• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Indian Railways Unprecedented Leap In Gujarat

Indian Railway Infrastructure: रेल्वे विकासात गुजरात अव्वल; रेल्वे पायाभूत सुविधांसाठी १.२८ लाख कोटींची गुंतवणूक

गुजरातमध्ये विक्रमी अर्थसंकल्पीय वाटप आणि  जलद पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे भारतीय रेल्वेने रेल्वे वाहतुकीत एक नवीन बेंचमार्क स्थापित केला आहे. १७,३६६ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक अर्थसंकल्पीय वाटप करण्यात आले.

  • By Priti Hingane
Updated On: Feb 24, 2026 | 07:39 PM
Indian Railway Infrastructure: रेल्वे विकासात गुजरात अव्वल; रेल्वे पायाभूत सुविधांसाठी १.२८ लाख कोटींची गुंतवणूक (फोटो-सोशल मीडिया)

Indian Railway Infrastructure: रेल्वे विकासात गुजरात अव्वल; रेल्वे पायाभूत सुविधांसाठी १.२८ लाख कोटींची गुंतवणूक

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Indian Railway Infrastructure: गुजरातमध्ये विक्रमी अर्थसंकल्पीय वाटप आणि  जलद पायाभूत सुविधांच्या विकासाद्वारे भारतीय रेल्वेने रेल्वे वाहतुकीत एक नवीन बेंचमार्क स्थापित केला आहे. १७,३६६ कोटी रुपयांच्या ऐतिहासिक अर्थसंकल्पीय वाटपासह, गुजरातेत आधुनिक सुरक्षित आणि प्रवासा कातराव नेटवर्कच्या विकासाला अभूतपूर्व गती मिळाली आहे. २००९-१४ मध्ये गुजरातसाठी सरासरी वार्षिक रेल्वे अर्थसंकल्पीय वाटप ५८९ कोटी होते, जे २०२६-२७ मध्ये वाढून १७,३६६ कोटी झाले. ही जवळजवळ २९ पट वाढ राज्यातील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारणे, क्षमता विस्तार आणि रेल्वे पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महत्वाची ठरणार असल्याचे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.

२०१४ पासून गुजरातचे रेल्वे नेटवर्क वेगाने विस्तारले आहे. जवळजवळ २,९०० किलोमीटर नवीन रेल्वे मार्ग टाकण्यात आले असून, ते अनेक युरोपीय देशांच्या एकूण रेल्वे नेटवर्कपेक्षा जास्त आहेत. याव्यतिरिक्त, लेव्हल क्रॉसिंग काढून टाकण्यासाठी १,१७७ उड्डाणपूल आणि अंडरपास बांधण्यात आले आहेत. ज्यामुळे सुरक्षितता वाढली आहे आणि रस्ते-रेल्वे वाहतूक सुलभ झाली आहे.

गुजरातने १००% रेल्वे विद्युतीकरणाचे उद्दिष्ट साध्य केले असून, राज्यातील ८७ स्थानकांवर बांधकाम सुरू आहे. अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम वेगाने प्रगतीपथावर आहे. बुलेट ट्रेन प्रकल्प देशासाठी अत्यंत महत्त्वाचा असून, ज्यामध्ये आधुनिक बांधकाम तंत्रे, प्रगत तंत्रज्ञान आणि विशेष ट्रॅक सिस्टमचा वापर केला जात आहे.
अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत, गुजरातमधील ८७रेल्वे स्थानकांचा व्यापक पुनर्विकासासाठी ६,०५८ कोटी रुपये खर्च आला आहे. त्यापैकी १९ स्थानकांवर पुनर्विकासाचे काम पूर्ण झाले आहे, ज्यात समख्याली, डाकोर, हापा, जाम जोधपूर, मोरबी, ओखा, पालिताणा आणि पोरबंदर यांचा समावेश आहे. यामुळे प्रवाशांच्या सुविधा आणि स्थानकांच्या सौंदर्यात्मक गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. या सेवा प्रवाशांना जलद, सुरक्षित आणि अधिक आरामदायी प्रवास पर्याय प्रदान करत आहेत.

रेल्वे सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देऊन, भारतीय रेल्वे गुजरातमध्ये स्वदेशी ‘कवच’ स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणाली लागू करत आहे. मंजूर झालेल्या १,८४२ किलोमीटर मार्गापैकी पैकी ९६ किलोमीटर मार्गावर ‘कवच’ स्थापित करण्यात आले आहे. तर, १,६७४ किलोमीटर मार्गावर काम सुरू असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली आहे.

गुजरातमध्ये सध्या १,२८,७४८ कोटी रुपयांचे रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्प सुरू आहेत. यामध्ये नवीन रेल्वे मार्गांचे बांधकाम, स्थानकांचा पुनर्विकास आणि प्रमुख सुरक्षा सुधारणांचा समावेश आहे. यातून समर्पित फ्रेट कॉरिडॉर अंतर्गत पश्चिम फ्रेट कॉरिडॉर दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि पंजाबला जोडतो. सुरत पूर्व आणि पश्चिम फ्रेट कॉरिडॉरला जोडेल आणि तेथे एक महत्त्वाचा जंक्शन विकसित केला जाईल. हा पूर्व-पश्चिम कॉरिडॉर गुजरातच्या पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे देशभरातील विविध राज्यांशी जोडेल.

Web Title: Indian railways unprecedented leap in gujarat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • Gujrat
  • Indian Railway

संबंधित बातम्या

RailTel Market Cap: राज्य सरकारचा मेगा प्रोजेक्ट! रेलटेल-अशोका बिल्डकॉन यांच्यात १,१३६.१८ कोटींचा करार
1

RailTel Market Cap: राज्य सरकारचा मेगा प्रोजेक्ट! रेलटेल-अशोका बिल्डकॉन यांच्यात १,१३६.१८ कोटींचा करार

भारतीय रेल्वेत भरतीची मोठी संधी! तांत्रिक निकषांमध्ये पात्र उमेदवारांसाठी खास भरती
2

भारतीय रेल्वेत भरतीची मोठी संधी! तांत्रिक निकषांमध्ये पात्र उमेदवारांसाठी खास भरती

आनंदाची बातमी! अवघ्या १३ तासांत गोव्यात…! नवीन वंदे भारत ट्रेन धावणार, मार्ग आणि वेळ जाणून घ्या
3

आनंदाची बातमी! अवघ्या १३ तासांत गोव्यात…! नवीन वंदे भारत ट्रेन धावणार, मार्ग आणि वेळ जाणून घ्या

रेल्वेमंत्र्यांचे मराठवाड्याकडे दुर्लक्ष; मुंबई, पुणे, नागपूरला प्राधान्य मात्र…
4

रेल्वेमंत्र्यांचे मराठवाड्याकडे दुर्लक्ष; मुंबई, पुणे, नागपूरला प्राधान्य मात्र…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वेळेत निदान करा, कर्करोगावर मात करा! आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे राज्यातील जनतेला आवाहन

वेळेत निदान करा, कर्करोगावर मात करा! आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे राज्यातील जनतेला आवाहन

Feb 24, 2026 | 07:32 PM
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘अल्ट्रा झकास’चा खास स्ट्रीम फेस्ट; १,५०० हून अधिक चित्रपट-वेब सिरीज उपलब्ध

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘अल्ट्रा झकास’चा खास स्ट्रीम फेस्ट; १,५०० हून अधिक चित्रपट-वेब सिरीज उपलब्ध

Feb 24, 2026 | 07:30 PM
Karjat News : शिलार धरणाला एक हाती विरोध; संतप्त शेतकऱ्यांचा तहसिलदार कार्यालयावर धडक मोर्चा

Karjat News : शिलार धरणाला एक हाती विरोध; संतप्त शेतकऱ्यांचा तहसिलदार कार्यालयावर धडक मोर्चा

Feb 24, 2026 | 07:27 PM
IND W vs AUS W 1st ODI: पहिल्या वनडेत भारताचा दारुण पराभव; फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी विजय

IND W vs AUS W 1st ODI: पहिल्या वनडेत भारताचा दारुण पराभव; फलंदाजांच्या फ्लॉप शोमुळे ऑस्ट्रेलियाचा एकतर्फी विजय

Feb 24, 2026 | 07:24 PM
अखेर El Mencho चा गेम ओव्हर? प्रेयसीच्या ‘त्या’ भेटीने ड्रग्ज तस्करीचं जाळं उघड

अखेर El Mencho चा गेम ओव्हर? प्रेयसीच्या ‘त्या’ भेटीने ड्रग्ज तस्करीचं जाळं उघड

Feb 24, 2026 | 07:20 PM
Test Drive दरम्यान Accident झाला तर खिशातून पैसे द्यावे लागतात का? जाणून घ्या काय सांगतात नियम

Test Drive दरम्यान Accident झाला तर खिशातून पैसे द्यावे लागतात का? जाणून घ्या काय सांगतात नियम

Feb 24, 2026 | 07:15 PM
शासकीय योजनांची माहिती देणारे फलक आता शाळेच्या भितींवर? मंत्री दादाजी भुसे यांचा निर्णय

शासकीय योजनांची माहिती देणारे फलक आता शाळेच्या भितींवर? मंत्री दादाजी भुसे यांचा निर्णय

Feb 24, 2026 | 07:13 PM

व्हिडिओ

पुढे बघा
शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

शोकसभेत फडणवीसांकडून अजितदादांच्या कार्याला भावपूर्ण श्रद्धांजली, कामाचं केलं भरभरून कौतुक

Feb 24, 2026 | 03:27 PM
Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Vasai : लहान मुलांच्या भांडणातून मोठा संघर्ष! वसईतील खान कॉम्प्लेक्समध्ये तणाव

Feb 24, 2026 | 03:24 PM
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.