• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Highway Toll New Rules India From 1 April Marathi

Highway वर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! १ एप्रिलपासून सरकारचा नवा प्लॅन, टोल नाक्यावर बदलणार ‘हे’ नियम!

राष्ट्रीय महामार्गांवरील टोल वसुली पूर्णपणे डिजिटल करण्याच्या दिशेने सरकार पाऊल टाकत असून 1 एप्रिल 2026 पासून रोख व्यवहार बंद होण्याची शक्यता आहे. FASTag, UPI सारख्या डिजिटल पर्यायांमुळे टोल प्लाझांवरील रांगा कमी होतील.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 21, 2026 | 05:37 PM
toll-new-rules
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • National Highwayवर टोल भरण्यासाठी सरकारचा प्लॅन
  • १ एप्रिलपासून कोणते नवे नियम लागू
  • टोल नाक्यावर कोणते नियम बदलतील
Highway toll new Rules: National Highway वर प्रवास करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे, ज्याबाबत जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सरकार 1 एप्रिल 2026 पासून राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवरील रोख व्यवहार पूर्णपणे बंद करण्याच्या तयारीत आहे. महामार्गावरील टोल टॅक्स वसूल करण्याची प्रक्रिया डिजिटल करण्याचा सरकारचा विचार आहे. जर तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून (National Highway) वारंवार प्रवास करत असाल, तर केंद्र सरकार टोल प्लाझावरील गर्दी कमी करण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी १ एप्रिलपासून टोल पेमेंटची नवीन यंत्रणा लागू करण्याची शक्यता आहे.

सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; ट्रम्प टॅरिफमुळे धमाका!, पाहा तुमच्या शहरातील नवे दर…

टोलनाक्यावर आता कॅश पेमेंट नाही चालणार

सध्याच्या नियमांनुसार, जर तुमच्या वाहनात वॅलिड FASTag नसेल किंवा FASTag काम करत नसेल, तर नियमित टोलच्या दुप्पट चार्जेस आकारले जातात. जे लोक UPI द्वारे पेमेंट करतात त्यांना त्यांच्या गाडीच्या कॅटेगरीनुसार 1.25 पट टॅक्स भरावा लागतो.

याबाबत अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की, ‘नोव्हेंबरमध्ये रोख पेमेंट कमी करण्याचा पर्याय म्हणून UPI ​​द्वारे पेमेंट सुरू करण्यात आले होते, जे त्यावेळी एकूण टोल संकलनाच्या सुमारे 2 टक्के होते. आत्तापर्यंत, रोख पेमेंट 1 टक्क्यांने कमी झाले आहे. जे काही महिन्यांपूर्वी रोख पद्धतीने जमा झालेल्या पेमेंटच्या निम्मे आहे. सर्व टोल प्लाझावर पेमेंट करण्यासाठी UPI प्रणाली आहे.

रोख पद्धत बंद का ?

महामार्गावरील जाम आणि लांबच लांब रांगा यापासून दिलासा मिळावा म्हणून सरकारने हा नियम आणला आहे. बऱ्याच वेळा रोख पेमेंटला जास्तसाठी वेळ लागतो कारण पैशांच्या व्यवहारात, बदल देणे किंवा घेणे आणि पावत्या कापण्यात बराच वेळ जातो. अशा स्थितीत टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. डिजिटल पेमेंटमुळे महामार्गावरून वाहने न थांबता पुढे जाऊ शकतात. त्यामुळे प्रवास सोयीचा होतो. एकीकडे, यामुळे वापरकर्त्यांना महामार्गावरून प्रवास करणे सोपं होईल आणि दुसरीकडे टोल व्यवहारातही पारदर्शकता येईल. टोल चुकवणे किंवा इतर कोणताही त्रास होण्याची शक्यताही पूर्णपणे संपून जाईल.

पैशांची होणार बचत?

एका रिपोर्टनुसार टोल प्लाझावर डिजिटल पेमेंट पद्धतीमुळे देशाचे वार्षिक ८७००० कोटी रुपयांची बचत होईल. अनेक वेळा टोल ओव्हरवर वाहनचालक आणि टोल कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याचे प्रकारही घडले आहेत या समस्या देखील डिजिटल प्रणालीमुळे पूर्णपणे दूर होतील.

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ योजनेसाठी सरकार देतंय बंपर सबसिडी; जाणून घ्या फायदे!

Web Title: Highway toll new rules india from 1 april marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • FASTag
  • highway
  • toll news

संबंधित बातम्या

Toll Plaza New Rules: प्रवाशांनो लक्ष द्या! टोल नाक्यावर आता ‘कॅश’ चालणार नाही; आता केवळ FASTag आणि UPI अनिवार्य
1

Toll Plaza New Rules: प्रवाशांनो लक्ष द्या! टोल नाक्यावर आता ‘कॅश’ चालणार नाही; आता केवळ FASTag आणि UPI अनिवार्य

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Highway वर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! १ एप्रिलपासून सरकारचा नवा प्लॅन, टोल नाक्यावर बदलणार ‘हे’ नियम!

Highway वर प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! १ एप्रिलपासून सरकारचा नवा प्लॅन, टोल नाक्यावर बदलणार ‘हे’ नियम!

Feb 21, 2026 | 05:37 PM
कोरियाचा प्रसिद्ध पॉप सिंगर बनला शिवभक्त! चेन्नईच्या मंदिरात गायले शिवतांडव स्रोत्र, VIDEO VIRAL

कोरियाचा प्रसिद्ध पॉप सिंगर बनला शिवभक्त! चेन्नईच्या मंदिरात गायले शिवतांडव स्रोत्र, VIDEO VIRAL

Feb 21, 2026 | 05:32 PM
IND vs SA, T20 World Cup: ‘मी मानसिकता बदलणार नाही..’ शून्यावर बाद होण्याची हॅट्रिक केल्यानंतर अभिषेक शर्माने सोडले मौन 

IND vs SA, T20 World Cup: ‘मी मानसिकता बदलणार नाही..’ शून्यावर बाद होण्याची हॅट्रिक केल्यानंतर अभिषेक शर्माने सोडले मौन 

Feb 21, 2026 | 05:20 PM
IT के चक्कर मैं मत पडना! नोकरीचे आमिष दिले अन् उमेदवारांकडून थेट…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

IT के चक्कर मैं मत पडना! नोकरीचे आमिष दिले अन् उमेदवारांकडून थेट…; पुण्यातील धक्कादायक प्रकार

Feb 21, 2026 | 05:20 PM
Aurangabad Bench: एकल मातेच्या मुलीला मिळणार आईचे नाव आणि जात; औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय

Aurangabad Bench: एकल मातेच्या मुलीला मिळणार आईचे नाव आणि जात; औरंगाबाद खंडपीठाचा ऐतिहासिक निर्णय

Feb 21, 2026 | 05:17 PM
Konkan Ro-Ro Ferry: मुंबई-कोकण आता फक्त 6 तासांवर, रो-रो फेरी कुठून आणि कशी? काय आहेत तिकीट दर?

Konkan Ro-Ro Ferry: मुंबई-कोकण आता फक्त 6 तासांवर, रो-रो फेरी कुठून आणि कशी? काय आहेत तिकीट दर?

Feb 21, 2026 | 05:16 PM
राहुल गांधी भाजपच्या धमक्यांना घाबरत नाहीत, जिवाला धोका असतानाही…; हर्षवर्धन सपकाळांनी ठणकावून सागितलं

राहुल गांधी भाजपच्या धमक्यांना घाबरत नाहीत, जिवाला धोका असतानाही…; हर्षवर्धन सपकाळांनी ठणकावून सागितलं

Feb 21, 2026 | 05:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.