• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Know Which Parts Can Get Damaged If The Car Is Parked In One Place For A Week

आठवडाभर कार एकाच ठिकाणी उभी राहिल्यावर डॅमेज होऊ शकतात ‘हे’ पार्टस, जाणून घ्या

जर एखादी कार आठवडाभर अशीच उभी राहिली आणि ती वापरली जात नसेल तर तिचे काही महत्त्वाचे पार्ट्स खराब होऊ शकतात. चला जाणून घेऊया हे पार्टस नेमके कुठले आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 05, 2024 | 06:59 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कार घेण्यापेक्षा तिला सांभाळणे खूप कठीण असते. जर तुम्ही सुद्धा एक कार मालक असाल आणि तुम्ही तुमची कार फक्त ठराविक दिवशीच बाहेर काढत असाल तर हे असे करणे तुमच्या कारला चांगलेच महागात पाडू शकते.

काही जण असतात जे आपली कार फक्त मोक्याच्या क्षणीच बाहेर काढत असतात व एरवी त्यांची कर पार्किंगमध्येच पडून असते. आजही जर मोठ्या इमारतींमध्ये गेलो तर कित्येक कार्स आपल्याला अशाच पार्क असेलेल्या दिसतात ज्या कधीतरी बाहेर निघतात. जर तुमची कार सुद्धा एका आठवड्याहून जास्त उभी राहत असेल आणि ती वापरली जात नसेल, तर तिचे काही महत्त्वाचे पार्ट्स खराब होण्याची शक्यता आहे. चला या पार्ट्सबद्दल जाणून घेऊया.

हे देखील वाचा: नितीन गडकरीचे मोठे वक्तव्य, हेल्मेटसंबंधी दुचाकी कंपन्यांना करणार विनंती

बॅटरी

जास्त वेळ कार एकाच ठिकाणी उभी राहिल्यास कारची बॅटरी डिस्चार्ज होऊ शकते. अलार्म, घड्याळे आणि इतर इलेक्ट्रॉनिक सिस्टीम यांसारख्या कारमधील पॉवर-चालित सिस्टीम बॅटरीचा वापर करत राहतात, ज्यामुळे बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज होऊ शकते.

टायर

कार आठवडाभर एकाच स्थितीत उभी राहिल्यास टायरमध्ये फ्लॅट स्पॉट्स पडू शकतात, ज्यामुळे कार खराब होऊ शकते. टायरचा दाब देखील कमी होऊ शकतो, जो नंतर ड्रायव्हिंग दरम्यान धोकादायक बनू शकतो.

ब्रेक्स

ब्रेक्स गंजण्याची शक्यता वाढते, विशेषतः जर कार दमट जागी पार्क केली असेल. यामुळे ब्रेक पॅड आणि डिस्क्स गंजू शकतात, ज्यामुळे कारच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो.

फ्युएल सिस्टम

कार आठवडाभर अशीच उभी राहिल्यास, फ्युएल सिस्टममध्ये असलेले पेट्रोल किंवा डिझेल खराब होऊ शकते, ज्यामुळे इंजिनमध्ये समस्या निर्माण होऊ शकतात. याव्यतिरिक्त, फ्युएल टॅंकच्या आत कंडेन्सेशन (ओलावा) देखील फ्युएल सिस्टिमला हानी पोहोचवू शकते.

फ्लूइड्स

कारमधील विविध फ्लूइड्स (जसे की इंजिन ऑइल, कूलंट, ब्रेक फ्लुइड) दीर्घकाळ पार्क केल्यावर त्यांची कार्यक्षमता कमी होते. हे इंजिन आणि इतर महत्वाच्या सिस्टमसाठी हानिकारक असू शकते.

रबर सील आणि गॅस्केट

जेव्हा कार बराच वेळ पार्क केली जाते, तेव्हा रबर सील आणि गॅस्केट कोरडे होऊ शकतात किंवा क्रॅक होऊ शकतात, ज्यामुळे ऑइल किंवा फ्लूइड्स गळती होऊ शकते.

एक्झॉस्ट सिस्टम

कार एकाच ठिकाणी अनेक दिवस असल्यामुळे कारमधील एक्झॉस्ट सिस्टममध्ये ओलावा जमा होऊ शकतो, ज्यामुळे ते गंजण्याचा धोका वाढतो. यामुळे एक्झॉस्ट सिस्टमला गंज येऊ शकतो.

एसी सिस्टीम

एसी सिस्टीम जास्त वेळ वापरली नाही तर बुरशीची वाढ किंवा गंज वाढण्याची शक्यता असते ज्यामुळे एसीची कार्यक्षमता कमी होते.

Web Title: Know which parts can get damaged if the car is parked in one place for a week

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2024 | 06:59 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mhaswad Municipality Elections : नगराध्यक्षपदासाठी आता पाच महिला रिंगणात; निवडणुकीत येणार रंगत

Mhaswad Municipality Elections : नगराध्यक्षपदासाठी आता पाच महिला रिंगणात; निवडणुकीत येणार रंगत

Nov 19, 2025 | 12:05 PM
ही मुलं तर जास्तच खतरनाक निघाली… त्रास देणाऱ्या उंदराला पकडलं अन् थेट रश्शीवरच लटकवलं; Video Viral

ही मुलं तर जास्तच खतरनाक निघाली… त्रास देणाऱ्या उंदराला पकडलं अन् थेट रश्शीवरच लटकवलं; Video Viral

Nov 19, 2025 | 12:01 PM
कल्याण-डोंबिवलीत श्रीकांत शिंदेंना एकाकी घेरण्याचा भाजपाचा डाव

कल्याण-डोंबिवलीत श्रीकांत शिंदेंना एकाकी घेरण्याचा भाजपाचा डाव

Nov 19, 2025 | 11:58 AM
Anmol Bishnoi Arrest : गँगस्टर अनमोल बिश्नोई लवकरच दिल्लीत; NIA ने आवळल्या मुसक्या

Anmol Bishnoi Arrest : गँगस्टर अनमोल बिश्नोई लवकरच दिल्लीत; NIA ने आवळल्या मुसक्या

Nov 19, 2025 | 11:57 AM
World Men’s Day: पुरुषत्वाविषयीच्या सामाजिक संकल्पना बदलण्याची गरज, अव्यक्त मानसिकता कशी समजून घ्यावी

World Men’s Day: पुरुषत्वाविषयीच्या सामाजिक संकल्पना बदलण्याची गरज, अव्यक्त मानसिकता कशी समजून घ्यावी

Nov 19, 2025 | 11:57 AM
२० वर्षीय तरुण अभिनेत्रीने ४० वर्षीय रणवीरसोबत केले पदार्पण, कोण आहे ‘धुरंधर’ मधील सारा अर्जुन?

२० वर्षीय तरुण अभिनेत्रीने ४० वर्षीय रणवीरसोबत केले पदार्पण, कोण आहे ‘धुरंधर’ मधील सारा अर्जुन?

Nov 19, 2025 | 11:55 AM
Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त

Amravati News: विमानतळावर मुलभूत सुविधांचा बोजवारा, उड्डाणे विलंबाने होत असल्याने प्रवासी त्रस्त

Nov 19, 2025 | 11:52 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM
Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Ahilyanagar : जिल्ह्यात बिबट्याची दहशत; गावकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण

Nov 17, 2025 | 08:21 PM
Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Jalgaon : धरणगावात विरोधकांचा सुपडा साफ करू ; प्रतापराव पाटील यांचं वक्तव्य

Nov 17, 2025 | 08:09 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.