• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Delta Delivered More Than 6000 Ev Chargers Nrvb

डेल्टाने ६,००० हून अधिक ईव्ही चार्जर्स वितरित केले

डेल्टाचा भारतभरात ऊर्जा-बचत करणारे सोल्यूशन्स समाविष्ट करण्याचा अद्वितीय ट्रॅक रेकॉर्ड आणि त्यांच्या ईव्ही चार्जर पोर्टफोलिओच्या उच्च दर्जाच्या क्षमता व प्रकार देशातील पसंतीचे ईव्ही चार्जिंग सोल्युशन सहयोगी बनण्यामध्ये त्यांच्या यशामधील महत्त्वपूर्ण भाग राहिले आहेत.

  • By Vivek Bhor
Updated On: Jul 20, 2022 | 09:04 PM
Delta delivered more than 6000 EV chargers nrvb
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : डेल्टा (Delta) या ऊर्जा व थर्मल व्‍यवस्‍थापन सोल्युशन्समधील जागतिक अग्रणी कंपनीने आज घोषणा केली की, कंपनीने भारतातील ग्राहकांना ६,००० हून अधिक इलेक्ट्रिक वेईकल (ईव्ही) चार्जर्स (Chargers) वितरित केले आहेत. हा देशातील ई-मोबिलिटी (E Mobility) परिवर्तनाला चालना देणारा लक्षणीय सुवर्ण टप्‍पा आहे.

टाटा पॉवर, बेंगहुरू इलेक्ट्रिसिटी सप्लाय कंपनी लि. (बीईएससीओएम), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लि. (बीपीसीएल) आणि एनर्जी एफिशिएन्सी सर्विसेस लि. (ईईएसएल), तसेच विविध ओईएम अशा प्रमुख चार्ज पॉइण्ट ऑपरेटर्सचा समावेश असलेल्या ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा विभागामधील प्रमुख भागधारक व डेल्टामधील सहयोगामुळे हा उल्लेखनीय टप्पा शक्य झाला आहे. डेल्टाचा भारतभरात ऊर्जा-बचत करणारे सोल्यूशन्स समाविष्ट करण्याचा अद्वितीय ट्रॅक रेकॉर्ड आणि त्यांच्या ईव्ही चार्जर पोर्टफोलिओच्या उच्च दर्जाच्या क्षमता व प्रकार देशातील पसंतीचे ईव्ही चार्जिंग सोल्यूशन सहयोगी बनण्यामध्ये त्यांच्या यशामधील महत्त्वपूर्ण भाग राहिले आहेत.

डेल्टा इलेक्ट्रॉनिक्स इंडियाचे अध्यक्ष व महा-व्यवस्थापक बेंजामिन लिन म्हणाले, “भारताच्या शाश्वत भविष्याचा एक प्रमुख आधारस्तंभ असलेल्या ई-मोबिलिटीच्या निर्मितीसाठी आम्ही अथक सहकार्य करत असलेले आमचे स्थानिक भागीदार आणि सरकारी संस्था यांचे मनापासून आभार मानतो. ‘उज्ज्वल भविष्यासाठी नाविन्यपूर्ण, शुद्ध आणि ऊर्जा-कार्यक्षम उपाय प्रदान करणे’ या कॉर्पोरेट मिशनचे मार्गदर्शन असलेली डेल्टा पर्यावरणपूरक व आरोग्यदायी इमारती, हरित ऊर्जा पायाभूत सुविधा, स्मार्ट कारखाने, पर्यावरणास अनुकूल आयसीटी पायाभूत सुविधा, तसेच ई-मोबिलिटी यांसारख्या शहरांचा शाश्वत पाया विकसित करण्याचा प्रयत्न करते. आम्ही स्थानिक उत्पादन क्षेत्राचा विकास करण्यासाठी सरकारी उपक्रमांचे देखील स्वागत करतो आणि खरेतर, डेल्टा इंडियाच्या आरॲण्डडी आणि अभियांत्रिकी टीम अधिकाधिक स्वदेशी उपायांवर काम करत आहेत, जसे की इलेक्ट्रिक स्कूटरसाठी बॅटरी स्वॅपिंग सिस्टम, तसेच वेगवान ईव्ही चार्जर्स. आमच्या उत्पादनाची स्थानिक सामग्री आणि सोल्यूशन ऑफर काही वर्षांत ८० टक्‍क्‍यांपर्यंत वाढवण्याचा आमचा मनसुबा आहे.”

डेल्टा ईव्ही चार्जर प्रदातावरून एकूण सोल्यूशन सहयोगीपर्यंत विकसित झाली आहे. भारतातील ईव्ही चार्जिंग उत्पादने व सोल्यूशन्समध्ये सतत सुधारणा आणि अपग्रेड यामधून डेल्टाचे ओईएम, सीपीओ व इतर भागधारकांसोबत धोरणात्मक सहयोग करण्यावर लक्ष केंद्रित असल्याचे दिसून येते. काही यशस्वी सहयोग म्हणजे डेल्टाने आतापर्यंत टाटा पॉवर कंपनी लिमिटेडला करारानुसार १००० हून अधिक चार्जर्सचा पुरवठा केला आहे, ईईएसएल (सीईएसएल) द्वारे संचालित अनेक साइट्ससाठी ६०हून अधिक ईव्ही चार्जर्स स्थापित केले आहेत आणि बीईएससीओएल (बेंगळुरू पॉवर युटिलिटी ऑर्गनायझेशन) ला ११४ ईव्ही चार्जर्सचा पुरवठा केला आहे. तसेच एकाच साइटमध्ये भारतातील सर्वात मोठ्या बस आईएम्‍सपैकी एकासाठी ११ जलद चार्जर्स आहेत, तसेच राज्यभर तैनात असलेल्या केरळ राज्य युटिलिटी कंपनीला ईव्ही चार्जर्सचा पोर्टफोलिओ देखील पुरवला आहे.

डेल्टा ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी एक-थांबा सोल्यूशन देते, साइट सर्वेक्षणापासून ते तपशील, इन्स्टॉलेशन आणि विक्रीनंतरची सेवा डिझाइन करणे अशा बाबींचा त्‍यामध्ये समावेश आहे. तसेच डेल्टा ही भारतातील सौर पीव्ही इनव्हर्टर्स, एनर्जी स्टोरेज सिस्टिम्‍स व ऊर्जा व्यवस्थापन सॉफ्टवेअरसह बेंगळुरू युटिलिटी कंपनीला पूर्णत: एकीकृत ईव्ही चार्जिंग सोल्यूशन्स प्रदान करणा-यांपैकी एक आहे. राष्‍ट्रीय विकास उपक्रम ‘मेक इन इंडिया’शी संलग्न राहत डेल्टा भारतातील त्यांच्या आरॲण्डडी व उत्पादन क्षमता वाढवत आहे, ज्यामध्ये देशातील त्यांच्या उत्पादनांची ५० टक्क्यांहून अधिक सामग्री स्थानिक पातळीवर उत्पादित करण्यात येत आहे.

Web Title: Delta delivered more than 6000 ev chargers nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2022 | 09:04 PM

Topics:  

  • Chargers
  • Electric Vehicles

संबंधित बातम्या

AVAS प्रणाली आता इलेक्ट्रिक वाहनांना अनिवार्य; रस्ते सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय
1

AVAS प्रणाली आता इलेक्ट्रिक वाहनांना अनिवार्य; रस्ते सुरक्षेसाठी सरकारचा मोठा निर्णय

EV Battery Life: इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी किती वर्षे टिकते? आणि खराब झाल्यावर कुठे वापरली जाते?
2

EV Battery Life: इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी किती वर्षे टिकते? आणि खराब झाल्यावर कुठे वापरली जाते?

‘ई-वाहन क्रांती म्हणजे स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती..’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
3

‘ई-वाहन क्रांती म्हणजे स्वच्छ, निरोगी आणि आर्थिकदृष्ट्या समृद्ध मुंबईची निर्मिती..’, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

EV मध्ये काय आहेत वैशिष्ट्ये, देशाच्या प्रगतीचे ठरणार पहिले चाक, PM Modi यांनी बांधले कौतुकाचे पूल!
4

EV मध्ये काय आहेत वैशिष्ट्ये, देशाच्या प्रगतीचे ठरणार पहिले चाक, PM Modi यांनी बांधले कौतुकाचे पूल!

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Diwali 2025 मध्ये कार खरेदी करण्याचा प्लॅन? मग ‘या’ स्मार्ट टिप्स वापरा आणि हजारोंची बचत करा

Diwali 2025 मध्ये कार खरेदी करण्याचा प्लॅन? मग ‘या’ स्मार्ट टिप्स वापरा आणि हजारोंची बचत करा

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

कमी वयातच त्वचेवर म्हतारपण दिसू लागलं आहे? मग आहारात करा ‘या’ पदार्थांचे सेवन, वाढत्यासुद्धा रहाल कायमच तरुण

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

‘बळीराजाचे राज्य येऊ दे’ या म्हणतील नक्की ‘हा’ राजा कोण? ‘विष्णूने तीन पावलात…’

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

Navarashtra Special: सिमेंटच्या जंगलांकडून होतंय पर्यावरणीय सीमोलंघन; शाश्वत विकास आणि निसर्ग यांचा संघर्ष

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

एक दरवाजे बंद झाली तर नवीन कवाडे उघडी; जर्मनी आणि ब्रिटन भारतीय प्रतिभेला केले आमंत्रित

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

Stocks to Watch: शुक्रवारी गुंतवणूकदारांच्या रडारवर असतील हे ५ स्टॉक्स, कारण जाणून घ्या

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

ऑईल मार्केटमध्ये उलथापालथ! सरकारी कंपन्यांनी हात आखडते घेतले, खासगी कंपन्यांची धडाडी कायम

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Raigad News : पालीफाट्यावर रुग्णालय ही काळाची गरज; मात्र प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

Ulhasnagar : उल्हासनगरात मध्यरात्री धुमाकूळ, तानाजी नगरात वाहनांची तोडफोड

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव नाही दिल्यास उग्र आंदोलन – राजाराम पाटील यांचा इशारा”

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Kalyan : महात्मा गांधी हयात असते तर या रस्त्यांना पाहून त्यांनाही दुःख झालं असतं – महेश गायकवाड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.