• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Cadbury Journey From Small Shop To Global Brand

Chocolate Day Special: प्रत्येक तुकड्यात आनंदाची कहाणी सांगणाऱ्या Dairy Milk ची गोड कहाणी जाणून घ्या सविस्तर 

चॉकलेटचा विचार करताच सर्वात आधी मनात येणारी गोष्ट म्हणजे कॅडबरी डेअरी मिल्क. पण तुम्हाला कॅडबरीचा इतिहास माहितीये का? रस्त्याच्या कडेला असलेल्या दुकानापासून ते जागतिक ब्रँडपर्यंतचा प्रवास सविस्तर जाणून घेऊया या..

  • By Priti Hingane
Updated On: Feb 09, 2026 | 04:35 PM
Chocolate Day Special: प्रत्येक तुकड्यात आनंदाची कहाणी सांगणाऱ्या डेअरी मिल्कची रंजक कहाणी जाणून घ्या वाचा सविस्तर 

Chocolate Day Special: प्रत्येक तुकड्यात आनंदाची कहाणी सांगणाऱ्या डेअरी मिल्कची रंजक कहाणी जाणून घ्या वाचा सविस्तर (फोटो-सोशल मिडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • कॅडबरीची २०० वर्षांची जुनी कहाणी
  • अल्कोहोलविरोधातून जन्मलेली चॉकलेट कंपनी
  • पहिले डेअरी मिल्क १९०५ मध्ये बनवले
 
Chocolate Day Special: सर्वत्र प्रेमाचा आठवडा सुरू असून आज, ९ फेब्रुवारी, चॉकलेट डे आहे. त्यातच गोड आठवणींचा वारसा असलेली, नात्यात गोडवा भरणारी, प्रत्येक आनंदाच्या क्षणी सर्वात पहिली आठवणारी कॅडबरी डेअरी मिल्कचा इतिहास खूप खास आहे. तोंड गोड करण्याची सवय जिने लावली अशा डेअरी मिल्कची गोष्ट जाणून घेऊया..

जगातील सर्वात मोठी चॉकलेट कंपनी म्हणून कॅडबरी ओळखली जाते. जी आता मोंडेलेझ इंटरनॅशनलचा भाग आहे. ही कंपनी जवळपास २०० वर्षांपूर्वी ब्रिटनमध्ये स्थापन झाली होती. विशेष गोष्ट म्हणजे कॅडबरी कंपनीची स्थापना अल्कोहोलच्या निषेधार्थ म्हणून केली होती. त्याचे संस्थापक जॉन कॅडबरी हे अल्कोहोलला विरोध करत होते आणि त्यालाच पर्याय म्हणून त्यांनी चॉकलेट पेये तयार करून विकू लागले. त्यांचा हा छोटासा प्रयत्न आता जागतिक ब्रँड बनला आहे.

US Tariff Refund to India: भारत-अमेरिका व्यापारात मोठा ट्विस्ट! ट्रम्प सरकार दंडाचे पैसे परत करणार?

जॉन कॅडबरी यांनी १८२४ मध्ये इंग्लंडमधील बर्मिंगहॅममधील रस्त्याच्या कडेला लहान किराणा दुकान उघडले. सुरुवातीला, त्यांनी ग्राहकांना चहा, कॉफी आणि पिण्याचे चॉकलेट दिले. त्यांनी अल्कोहोलला पर्याय म्हणून हे चॉकलेट पेय आणले होते. १८३१ पर्यंत, हे पेये लोकप्रिय होताच त्यांनी व्यवसाय वाढवण्यासाठी गोदाम खरेदी करून उत्पादन सुरू केले. त्याचे मुलगे, जॉर्ज आणि रिचर्ड यांनीही या प्रयत्नात त्यांना मदत केली.

१८४२ पर्यंत जॉनची उत्पादने इतकी लोकप्रिय झाली की त्यांनी ११ प्रकारचे कोको आणि १६ प्रकारचे पेय चॉकलेट तयार करण्यास सुरुवात केली. १८४७ मध्ये, त्याचे नाव बदलून कॅडबरी ब्रदर्स असे ठेवले. त्यानंतर १८५४ मध्ये, त्याला इंग्लंडच्या राणी व्हिक्टोरियाकडून रॉयल वॉरंट मिळाला, ज्यामुळे कंपनीला राजघराण्याला चॉकलेट पुरवण्याचा अधिकार मिळाला. ज्यामुळे त्यांना अजून प्रसिद्धी मिळाली. १८६६ मध्ये, त्यांनी नेदरलँड्सकडून एक कोको प्रेस खरेदी केली, जी कोको बटर बनवते. कारण पूर्वी, बटाटा किंवा पिठापासून चॉकलेट बनवले जात असे, परंतु या मशीनने पहिल्यांदाच ब्रिटनमध्ये शुद्ध कोको आणला.

India-France Rafale Deal: भारत-फ्रान्स संरक्षण करार निर्णायक टप्प्यात! हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी ११४ राफेलची खरेदी

१८७९ मध्ये, कंपनीने बर्मिंगहॅममधून बाहेर पडून बॉर्नव्हिलमध्ये एक नवीन कारखाना स्थापन केला. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी घरे, उद्याने, शाळा आणि रुग्णालये बांधली, जे त्यावेळच्या कर्मचाऱ्यांच्या कल्याणाचे एक उत्तम उदाहरण होते. जॉनच्या कंपनीने १९०५ मध्ये पहिले डेअरी मिल्क चॉकलेट उत्पादन लाँच केले, ज्यामध्ये दुधाचे प्रमाण जास्त होते. हे उत्पादन नंतर कंपनीचे सर्वात मोठे हिट ठरले. १९१९ मध्ये, कंपनीने दुसऱ्या कंपनीसोबत पहिला करार केला, ज्याने जे.एस. फ्राय अँड सन्सची स्थापना केली. १९६९ मध्ये, कंपनी श्वेप्समध्ये विलीन झाली आणि कॅडबरी श्वेप्स ही नवीन कंपनी तयार झाली. २०१० मध्ये, अमेरिकन कंपनी क्राफ्ट फूड्स, जी आता मोंडेलेझ म्हणून ओळखली जाते, तिने ते ११.५ अब्ज पौंडमध्ये विकत घेतले.

Web Title: Cadbury journey from small shop to global brand

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 09, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • Business
  • Chocolate

संबंधित बातम्या

Indian Banking Growth: विकसित भारतासाठी बँकिंगमध्ये मोठे बदल; उच्चस्तरीय समितीची होणार स्थापना
1

Indian Banking Growth: विकसित भारतासाठी बँकिंगमध्ये मोठे बदल; उच्चस्तरीय समितीची होणार स्थापना

Cyber Attacks on Businesses: सायबर धोका वाढतोय! डेटा चोरी, डिजिटल हल्ले उद्योगविश्वासाठी ठरतेय मोठी डोकेदुखी 
2

Cyber Attacks on Businesses: सायबर धोका वाढतोय! डेटा चोरी, डिजिटल हल्ले उद्योगविश्वासाठी ठरतेय मोठी डोकेदुखी 

Chocolate Day 2026: मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी नियमित खा डार्क चॉकलेट, हृदयाचे कायमच राहील मजबूत
3

Chocolate Day 2026: मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यासाठी नियमित खा डार्क चॉकलेट, हृदयाचे कायमच राहील मजबूत

Chocolate Day Wishes: रोमँटिक मेसेजने द्या चॉकलेट डे च्या शुभेच्छा! नात्यांमध्ये वाढेल कायमचा गोडवा आणि प्रेम
4

Chocolate Day Wishes: रोमँटिक मेसेजने द्या चॉकलेट डे च्या शुभेच्छा! नात्यांमध्ये वाढेल कायमचा गोडवा आणि प्रेम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Varanasi Movie : वाराणसी चित्रपटात ६० दिवसात शूट केला फक्त एक सीन! राजामौलीही झाले चकित

Varanasi Movie : वाराणसी चित्रपटात ६० दिवसात शूट केला फक्त एक सीन! राजामौलीही झाले चकित

Feb 09, 2026 | 04:35 PM
Chocolate Day Special: प्रत्येक तुकड्यात आनंदाची कहाणी सांगणाऱ्या Dairy Milk ची गोड कहाणी जाणून घ्या सविस्तर 

Chocolate Day Special: प्रत्येक तुकड्यात आनंदाची कहाणी सांगणाऱ्या Dairy Milk ची गोड कहाणी जाणून घ्या सविस्तर 

Feb 09, 2026 | 04:33 PM
Ladki Bahin Yojna E-KYC: लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी मुदतवाढ; बँक खाते आधारशी लिंक करणे अनिवार्य

Ladki Bahin Yojna E-KYC: लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसीसाठी मुदतवाढ; बँक खाते आधारशी लिंक करणे अनिवार्य

Feb 09, 2026 | 04:27 PM
हिंगोली शहर वाहतूक कोंडीत गुदमरतेय; प्रशासनाला नेमकी कधी जाग येणार ? नियोजनशून्य कारभार

हिंगोली शहर वाहतूक कोंडीत गुदमरतेय; प्रशासनाला नेमकी कधी जाग येणार ? नियोजनशून्य कारभार

Feb 09, 2026 | 04:24 PM
Indian Railway :- रुळावर येतेय भारतीय रेल्वे : महसुलात ५.१ टक्क्यांची वाढ, आर्थिक स्थिती मजबूत

Indian Railway :- रुळावर येतेय भारतीय रेल्वे : महसुलात ५.१ टक्क्यांची वाढ, आर्थिक स्थिती मजबूत

Feb 09, 2026 | 04:18 PM
Bangladesh Election 2026 : बांगलादेशमध्ये रंगला संसदीय निवडणुकीचा रणसंग्राम; ‘या’ नेत्याची प्रतिष्ठा लागली पणाला

Bangladesh Election 2026 : बांगलादेशमध्ये रंगला संसदीय निवडणुकीचा रणसंग्राम; ‘या’ नेत्याची प्रतिष्ठा लागली पणाला

Feb 09, 2026 | 04:17 PM
पाईट–आंबेठाण गटात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला; सुनीता शरद बुट्टे पाटील यांचा दणदणीत विजय

पाईट–आंबेठाण गटात राष्ट्रवादीचा झेंडा फडकला; सुनीता शरद बुट्टे पाटील यांचा दणदणीत विजय

Feb 09, 2026 | 04:12 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Jalna : वंदना नगरे यांची जालन्याच्या महापौरपदी निवड

Feb 09, 2026 | 03:43 PM
वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

वॉर्डबॉय बनला बोगस ‘डॉक्टर’, वाशीतील धक्कादायक प्रकार चुकीच्या इंजेक्शनने 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू

Feb 09, 2026 | 03:40 PM
NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

NALASOPARA : आचोळे पोलीस ठाण्यावर तक्रारदारांचे गंभीर आरोप; तक्रार नोंदवून न घेतल्याचा दावा

Feb 08, 2026 | 03:37 PM
SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

SINDHUDURG : आंगणेवाडी भराडी देवी यात्रेसाठी चोख पोलीस बंदोबस्त, प्रशासन सज्ज

Feb 08, 2026 | 03:34 PM
THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

THANE : डिजिटल पासच्या रांगेत ज्येष्ठ नागरिकांचे हाल, उन्हात तासन्‌तास प्रतीक्षा

Feb 08, 2026 | 03:31 PM
AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

AHILYANAGAR : भारत – अमेरिका करार म्हणजे पराभव झाकण्याचा प्रयत्न; डॉ. अजित नवलेंची टीका

Feb 08, 2026 | 03:28 PM
११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

११ व्या संस्कृती आर्ट फेस्टिव्हलचा उत्साहात शुभारंभ, ‘कला संगमाची विठ्ठलवारी’ संकल्पनेवर आधारित

Feb 08, 2026 | 03:25 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.