• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Maruti Grand Vitara 2026 Expected Price And Features

लवकरच मार्केटमध्ये एंट्री मारणार Maruti Grand Vitara 2026, जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि फीचर्स

मारुती सुझुकीच्या अनेक कार लोकप्रिय आहेत. अशीच एक लोकप्रिय एसयूव्ही कार म्हणजे ग्रँड व्हिटारा. लवकरच या कारचे अपडेटेड व्हर्जन 2026 मध्ये येण्याची शकयता आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 14, 2026 | 06:11 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • मारुती सुझुकी ही देशातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी
  • लवकरच Maruti Grand Vitara 2026 मार्केटमध्ये येणार
  • जाणून घ्या अपेक्षित किंमत
Maruti Suzuki ही देशातील एक आघाडीची वाहन उत्पादक कंपनी आहे, जिने विविध सेगमेंटमध्ये दमदार कार्स ऑफर केल्या आहेत. कंपनी नेहमीच ग्राहकांच्या मागणीनुसार दमदार कार ऑफर करत असते, ज्यामुळे साहजिकच त्यांच्या कार लोकप्रिय ठरतात. अशीच एक ग्राहकांची लाडकी कार म्हणजे Maruti Grand Vitara. लवकरच या कारचे अपडेटेड व्हर्जन भारतात लाँच होण्याची संभावना आहे. चला Maruti Grand Vitara 2026 च्या अपेक्षित किंमत आणि फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.

Kawasaki Bikes खरेदी करण्याची गोल्डन संधी! लाखो रुपयांची बचत होणार, जाणून घ्या Discount Offer

मजबूत डिझाइन

Maruti Suzuki Grand Vitara 2026 चे एक्सटिरिअर डिझाइन प्रभावी आहे. यामध्ये रुंद ग्रिल, एलईडी हेडलाइट्स आणि संतुलित बॉडी डिझाइनमुळे प्रीमियम लूक मिळतो. SUV चा जास्त ग्राउंड क्लीयरन्स आणि मजबूत स्टान्स रस्त्यावर दमदार प्रेझेन्स दर्शवतो. साइड प्रोफाइलवरील रेषा आणि स्टायलिश अलॉय व्हील्समुळे ही कार आधुनिक तसेच शहरी वापरासाठी योग्य ठरते.

इंजिन पर्याय आणि ड्रायव्हिंग अनुभव

या अपडेटेड मॉडेलमध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजिनसोबत हायब्रिड तंत्रज्ञानाचा पर्याय उपलब्ध आहे. पेट्रोल व्हेरिएंट दैनंदिन वापरासाठी स्मूथ आणि संतुलित पॉवर देतो, तर हायब्रिड पर्याय अधिक इंधन कार्यक्षमता आणि शांत ड्रायव्हिंग अनुभव देतो. ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमुळे विशेषतः शहरातील वाहतुकीत ड्रायव्हिंग अधिक सोपे आणि आरामदायी होते. भारतीय रस्त्यांचा विचार करून तयार केलेल्या सस्पेन्शन सेटअपमुळे खडबडीत रस्त्यांवरही प्रवासात आराम टिकून राहतो.

किती असेल मायलेज?

पेट्रोल व्हेरिएंट ही एसयूव्ही साधारणपणे 18 ते 20 किमी प्रति लिटरपर्यंत मायलेज देऊ शकतो, तर हायब्रिड व्हेरिएंट सुमारे 20 ते 22 किमी प्रति लिटरपर्यंत पोहोचू शकतो. हायब्रिड तंत्रज्ञानामुळे लांब पल्ल्याच्या प्रवासात इंधन खर्च कमी करण्यास मदत होते. त्यामुळे ही SUV दैनंदिन वापरासोबतच वीकेंड ट्रिपसाठीही योग्य पर्याय ठरते.

MG Majestor vs MG Gloster: एकाच कंपनीच्या दोन पॉवरफुल एसयूव्ही, जाणून घ्या दोन्ही मॉडेल्समधील नेमका फरक

किती असू शकते किंमत?

या एसयूव्हीची अपेक्षित किंमत 11.5 ते 18 लाख रुपये असण्याची शक्यता आहे. मात्र, अधिकृत किंमत तेव्हाच जाहीर होईल जेव्हा ही कार लाँच होईल.

तर ही एसयूव्ही तुमच्यासाठी बेस्ट?

जर तुम्ही अशा SUV च्या शोधात असाल जी शहरात आणि महामार्गावर दोन्हीकडे संतुलित परफॉर्मन्स देईल. तसेच, पुरेशी जागा आणि आधुनिक फीचर्स उपलब्ध करून देईल तसेच दीर्घकाळ विश्वासार्ह ठरेल, तर Maruti Suzuki Grand Vitara हा एक योग्य पर्याय ठरू शकतो.

Web Title: Maruti grand vitara 2026 expected price and features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2026 | 06:11 PM

Topics:  

  • automobile
  • Maruti Suzuki
  • SUV

संबंधित बातम्या

‘या’ EV चा सगळीकडे बोलबाला! फक्त 3 लाखांचं डाउन पेमेंट अन् EMI फक्त…
1

‘या’ EV चा सगळीकडे बोलबाला! फक्त 3 लाखांचं डाउन पेमेंट अन् EMI फक्त…

MG Majestor vs MG Gloster: एकाच कंपनीच्या दोन पॉवरफुल एसयूव्ही, जाणून घ्या दोन्ही मॉडेल्समधील नेमका फरक
2

MG Majestor vs MG Gloster: एकाच कंपनीच्या दोन पॉवरफुल एसयूव्ही, जाणून घ्या दोन्ही मॉडेल्समधील नेमका फरक

Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार
3

Mahindra Thar पासून BMW 5 सिरीजपर्यंत; राजपाल यादव यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक आलिशान कार

भारतात Vespa Officina 8 चा खास एडिशन झाला लाँच, किंमत तर 1.50 लाखांपेक्षा कमी
4

भारतात Vespa Officina 8 चा खास एडिशन झाला लाँच, किंमत तर 1.50 लाखांपेक्षा कमी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
लवकरच मार्केटमध्ये एंट्री मारणार Maruti Grand Vitara 2026, जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि फीचर्स

लवकरच मार्केटमध्ये एंट्री मारणार Maruti Grand Vitara 2026, जाणून घ्या अपेक्षित किंमत आणि फीचर्स

Feb 14, 2026 | 06:11 PM
T20 World Cup 2026: IND vs PAK पूर्वी सलमान आगाचे अभिषेक शर्माबाबात धक्कादायक वक्तव्य, ‘आम्ही चांगल्या खेळाडूविरूद्ध…’

T20 World Cup 2026: IND vs PAK पूर्वी सलमान आगाचे अभिषेक शर्माबाबात धक्कादायक वक्तव्य, ‘आम्ही चांगल्या खेळाडूविरूद्ध…’

Feb 14, 2026 | 06:06 PM
Narendra Modi : “काँग्रेसने आसामला अशांतता, हिंसाचार…”, पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र

Narendra Modi : “काँग्रेसने आसामला अशांतता, हिंसाचार…”, पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र

Feb 14, 2026 | 05:55 PM
“नशिबानेच केले आहे…”, लग्न न करताच अभिनेता झाला वडील, कुटुंबाची परवानगी नव्हती तरीही सरोगसी…

“नशिबानेच केले आहे…”, लग्न न करताच अभिनेता झाला वडील, कुटुंबाची परवानगी नव्हती तरीही सरोगसी…

Feb 14, 2026 | 05:54 PM
Pune ZP President : भोरला मिळणार ‘झेडपी’चे अध्यक्षपद? ‘या’ नेत्याचे नाव चर्चेत

Pune ZP President : भोरला मिळणार ‘झेडपी’चे अध्यक्षपद? ‘या’ नेत्याचे नाव चर्चेत

Feb 14, 2026 | 05:47 PM
‘स्वतंत्र आहोत, कोणत्याही किमतीवर हुकूमशाही…’, बांगलादेशाचे PM होण्यापूर्वी Tarique Rahman चा कट्टरपंथीयांना इशारा

‘स्वतंत्र आहोत, कोणत्याही किमतीवर हुकूमशाही…’, बांगलादेशाचे PM होण्यापूर्वी Tarique Rahman चा कट्टरपंथीयांना इशारा

Feb 14, 2026 | 05:39 PM
Marathi Serial : ठरलं तर मग ! TRP मुळे मोठा बदल; स्टार प्रवाहवरील ‘या’ पाच मालिका आता नव्या वेळेत

Marathi Serial : ठरलं तर मग ! TRP मुळे मोठा बदल; स्टार प्रवाहवरील ‘या’ पाच मालिका आता नव्या वेळेत

Feb 14, 2026 | 05:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM
CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

Feb 14, 2026 | 03:28 PM
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.