• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Delhi New Fuel Policy Impact Mercedes Sold In Just 25 Lakh Rupees

दिल्लीत ‘या’ नियमामुळे कवडीमोल भावात विकली गेली Mercedes, कार मालकाची उडाली झोप

दिल्ली सरकारने 1 जुलै 2025 पासून एक नवीन Fuel Policy जारी केली आहे. यामुळे चक्क 84 लाख रुपयांची किंमत असणारी मर्सिडीज फक्त 2 लाखात विकली गेली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 03, 2025 | 08:18 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

दिल्ली सरकारने 1 जुलै 2025 पासून एक नवीन फ्युएल पॉलिसी लागू केल्याने काही वाहन मालकांची झोप उडाली आहे. सरकारच्या नियमानुसार, आता 15 वर्षांपेक्षा जुनी पेट्रोल वाहने आणि 10 वर्षांपेक्षा जुनी डिझेल वाहने एंड-ऑफ-लाइफ (EOL) वाहने मानली जातील, ज्यांना पेट्रोल पंपावर इंधन भरता येणार नाही. हा निर्णय लागू झाल्यानंतर, अनेक वाहन मालकांना पेट्रोल पंपावर इंधन नाकारण्यात आले.

या नियमाचा थेट परिणाम त्या महागड्या आणि जुन्या वाहनांवर होत आहे, ज्यांचे रजिस्ट्रेशन आता रिन्यू करता येत नाही आणि त्यांना इंधन भरता येत नाही. परिणामी, लोकांना त्यांची वाहने खूप कमी किमतीत विकावी लागतात.

चक्क 84 लाख रुपयांची मर्सिडीज 2 लाखाला विकली गेली

दिल्लीतील रहिवासी वरुण विज यांनी 2015 मध्ये सुमारे 84 लाख रुपयांच्या ऑन-रोड किमतीत मर्सिडीज-बेंझ ML350 SUV खरेदी केली. ही कार त्यांच्या कुटुंबासाठी खूप खास होती, कारण ते दर आठवड्याला त्यांच्या मुलाला वसतिगृहातून घेऊन जाण्यासाठी आणि कुटुंबाच्या बाहेर फिरायला घेऊन जाण्यासाठी ही कार वापरत असत. मात्र, अलीकडेच लागू झालेल्या नवीन नियमांमुळे त्यांना त्यांची ही कार फक्त 2.5 लाख रुपयांना विकावी लागली.

पेट्रोल कारमध्ये चुकून डिझेल गेल्यावर काय होईल? इंजिनला बसू शकतो का फटका? जाणून घ्या

वरुण विज म्हणाले की त्यांना आशा होती की ते रजिस्ट्रेशन रिन्यू करून घेईल, परंतु आता ते शक्य नाही. ते म्हणतात की आता कोणीही इतकी महागडी कार खरेदी करू इच्छित नाही. यामुळेच जड अंतःकरणाने त्यांना ती अगदी स्वस्त किमतीत विकावी लागली.

इलेक्ट्रिक कारची खरेदी

विजची मर्सिडीज एसयूव्ही आतापर्यंत फक्त 1.35 लाख किलोमीटर प्रवास केला होता आणि त्याची स्थितीही खूप चांगली होती. कारची नियमित सर्व्हिसिंग केली जात होती आणि टायरही चांगले होते. पण दिल्लीत नवीन नियमांतर्गत झालेल्या नवीन इंधन बंदीनंतर, या कारची बाजारात किंमत नाही. या अनुभवानंतर, वरुण विज यांनी धडा घेतला आहे आणि आता त्यांनी 62 लाख रुपयांची एक नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही खरेदी केली.

काय लूक आहे बॉस ! भारतात लाँच झाली गिअरवर चालणारी Electric Bike, सिंगल चार्जमध्ये मिळणार 172 KM ची रेंज

दिल्लीत नवीन फ्युएल पॉलिसी

दिल्लीत लागू केलेल्या या नवीन फ्युएल पॉलिसीनुसार, 10 वर्षांपेक्षा जुनी डिझेल वाहने आणि 15 वर्षांपेक्षा जुनी पेट्रोल वाहने आता “एंड-ऑफ-लाइफ” (EOL) मानली जातील. अशी वाहने रस्त्यावर चालवता येणार नाहीत किंवा त्यांना पेट्रोल, डिझेल किंवा CNG स्टेशनवरून इंधन मिळू शकणार नाही. दिल्लीत वायू प्रदूषणात करण्यात जुनी वाहनांचा वाट सुमारे 28% आहे, त्यामुळे वायू प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी सरकारकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

Web Title: Delhi new fuel policy impact mercedes sold in just 25 lakh rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2025 | 08:18 PM

Topics:  

  • automobile
  • Mercedes car

संबंधित बातम्या

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?
1

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

FASTag Annual Pass ला भारतीयांचा उदंड प्रतिसाद! आता पर्यंत 1.4 लाख पास बुक
2

FASTag Annual Pass ला भारतीयांचा उदंड प्रतिसाद! आता पर्यंत 1.4 लाख पास बुक

Mahindra Scorpio Classic झाली स्वस्त, आता कराल खरेदी तर मिळेल भलामोठा डिस्काउंट
3

Mahindra Scorpio Classic झाली स्वस्त, आता कराल खरेदी तर मिळेल भलामोठा डिस्काउंट

Youtuber वर धुमाकूळ घालणाऱ्या ‘या’ Truck Driver ने चालवली Lamborghini Huracan
4

Youtuber वर धुमाकूळ घालणाऱ्या ‘या’ Truck Driver ने चालवली Lamborghini Huracan

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मूलांक १ असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर टिप्स! अहंकाराला बळी जाल तर फसाल

मूलांक १ असणाऱ्या लोकांसाठी फायदेशीर टिप्स! अहंकाराला बळी जाल तर फसाल

झोपेत महिला कमावते लाखो रुपये, लोक तिला झोपलेले पाहण्यासाठी देतात पैसे, काय आहे या महिलेची कल्पना?

झोपेत महिला कमावते लाखो रुपये, लोक तिला झोपलेले पाहण्यासाठी देतात पैसे, काय आहे या महिलेची कल्पना?

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Devendra Fadnavis: मुंबईकरांचे पोट भरणाऱ्यांना मिळणार हक्काची घरे; मुख्यमंत्री फडणवीसांनी केली ‘ही’ घोषणा

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण

Astro Tips : पत्रिकेतील चंद्र बलवान असेल तर काय होतं ? चंद्रबळ असणाऱ्या व्यक्तींमध्ये असतात ‘हे’ खास गुण

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

पुण्यातील लोहगाव भागात टोळक्याकडून एकावर जीवघेणा हल्ला; तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

हे काय चाललंय? ट्रम्पच्या पत्नीचे थेट पुतिनला पत्र; अमेरिकेच्या अध्यक्षांनी स्वत: पोहोचवले…

मुंबईत मोठा अनर्थ टळला! लँडिंगवेळी इंडिगो विमानाचा मागचा भाग रनवेला धडकला, ३०० प्रवाशांचे प्राण वाचले

मुंबईत मोठा अनर्थ टळला! लँडिंगवेळी इंडिगो विमानाचा मागचा भाग रनवेला धडकला, ३०० प्रवाशांचे प्राण वाचले

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sambhajinagar : इम्तियाज जलील यांची बिर्याणी पार्टी; संभाजीनगरमध्ये नागरिकांनी केला निषेध

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangli : “महापालिकेची योजना पूर्णपणे फेल”; आमदार नितीन शिंदेंचा आरोप

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Sangali News : शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन; काय म्हणाले राजू शेट्टी, पाहा व्हिडीओ

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख यांची महत्वाची बैठक

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Latur : प्रताप सरनाईकांनी घेतली जरांगे पाटलांची भेट; सरनाईक म्हणाले की…

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Latur : मुरूड रेल्वे थांब्यासाठी, तिरंगा फडकावून आंदोलन, अनेक गावातील नागरिकांचा सहभाग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.