• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Gold Silver Price Hike Trump Tariff Impact Mumbai Pune

सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; ट्रम्प टॅरिफमुळे धमाका!, पाहा तुमच्या शहरातील नवे दर…

'टॅरिफ वॉर'च्या शक्यतेमुळे गुंतवणूकदारांनी सोन्याकडे सुरक्षित पर्याय म्हणून धाव घेतली आहे. परिणामी, २१ फेब्रुवारी २०२६ रोजी भारतीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 21, 2026 | 04:33 PM
gold rate
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • टॅरिफवरील निर्णयाचा आणि सोने-चांदीच्या दरवाढीचा काय संबंध?
  • आंतरराष्ट्रीय बाजारात किती वाढले भाव
  • सोन्यासोबत चांदीच्या दरांनीही मारली उसळी
Gold Rate Today: अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर जगभरातील बाजारात प्रचंड खळबळ उडाली आहे. न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेले टॅरिफ पूर्णपणे बेकायदेशीर ठरवून रद्द केले. या धक्क्यानंतर ट्रम्प यांनी पराभव स्वीकारला नाही तर उलट संपूर्ण जगावर 10 टक्के नवीन ग्लोबल टैरिफ थोपलं आहे. त्यामुळे अचानक झालेल्या या भू-राजकीय बदलाचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. कमकुवत यूएस जीडीपी डेटा आणि नवीन जागतिक टॅरिफ याच्या घोषणेनंतर गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. सुरक्षित गुंतवणुकीच्या शोधात पुन्हा गुंतवणुकीदारांनी सोन्याकडे धाव घेतली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली आहे.

बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी! ‘या’ योजनेसाठी सरकार देतंय बंपर सबसिडी; जाणून घ्या फायदे!

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे वाढलेले भाव

शुक्रवारी झालेल्या व्यवहारात सोन्याच्या भावात एका टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. दुपारपर्यंत, स्पॉट गोल्डने 1.5 टक्क्यांनी झेप घेतली आणि $ 5,071.48 प्रति इतके औंस पार केले आहे. गुंतवणुकीदारांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर ट्रम्प यांचा हा नवा डावाला पूर्णपणे स्वीकारलं आहे.
विदेशी बाजारात या पिवळ्या धातूची चमक प्रकर्षाने वाढत आहे. एप्रिल डिलिव्हरीसाठी अमेरिकन गोल्ड फ्यूचर्स मागे राहिलेलं नाही आणि यात 1.7 % इतकी प्रभावी वाढ नोंदवली आहे. हा फ्युचर्स $5,080.90 डॉलरच्या उच्च स्तरावर बंद झाला.

भारतीय सराफा बाजारातील आजच्या नवीन किंमती

आंतरराष्ट्रीय तेजीचा थेट परिणाम भारताच्या मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरही दिसून येत आहे. शुक्रवारी, हा करार 0.07 टक्क्यांच्या किंचित वाढीसह 1,56,993 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. यापूर्वी 19 फेब्रुवारीला हा आकडा 1,56,876 रुपये होता. शनिवार असल्याने MCXमधील व्यवहार बंद आहेत.
‘गुड रिटर्न्स’नुसार, देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे भाव गगनाला भिडलेले आहेत. राजधानी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील लखनऊमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 1,59,430 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचला आहे. तर चेन्नईमध्ये हा आकडा सर्वाधिक 1,60,150 रुपये इतका आहे. मुंबई, कोलकाता आणि हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोने 1,59,280 रुपयांना उपलब्ध आहे.
अहमदाबाद, गुजरातमध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,59,330 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,46,050 रुपये इतकी नोंदवण्यात आली आहे. बिहारची राजधानी पाटणा येथेही 24 कॅरेट सोने 1,59,330 रुपयांना विकले जात आहे. सातत्याने वाढणाऱ्या किमतींचा परिणाम सर्वसामान्यांच्या खिशाला पडणार आहे. लग्नसराईच्या काळात ग्राहकांचं बजेट पूर्णपणे बिघडू शकते.

चांदीच्या दरातही मोठी वाढ

सोन्यापाठोपाठ आता चांदीच्या दरातही मोठी वाढ होताना दिसत आहे. आज दिल्ली, मुंबई आणि कोलकातासारख्या प्रमुख शहरांमध्ये 10 ग्रॅम चांदी ही 2,750 रुपये दराने विकली जात आहे. जर एखाद्या ग्राहकाला 100 ग्रॅम चांदी खरेदी करायची असेल तर त्याच्या खिशातून त्याला 27,500 रुपये खर्च करावे लागत आहेत. दक्षिण भारतातील प्रमुख शहर असलेल्या चेन्नईमध्ये चांदीची किंमत देशाच्या इतर भागांपेक्षा जास्त आहे. येथे 10 ग्रॅम चांदीची किंमत 2,900 रुपये आहे.

करोडपती विसरा, आता बना 10,00,00,000 मालक! 15 वर्षांत स्वप्न पूर्ण करण्यासाठी किती करावी लागेल SIP? वाचा सविस्तर

Web Title: Gold silver price hike trump tariff impact mumbai pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • Donald Trump
  • Gold Rate
  • Gold-Silver Rate
  • silver rate
  • Tarrif
  • World news

संबंधित बातम्या

भारत-ब्राझील मैत्रीचा नवा अध्याय! राष्ट्राध्यक्ष लूला यांचे दिल्लीत भव्य स्वागत; दोन्ही देशांत द्विपक्षीय व्यापारावर चर्चा
1

भारत-ब्राझील मैत्रीचा नवा अध्याय! राष्ट्राध्यक्ष लूला यांचे दिल्लीत भव्य स्वागत; दोन्ही देशांत द्विपक्षीय व्यापारावर चर्चा

चिलीमध्ये भीषण दुर्घटना! गॅस टॅंकरच्या स्फोटात ५० गाड्या वाफेच्या ढिगाऱ्यात गायब ; थरारक VIDEO
2

चिलीमध्ये भीषण दुर्घटना! गॅस टॅंकरच्या स्फोटात ५० गाड्या वाफेच्या ढिगाऱ्यात गायब ; थरारक VIDEO

‘मोदी माझे मित्र, पण…’ ; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांचा भारताला टॅरिफबाबत मोठा इशारा
3

‘मोदी माझे मित्र, पण…’ ; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांचा भारताला टॅरिफबाबत मोठा इशारा

नायजेरियात मृत्यूचे तांडव! एकीकडे अतिरेकी हल्ला अन् दुसरीकडे खाणीत विषारी वायूची गळती, अनेकांचा मृत्यू
4

नायजेरियात मृत्यूचे तांडव! एकीकडे अतिरेकी हल्ला अन् दुसरीकडे खाणीत विषारी वायूची गळती, अनेकांचा मृत्यू

ताज्या बातम्या

पुढे वाचा
सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; ट्रम्प टॅरिफमुळे धमाका!, पाहा तुमच्या शहरातील नवे दर…

सोने-चांदीच्या किमतीत मोठी वाढ; ट्रम्प टॅरिफमुळे धमाका!, पाहा तुमच्या शहरातील नवे दर…

Feb 21, 2026 | 04:33 PM
मुळशीमध्ये नव्या ‘पॅटर्न’ची चर्चा, भोरमध्ये चिट्ठीवर सभापती? सत्ता स्थापनेची समीकरणे गुंतागुंतीची

मुळशीमध्ये नव्या ‘पॅटर्न’ची चर्चा, भोरमध्ये चिट्ठीवर सभापती? सत्ता स्थापनेची समीकरणे गुंतागुंतीची

Feb 21, 2026 | 04:26 PM
IND w vs AUS W, T-20 Series : एलिस पेरीने इतिहास घडवला! ऑस्ट्रेलियासाठी ‘हा’ भीम पराक्रम करणारी ठरली पहिली महिला खेळाडू

IND w vs AUS W, T-20 Series : एलिस पेरीने इतिहास घडवला! ऑस्ट्रेलियासाठी ‘हा’ भीम पराक्रम करणारी ठरली पहिली महिला खेळाडू

Feb 21, 2026 | 04:26 PM
रोशन कुटुंबाकडून हिरवा कंदील मिळताच प्रदर्शित होणार चित्रपट! काबीलचा सिक्वेल ९ वर्षांनी होणार प्रदर्शित

रोशन कुटुंबाकडून हिरवा कंदील मिळताच प्रदर्शित होणार चित्रपट! काबीलचा सिक्वेल ९ वर्षांनी होणार प्रदर्शित

Feb 21, 2026 | 04:17 PM
Mumbai Air Quality AQI: मुंबईकरांनो सावध राहा…! फेब्रुवारीत AQI ने पाचव्यांदा गाठला उच्चांक

Mumbai Air Quality AQI: मुंबईकरांनो सावध राहा…! फेब्रुवारीत AQI ने पाचव्यांदा गाठला उच्चांक

Feb 21, 2026 | 04:09 PM
खळबळ अन् धावपळ! पुण्यातील ‘या’ भागात अग्नितांडव; १९ झोपड्या खाक अन्…; घटना काय?

खळबळ अन् धावपळ! पुण्यातील ‘या’ भागात अग्नितांडव; १९ झोपड्या खाक अन्…; घटना काय?

Feb 21, 2026 | 04:08 PM
Karjat Crime: दुचाकी चोरांना बेड्या, तपासात नऊ गुन्हे उघडकीस; गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कौतुक

Karjat Crime: दुचाकी चोरांना बेड्या, तपासात नऊ गुन्हे उघडकीस; गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कौतुक

Feb 21, 2026 | 04:01 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

MATHERAN : माथेरानमध्ये वनअधिकार कायद्याचे नियम धाब्यावर ; कुंपणामुळे प्राण्यांचा अधिवास धोक्यात

Feb 21, 2026 | 03:54 PM
KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

KARJAT : कर्जतमध्ये अखेर दुचाकी चोरांना बेड्या! फरार खुनाचा आरोपी पकडला

Feb 21, 2026 | 03:51 PM
Kirit Somaiya Fake Certificates :  ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Kirit Somaiya Fake Certificates : ठिकठिकाणी अनेक बांग्लादेशी फेरीवाले फिरत असल्याचा सोमय्या यांचा दावा

Feb 20, 2026 | 05:32 PM
Ajit Pawar Statue :  शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Ajit Pawar Statue : शहराचे प्रवेशद्वार असलेल्या शिरोली जकात नाका परिसरात उभारणार स्मारक

Feb 20, 2026 | 05:19 PM
Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Nashik News : वाहतूक कोंडीमुुळे रिक्षातच झाली महिलेची प्रसूती

Feb 20, 2026 | 03:36 PM
Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Solapur : महापालिकेत गोंधळ स्वीकृत सदस्यांच्या निवडीवरून सत्ताधारी–विरोधक आमनेसामने 

Feb 20, 2026 | 03:26 PM
Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Chagan Bhujbal : पुणेगाव दरसवाडी कालव्याची कामं पूर्ण करण्याचे भुजबळांचे निर्देश

Feb 20, 2026 | 03:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.