• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Business »
  • Rajat Guptas Repil App

रजत गुप्ताचा ‘रीपिल’ अ‍ॅप: 60 मिनिटांत घरपोच औषधांची सेवा

अमेरिकेतील कोटींची नोकरी सोडून रजत गुप्ताने भारतात ‘रीपिल’ अ‍ॅप सुरू केले आहे, जे 60 मिनिटांत औषधं घरपोच देण्याचं काम करतं. या अ‍ॅपचा उद्देश ग्रामीण आणि शहरी भागात वेळेवर औषधांची उपलब्धता सुनिश्चित करणे आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 30, 2025 | 05:15 AM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

आजकाल किराणा माल, स्नॅक्स किंवा पाळीव प्राण्यांचं खाद्य घरपोच मिळणं अगदी सहज शक्य झालं आहे. मात्र गरजेची औषधं मिळवणं अजूनही काही ठिकाणी अवघडच वाटतं. ही अडचण ओळखून ‘रीपिल’ (Repill) नावाचं अ‍ॅप तयार करण्यात आलं आहे, जे केवळ 60 मिनिटांत औषधं घरपोच देण्याचा दावा करतं. यामागे आहेत दिल्लीचे रजत गुप्ता, जे अमेरिकेत तब्बल 1.5 कोटी रुपयांची नोकरी करत होते, पण भारतात काहीतरी उपयोगी करून दाखवण्यासाठी त्यांनी ती नोकरी सोडली. रजत यांनी परदेशात काम करत असताना आरोग्यसेवांमधील सुव्यवस्था जवळून पाहिली. तेव्हा त्यांच्या मनात भारतातही अशीच एक सुलभ प्रणाली सुरू करण्याचा विचार आला. त्यांनी 12 जणांच्या टीमसोबत जवळपास एक वर्ष मेहनत घेतली आणि अखेरीस जानेवारी 2025 मध्ये ‘रीपिल’ सुरू केलं.

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान ‘हे’ Defence Stock तेजीत, दोन दिवसात 31 टक्के वाढ

सुरुवात झाली दिल्लीपासून, आणि अगदी थोड्याच कालावधीत 400 हून अधिक ऑर्डर्स पूर्ण झाल्या. औषधं डिलिव्हर होण्याचा वेळ सरासरी 30 ते 40 मिनिटांचा असतो. अ‍ॅपच्या वापरकर्त्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. या यशानंतर आता हे अ‍ॅप नोएडा, गुरगाव, बेंगळुरू आणि मुंबईसारख्या महानगरांमध्येही विस्तारण्याच्या तयारीत आहे. पुढील टप्प्यात टियर 2 व टियर 3 शहरांमध्ये सेवा देण्याचं उद्दिष्ट आहे, कारण अशा ठिकाणी औषधं मिळणं अजूनही आव्हानात्मक असतं.

‘रीपिल’ अ‍ॅपचं उद्दिष्ट केवळ जलद डिलिव्हरीपुरतं मर्यादित नाही. रजत गुप्ताचं स्वप्न आहे एक असा आरोग्य सेवा प्लॅटफॉर्म तयार करणं, जे प्रत्येक भारतीयाला वेळेत आणि योग्य प्रकारची औषधं उपलब्ध करून देईल. या अ‍ॅपद्वारे वापरकर्त्यांना त्यांच्या जवळच्या मेडिकल स्टोअरशी थेट जोडता येतं आणि प्रिस्क्रिप्शन मॅनेज करणेही सोपं होतं.

१ मे पासून पाकिस्तानसोबतचे सर्व व्यावसायिक करार संपवण्याची घोषणा! अर्थव्यवस्थेवर होईल मोठा परिणाम

एकंदरीत, ‘रीपिल’ हा एक असा प्रयोग ठरत आहे, जो केवळ टेक्नॉलॉजीवर आधारित नसून सामाजिक गरज ओळखून तयार करण्यात आलेला आहे. रजतचा हा पुढाकार भारतीय आरोग्य व्यवस्थेमध्ये एक सकारात्मक बदल घडवणारा ठरेल, अशी आशा आहे.

Web Title: Rajat guptas repil app

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2025 | 05:15 AM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

पाचही सत्रांमध्ये शेअर बाजारात वाढ; गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढला, निफ्टीतही मजबूत तेजी
1

पाचही सत्रांमध्ये शेअर बाजारात वाढ; गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास पुन्हा वाढला, निफ्टीतही मजबूत तेजी

Share Market: बाजार उघडताच रॉकेटसारखा सुसाट सुटला ‘हा’ शेअर, ड्रोन बनविणाऱ्या ‘या’ कंपनीला 100 कोटीचे सरकारी कंत्राट
2

Share Market: बाजार उघडताच रॉकेटसारखा सुसाट सुटला ‘हा’ शेअर, ड्रोन बनविणाऱ्या ‘या’ कंपनीला 100 कोटीचे सरकारी कंत्राट

Indian Crude Oil Imports: अमेरिका-युरोपच्या दबावाला न जुमानता भारताची रशियन तेल खरेदी सुरू;ऑक्टोबरमध्ये 2.5 अब्ज युरो तेलाची आयात
3

Indian Crude Oil Imports: अमेरिका-युरोपच्या दबावाला न जुमानता भारताची रशियन तेल खरेदी सुरू;ऑक्टोबरमध्ये 2.5 अब्ज युरो तेलाची आयात

Bridgestone India कडून Rajarshi Moitra यांची मॅनेजिंग डायरेक्टर पदासाठी नियुक्ती
4

Bridgestone India कडून Rajarshi Moitra यांची मॅनेजिंग डायरेक्टर पदासाठी नियुक्ती

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांचा घरकाम करणारा 284 कोटींचा मालक, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान किती श्रीमंत?

Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांचा घरकाम करणारा 284 कोटींचा मालक, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान किती श्रीमंत?

Nov 17, 2025 | 05:33 PM
Dharmendra यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी शत्रुघ्न सिन्हा पोहोचले, हेमा मालिनींच्या चेहऱ्यावर दिसली चिंता

Dharmendra यांची प्रकृती जाणून घेण्यासाठी शत्रुघ्न सिन्हा पोहोचले, हेमा मालिनींच्या चेहऱ्यावर दिसली चिंता

Nov 17, 2025 | 05:33 PM
Delhi Blast News: दिल्ली स्फोटात दहशतवादी उमर नबीने वापरला ‘शू बॉम्बर’ आणि TATP स्फोटक; NIA च्या तपासात खळबळजनक खुलासा

Delhi Blast News: दिल्ली स्फोटात दहशतवादी उमर नबीने वापरला ‘शू बॉम्बर’ आणि TATP स्फोटक; NIA च्या तपासात खळबळजनक खुलासा

Nov 17, 2025 | 05:28 PM
‘या’ Helmet ची जोरदार चर्चा! बुलेट प्रूफ जॅकेटसारखी सुरक्षा आणि किंमत फक्त…

‘या’ Helmet ची जोरदार चर्चा! बुलेट प्रूफ जॅकेटसारखी सुरक्षा आणि किंमत फक्त…

Nov 17, 2025 | 05:27 PM
”तू पुन्हा रायगडावर येऊ नकोस..” प्रविण तरडेंनी केली कानउघडणी, व्हिडिओ शेअर करत म्हणाले….

”तू पुन्हा रायगडावर येऊ नकोस..” प्रविण तरडेंनी केली कानउघडणी, व्हिडिओ शेअर करत म्हणाले….

Nov 17, 2025 | 05:14 PM
IIM Ranchi ठरले कमिन्स इंडियाच्या ‘रिडिफाइन २०२५’ चे चॅम्पियन! प्रमुख बी-स्कूल केस स्टडी स्पर्धेवर नाव कोरले

IIM Ranchi ठरले कमिन्स इंडियाच्या ‘रिडिफाइन २०२५’ चे चॅम्पियन! प्रमुख बी-स्कूल केस स्टडी स्पर्धेवर नाव कोरले

Nov 17, 2025 | 04:49 PM
Sheikh Hasina Verdict : इकडे हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली तर तिकडे ढाक्यात लोक रस्त्यावर उतरले; पहा VIDEO

Sheikh Hasina Verdict : इकडे हसीना यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली तर तिकडे ढाक्यात लोक रस्त्यावर उतरले; पहा VIDEO

Nov 17, 2025 | 04:32 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Ambadas Danve : ‘भाजपचे बाजारु हिंदुत्व, मताच्या राजकराणाचे हिंदुत्व आहे’

Nov 17, 2025 | 03:34 PM
Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Sindhudurg : सिंधुदुर्गात राजकीय समीकरणांमध्ये उलथापालथ

Nov 17, 2025 | 03:31 PM
Nagpur News  : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nagpur News : विखे पाटलांची शरद पवारांवर टीका करण्याची पात्रता आहे का? अनिल देशमुखांचा सवाल

Nov 16, 2025 | 07:33 PM
Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Raigad : तिसरी मुंबई प्रकल्पात तणाव वाढला, सीमांकन थांबवण्याची शेतकऱ्यांची ठाम मागणी

Nov 16, 2025 | 07:27 PM
सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीत दीपक केसरकर यांचा उमेदवारी अर्ज; युतीबाबत अद्याप तडजोड नाही

Nov 16, 2025 | 07:22 PM
Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Pune Navale Bridge Accident : नवले पूल अपघातावर Supriya Sule यांची प्रतिक्रिया

Nov 16, 2025 | 07:01 PM
Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Mahad : महाडमध्ये राष्ट्रवादी–भाजप युतीचे जोरदार शक्ती प्रदर्शन

Nov 16, 2025 | 05:05 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.