• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Maharashtra »
  • Central Railway Special Gift For Holi Additional Trains Will Be Released

होळीसाठी मध्य रेल्वेची विशेष भेट; 209 अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडणार, प्रवाशांना फायदा होणार…

मुंबई-नागपूर-मुंबई, मुंबई- रत्नागिरी-मुंबई, मुंबई-चिपळूण-मुंबई व अन्य महत्त्वाच्या मार्गावर या विशेष गाड्या धावणार आहेत. दरवर्षी होळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर प्रवासी आपल्या मूळ गावी परततात.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 13, 2026 | 11:46 AM
होळीसाठी मध्य रेल्वेची विशेष भेट; 209 अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडणार, प्रवाशांना फायदा होणार...

होळीसाठी मध्य रेल्वेची विशेष भेट; 209 अतिरिक्त रेल्वेगाड्या सोडणार, प्रवाशांना फायदा होणार... (संग्रहित फोटो)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

गुहागर : होळी पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मोठा निर्णय घेतला असून, मुंबई, नागपूर, चिपळूण, रत्नागिरीसह विविध ठिकाणांसाठी तब्बल २०९ होळी विशेष रेल्वेगाड्या चालवण्यात येणार आहेत. भारतीय रेल्वेने यंदाच्या होळी उत्सवासाठी देशभरात एकूण १४१० विशेष रेल्वेगाड्या चालवण्याची योजना आखली आहे. त्यामध्ये मध्य रेल्वेचा मोठा वाटा आहे.

मुंबई-नागपूर-मुंबई, मुंबई- रत्नागिरी-मुंबई, मुंबई-चिपळूण-मुंबई व अन्य महत्त्वाच्या मार्गावर या विशेष गाड्या धावणार आहेत. दरवर्षी होळीच्या काळात मोठ्या प्रमाणावर प्रवासी आपल्या मूळ गावी परततात. त्यामुळे नियमित गाड्यांवरील ताण वाढतो. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आणि अतिरिक्त गर्दीचा भार कमी करण्यासाठी या विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या विशेष गाड्यांमध्ये वातानुकुलित (एसी) कोच असलेल्या गाड्या, एसीसह शयनयान (स्लीपर) सुविधा असलेल्या गाड्या व सामान्य द्वितीय श्रेणीचे कोच असलेल्या गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय अल्प अंतराच्या प्रवाशांसाठी अनारक्षित विशेष गाड्याही उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यामुळे विविध उत्पन्न गटातील प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येणार आहे.

वेळापत्रक रेल्वेच्या संकेतस्थळावर

होळीच्या काळात सुरक्षित, सुलभ आणि आरामदायी प्रवासाची सोय व्हावी, हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले. विशेष गाड्यांचे वेळापत्रक आणि आरक्षणाबाबतची माहिती रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावर व आरक्षण केंद्रांवर उपलब्ध होणार आहे.

मध्य रेल्वेकडून विशेष रेल्वेगाड्या

आता प्रवाशांच्या मागणीनुसार मध्य रेल्वे प्रशासनाने मुंबई ते नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडी रोड आणि पुणे ते नागपूर दरम्यान २४ स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पेशल गाड्यांमुळे नागरिकांना गर्दीच्या वेळेस मोठा दिलासा मिळणार आहे.

टिळकनगर-नागपूर सुपरफास्ट ट्रेन

एलटीटी ते नागपूर ०१०२१ सुपरफास्ट स्पेशल १४ आणि २१ फेब्रुवारी रोजी एलटीटीहून रात्री १२.५५ वाजता निघून दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी नागपूरला पोहोचेल. परतीकरिता ०१०२२ ट्रेन १४ आणि २१ फेब्रुवारी रोजी नागपूरहून रात्री ८ वाजता सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ११.४५ वाजता एलटीटीला पोहोचेल. या गाडीला ठाणे, कल्याण, इगतपुरी (फक्त ०१०२२ साठी), नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव आणि वर्धा स्थानकात थांबा दिला आहे. याशिवाय पुणे-नागपूर दरम्यान ४ ट्रेन चालविण्यात येणार आहे. प्रवासी या गाड्यांचे आरक्षण करु शकतात.

हेदेखील वाचा : Free Train in India: भारतात ‘ही’ खास ट्रेन आजही धावते विना तिकीट; प्रवाशांकडून १ रुपयाही घेतला जात नाही, कारण जाणून थक्क व्हाल

Web Title: Central railway special gift for holi additional trains will be released

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 13, 2026 | 11:46 AM

Topics:  

  • central railway
  • Indian Railway

संबंधित बातम्या

Vande Bharat Sleeper Quota Update: रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा; अमृत भारत, वंदे भारतमध्ये आपत्कालीन कोट्यातून मिळेल तिकीट
1

Vande Bharat Sleeper Quota Update: रेल्वे प्रवाशांसाठी दिलासा; अमृत भारत, वंदे भारतमध्ये आपत्कालीन कोट्यातून मिळेल तिकीट

नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडीसाठी धावणार 24 स्पेशल ट्रेन; गर्दीच्या काळात प्रवाशांची होणार मोठी सोय
2

नागपूर, कोल्हापूर, सावंतवाडीसाठी धावणार 24 स्पेशल ट्रेन; गर्दीच्या काळात प्रवाशांची होणार मोठी सोय

Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…
3

Railway ने नागपूरला जाताय? मध्य रेल्वेने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय; वाचा सविस्तर…

Karjat News : नेरळ रेल्वे स्थानकात विकासकामाला गती; फलाटावरील निवारा शेडचे काम सुरु
4

Karjat News : नेरळ रेल्वे स्थानकात विकासकामाला गती; फलाटावरील निवारा शेडचे काम सुरु

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ranveer Singh च्या संपूर्ण टीमला जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून व्हॉइस नोट पाठवल्याचा दावा

Ranveer Singh च्या संपूर्ण टीमला जीवे मारण्याची धमकी; लॉरेन्स बिश्नोई गँगकडून व्हॉइस नोट पाठवल्याचा दावा

Feb 13, 2026 | 01:15 PM
School Bomb Threat: ‘या’ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, विद्यार्थी आणि शिक्षकांना सुरक्षितपणे बाहेर काढले

School Bomb Threat: ‘या’ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी, विद्यार्थी आणि शिक्षकांना सुरक्षितपणे बाहेर काढले

Feb 13, 2026 | 01:11 PM
IND vs PAK : उस्मान तारिकची बाॅलिंग अ‍ॅक्शन टीम इंडियासाठी मोठा धोका, धोनीने बदलले त्याचे आयुष्य

IND vs PAK : उस्मान तारिकची बाॅलिंग अ‍ॅक्शन टीम इंडियासाठी मोठा धोका, धोनीने बदलले त्याचे आयुष्य

Feb 13, 2026 | 01:10 PM
Nothing घेऊन आला सर्वात भारी ऑफर! केवळ 99 रुपयांत मिळणार CMF Buds 2, अशी डील पुन्हा मिळणार नाही…

Nothing घेऊन आला सर्वात भारी ऑफर! केवळ 99 रुपयांत मिळणार CMF Buds 2, अशी डील पुन्हा मिळणार नाही…

Feb 13, 2026 | 01:00 PM
चॉकलेट-फुलांपेक्षा मोठं प्रेझेंट; यंदा ‘व्हॅलेंटाईन डे’ला जोडीदाराला द्या सुरक्षित भविष्याची भेट

चॉकलेट-फुलांपेक्षा मोठं प्रेझेंट; यंदा ‘व्हॅलेंटाईन डे’ला जोडीदाराला द्या सुरक्षित भविष्याची भेट

Feb 13, 2026 | 01:00 PM
India-France Defence Deal: भारतची फ्रान्ससोबत भक्कम भागीदारी; हवाई आणि सागरी सुरक्षेत घेणार मोठी झेप

India-France Defence Deal: भारतची फ्रान्ससोबत भक्कम भागीदारी; हवाई आणि सागरी सुरक्षेत घेणार मोठी झेप

Feb 13, 2026 | 12:55 PM
Ajit Pawar Accident : जीवघेण्या विमान कंपनीवर कारवाई का नको? रोहित पवारांनी उपस्थित केला सवाल

Ajit Pawar Accident : जीवघेण्या विमान कंपनीवर कारवाई का नको? रोहित पवारांनी उपस्थित केला सवाल

Feb 13, 2026 | 12:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane News  : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Thane News : ठाण्यातील वृक्षतोडीविरोधात राष्ट्रवादी आक्रमक

Feb 12, 2026 | 07:57 PM
Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Thane : नव्या कामगार कायद्यांविरोधात अंगणवाडी सेविकांचे आंदोलन

Feb 12, 2026 | 07:48 PM
Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Kalyan : “लोकलमधील गर्दी टाळण्यासाठी समांतर रस्त्याचे काम सुरु करा” – राजेश मोरे

Feb 12, 2026 | 07:30 PM
Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Parbhani : “सर्वधर्मसमभाव समोर ठेवूनच आम्ही मुस्लिम महापौर निवडला”- राहुल पाटील

Feb 12, 2026 | 07:23 PM
Pune News :  MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Pune News : MIT-WPU मध्ये बांगलादेशी फूड स्टॉलची तोडफोड,BJP युवा मोर्चा कार्यकर्त्यांचा राडा

Feb 12, 2026 | 07:17 PM
Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Kalyan : खडे गोलवली नाला पुलाचे काम सुरू, दोन दिवस वाहतूक बंद

Feb 12, 2026 | 02:54 PM
Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Jalna : ट्रेड डीलच्या अफवांमुळे सोयाबीनचे दर घसरले

Feb 12, 2026 | 02:51 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.