• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Tvs Motors Second Consecutive Successful Year At Rann Utsav

रण उत्सवात TVS Motor चे सलग दुसरे यशस्वी वर्ष, कच्छच्या वाळवंटात रंगला ‘रोड टू हेवन’चा थरार!

गुजरातमधील रण उत्सवात टीव्हीएस मोटर्सचे सलग दुसरे वर्ष यशस्वी ठरले आहे. यानिमित्ताने टीव्हीएस अपाचे ओनर्स ग्रुप (एओजी) आणि टीव्हीएस रोनिन कल्ट (संस्कृती, जीवनशैली आणि प्रवास) मधील 100 हून अधिक रायडर्सनी रण येथे पहिली-वेस

  • By मयुर नवले
Updated On: Feb 14, 2026 | 07:13 PM
रण उत्सवात TVS Motor चे सलग दुसरे यशस्वी वर्ष

रण उत्सवात TVS Motor चे सलग दुसरे यशस्वी वर्ष

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • रण उत्सवात टीव्हीएसचा जलवा
  • ‘रोड टू हेवन’ उपक्रमाचे आयोजन
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
दुचाकी आणि तीनचाकी वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी TVS Motor Company (टीव्हीएसएम) ने गुजरातमधील प्रसिद्ध Rann Utsav मध्ये सलग दुसऱ्या वर्षी सहभाग नोंदवत अनुभवात्मक पर्यटनाला नवी दिशा दिली आहे. कच्छच्या रणातील भौगोलिक वैशिष्ट्ये आणि सांस्कृतिक वारसा अधोरेखित करणाऱ्या विविध मोटारसायकलिंग उपक्रमांमुळे यंदाचा उत्सव अधिक आकर्षक ठरला.

कंपनीने विशेष तयार केलेल्या पाच कस्टम बाईक्सच्या माध्यमातून रणचे पांढरे वाळवंट, नयनरम्य आकाश आणि स्थानिक हस्तकलेचा ठसा जिवंत केला. ‘रोड टू हेवन’सारख्या प्रतिष्ठित मार्गांवर सामूहिक राइड्सचे आयोजन करण्यात आले. भारतासह इटली आणि मेक्सिकोतील 100 हून अधिक रायडर्सनी या उपक्रमात सहभाग घेतला.

टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र सरकारचा पुढाकार: दुष्काळग्रस्त भागांत 1500 अतिरिक्त जलसाठ्यांचे होणार संवर्धन

एओजी आणि रोनिन कल्टची वेस्ट चॅप्टर राइड

TVS Apache Owners Group (एओजी) आणि TVS Ronin CuLT कम्युनिटीच्या पहिल्याच वेस्ट चॅप्टर राइडमध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, जयपूर आणि अहमदाबाद येथील 100 पेक्षा अधिक रायडर्स सहभागी झाले. महामार्ग, ग्रामीण रस्ते आणि विशाल खाऱ्या वाळवंटातून पार पडलेल्या या राइडने रणला दुचाकी पर्यटनासाठी एक आदर्श ठिकाण म्हणून अधोरेखित केले.

मोटरस्पोर्ट्स आणि प्रीमियम अरेना

रण उत्सवात उभारण्यात आलेल्या टीव्हीएस प्रीमियम अरेनामध्ये कंपनीच्या कामगिरी-केंद्रित डीएनएचे प्रदर्शन करण्यात आले. यात

टीव्हीएस अपाचे प्रो परफॉर्मन्स स्टंट शो, रोनिन ड्रिफ्ट-आर फ्लॅट ट्रॅक प्रशिक्षण, टीव्हीएस रेसिंग एफएमएक्स शोकेस, अपाचे आरटीएक्स साहसी प्रशिक्षण, विशेष महिला ड्रिफ्ट-आर चॅम्पियनशिप अशा उपक्रमांचा समावेश होता.

कस्टम सिरीजने वेधले लक्ष

‘द रण ऑफ कच्छ एडिशन – अ सिम्फनी ऑफ सॉल्ट अँड स्काय’ अंतर्गत TVS Ronin, TVS Apache RTR 200, TVS Apache RTR 310 आणि TVS Apache RR 310 या मॉडेल्सचे विशेष पुनर्रचना करण्यात आली. स्थानिक वारसा आणि अजरक कलेने प्रेरित डिझाइन, लेसर-कट स्टेनलेस स्टील बॅज आणि खास रंगसंगतीमुळे या मोटारसायकलींना वेगळेपण प्राप्त झाले.

लवकरच मार्केटमध्ये एंट्री मारणार Maruti Grand Vitara 2026, जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि फीचर्स

याशिवाय, ‘अनस्क्रिप्टेड एक्सप्लोरेशन’ संकल्पनेवर आधारित विशेष मॉडिफाइड रोनिनमध्ये ड्युअल-पर्पज टायर्स, मजबूत रॅक आणि कस्टम अ‍ॅक्सेसरीज देण्यात आल्या होत्या.

पर्यटनाला नवी चालना

गुजरात राज्याचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांनी अशा उपक्रमांमुळे कच्छच्या रणाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळत असल्याचे सांगितले. तर टीव्हीएस कंपनीचे अध्यक्ष Sudarshan Venu यांनी भारताच्या सांस्कृतिक वारशाला जागतिक पर्यटन नकाशावर स्थान मिळवून देणे हे कंपनीचे ध्येय असल्याचे नमूद केले.

मोटारसायकलिंग आणि पर्यटनाचा संगम घडवून आणत टीव्हीएस मोटर कंपनीने रण उत्सवात सहभागाद्वारे अनुभवात्मक पर्यटन क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.

Web Title: Tvs motors second consecutive successful year at rann utsav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 07:13 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • TVS

संबंधित बातम्या

टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र सरकारचा पुढाकार: दुष्काळग्रस्त भागांत 1500 अतिरिक्त जलसाठ्यांचे होणार संवर्धन
1

टाटा मोटर्स आणि महाराष्ट्र सरकारचा पुढाकार: दुष्काळग्रस्त भागांत 1500 अतिरिक्त जलसाठ्यांचे होणार संवर्धन

लवकरच मार्केटमध्ये एंट्री मारणार Maruti Grand Vitara 2026, जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि फीचर्स
2

लवकरच मार्केटमध्ये एंट्री मारणार Maruti Grand Vitara 2026, जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि फीचर्स

‘या’ EV चा सगळीकडे बोलबाला! फक्त 3 लाखांचं डाउन पेमेंट अन् EMI फक्त…
3

‘या’ EV चा सगळीकडे बोलबाला! फक्त 3 लाखांचं डाउन पेमेंट अन् EMI फक्त…

MG Majestor vs MG Gloster: एकाच कंपनीच्या दोन पॉवरफुल एसयूव्ही, जाणून घ्या दोन्ही मॉडेल्समधील नेमका फरक
4

MG Majestor vs MG Gloster: एकाच कंपनीच्या दोन पॉवरफुल एसयूव्ही, जाणून घ्या दोन्ही मॉडेल्समधील नेमका फरक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
रण उत्सवात TVS Motor चे सलग दुसरे यशस्वी वर्ष, कच्छच्या वाळवंटात रंगला ‘रोड टू हेवन’चा थरार!

रण उत्सवात TVS Motor चे सलग दुसरे यशस्वी वर्ष, कच्छच्या वाळवंटात रंगला ‘रोड टू हेवन’चा थरार!

Feb 14, 2026 | 07:13 PM
IND vs PAK: कोलंबोत तुटणार का Handshake Protocall? पत्रकार परिषदेत पाकिस्तानी कॅप्टनचे मोठे वक्तव्य, सूर्या काय करणार

IND vs PAK: कोलंबोत तुटणार का Handshake Protocall? पत्रकार परिषदेत पाकिस्तानी कॅप्टनचे मोठे वक्तव्य, सूर्या काय करणार

Feb 14, 2026 | 07:12 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
पारंपरिक बंधने झुगारून मिळवले यश! नोकरी सोडली आज कमवत आहे वर्षाला सुमारे 40 लाख रुपये

पारंपरिक बंधने झुगारून मिळवले यश! नोकरी सोडली आज कमवत आहे वर्षाला सुमारे 40 लाख रुपये

Feb 14, 2026 | 07:03 PM
Chandrapur News: चंद्रपुरमध्ये डिजिटल इंडिया दिवाळखोरीत! जिवतीतील ५० शाळांचा वीजपुरवठा खंडित केल्याने ई-लर्निंग साहित्य धूळखात

Chandrapur News: चंद्रपुरमध्ये डिजिटल इंडिया दिवाळखोरीत! जिवतीतील ५० शाळांचा वीजपुरवठा खंडित केल्याने ई-लर्निंग साहित्य धूळखात

Feb 14, 2026 | 07:02 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM
CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

Feb 14, 2026 | 03:28 PM
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.