 14.36%)
मार्केट शेअर: 69.02%
एप्रिल 2025 विक्री: 29,689 युनिट्स
एप्रिल 2024 विक्री: 44,054 युनिट्स
वार्षिक घसरण: 14,365 युनिट्स (घट: 32.61%)
मार्केट शेअर: 16.52%
करोडोंचं कार कलेक्शन असणाऱ्या Virat Kohli ची पहिली कार कोणती होती? स्वतःच केला खुलासा
एप्रिल 2025 विक्री: 19,216 युनिट्स
एप्रिल 2024 विक्री: 11,121 युनिट्स
वार्षिक वाढ: 8,095 युनिट्स (वाढ: 72.79%)
मार्केट शेअर: 10.69%
एप्रिल 2025 विक्री: 3,948 युनिट्स
एप्रिल 2024 विक्री: 6,871 युनिट्स
वार्षिक घसरण: 2,923 युनिट्स (घट: 42.54%)
मार्केट शेअर: 2.20%
एप्रिल 2025 विक्री: 1,020 युनिट्स
एप्रिल 2024 विक्री: 1,884 युनिट्स
वार्षिक घसरण: 864 युनिट्स (घट: 45.86%)
मार्केट शेअर: 0.57%
एप्रिल 2025 विक्री: 993 युनिट्स
(एप्रिल 2024 मधील आकडेवारी उपलब्ध नाही)
एप्रिल 2025 विक्री: 798 युनिट्स
एप्रिल 2024 विक्री: 791 युनिट्स
वार्षिक वाढ: 7 युनिट्स (वाढ: 0.88%)
मार्केट शेअर: 0.44%