• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Changes In The Admission Process For Class 11th

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत बदल! ‘या’ तारखेपासून सुरु होणार Admission

२१ तारखेपासून सुरु करण्यात आलेले अकरावीची प्रवेश प्रक्रिया चार दिवसांसाठी स्थगित करण्यात आली असून २६ तारखेपासून विद्यार्थी पुढील पद्धत करू शकतात.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 23, 2025 | 02:29 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

महाराष्ट्र शिक्षण बोर्डाने गेल्या दोन आठवड्यापूर्वी दहावीचा निकाल जाहीर केला होता. निकाल लागल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेचा आराखडा जाहीर करण्यात आला होता. परंतु, या आराखड्यात काही बदल करण्यात आले आहेत. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सुरू झालेला गोंधळ विद्यार्थ्यांच्या आनंदावर विरजण घालणारा ठरतो आहे. प्रवेशासाठी तयार करण्यात आलेली ऑनलाईन प्रणाली सुरळीत सुरू न झाल्याने शालेय शिक्षण विभागाला नवं वेळापत्रक जाहीर करावं लागलं आहे.

IDBI बँक जूनियर असिस्टंट मॅनेजर भरती 2025: 676 जागांसाठी संधी, ‘या’ तारखेपर्यंत करू शकता अर्ज

सुरुवातीला 21 मेपासून अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र, 21 आणि 22 मे रोजीदेखील ही प्रक्रिया सुरू न होऊ शकल्याने अनेक पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला. अखेर शिक्षण विभागाने अधिकृतपणे जाहीर केले आहे की, अकरावी प्रवेशासाठी ऑनलाईन प्रक्रिया आता 26 मे 2025 पासून सकाळी 11 वाजता सुरू होणार आहे.

विद्यार्थ्यांना 26 मे ते 3 जून या कालावधीत त्यांच्या पसंतीनुसार महाविद्यालयांची निवड करता येणार आहे. म्हणजेच 9 दिवसांची मुदत त्यांना दिली जाणार आहे. त्यानंतर 5 जून रोजी पहिली मेरिट लिस्ट जाहीर करण्यात येईल. यामध्ये जर कोणाला हरकत नोंदवायची असेल, तर त्यासाठी 6 व 7 जून या दोन दिवसांची वेळ देण्यात आली आहे. त्यानंतर 8 जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी जाहीर होईल.

अकरावी प्रवेश प्रक्रिया कधी होणार सुरु? ५०% प्रवेश पूर्ण झाल्यावर लगेच कॉलेजचे दारं उघडणार

यंदा ही संपूर्ण प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन राबवली जात आहे. एकाच अर्जाच्या माध्यमातून राज्यातील कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. ही प्रणाली विद्यार्थी व पालकांच्या सोयीसाठी राबवली जात असली, तरी प्रत्यक्षात सुरुवातीपासूनच तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. संकेतस्थळ उघडत नसणं, अर्ज सबमिट होत नसणं, माहिती चुकीची दिसणं अशा अनेक समस्या पहिल्याच दिवशी समोर आल्या. त्यामुळे आता 26 मेपासून प्रक्रिया सुरळीत पार पडेल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांसह पालकांनाही आहे. तांत्रिक त्रुटींचा पुनरावृत्ती टाळण्यासाठी यंत्रणांनी दक्षता घेणं आवश्यक ठरणार आहे. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी भेट देत माहिती अद्ययावत ठेवावी, असं आवाहन शालेय शिक्षण विभागाने केलं आहे.

Web Title: Changes in the admission process for class 11th

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 02:29 PM

Topics:  

  • SSC Result

संबंधित बातम्या

SSC CPO Paper 2 Result 2024: एसएससी सीपीओ पेपर 2 चा निकाल जाहीर; दिल्ली पोलिस SI मेरिट लिस्ट OUT
1

SSC CPO Paper 2 Result 2024: एसएससी सीपीओ पेपर 2 चा निकाल जाहीर; दिल्ली पोलिस SI मेरिट लिस्ट OUT

College Admission : विद्यार्थ्यांनो! 11 वी प्रवेशाची वेबसाईट 4 दिवस राहणार बंद; कधी करता येईल अर्ज?
2

College Admission : विद्यार्थ्यांनो! 11 वी प्रवेशाची वेबसाईट 4 दिवस राहणार बंद; कधी करता येईल अर्ज?

10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून सुरू होणार अकरावी प्रवेश प्रक्रिया
3

10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून सुरू होणार अकरावी प्रवेश प्रक्रिया

SSC Result Latur : दहावीच्या निकालात लातूर पॅटर्नची यशाची परंपरा कायम
4

SSC Result Latur : दहावीच्या निकालात लातूर पॅटर्नची यशाची परंपरा कायम

ताज्या बातम्या

पुढे वाचा
कला केंद्रातील बैठकीची खोली आता रंगमंचावर, “संगीत बारी ते वारी” संगीत नाटक प्रेक्षकांच्या भेटीस

कला केंद्रातील बैठकीची खोली आता रंगमंचावर, “संगीत बारी ते वारी” संगीत नाटक प्रेक्षकांच्या भेटीस

Free Fire Max: फ्री फायर मॅक्स खेळाडूंना सरप्राईज, इन-गेम रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी! 29 सप्टेंबरचे रिडीम कोड जाहिर

Free Fire Max: फ्री फायर मॅक्स खेळाडूंना सरप्राईज, इन-गेम रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी! 29 सप्टेंबरचे रिडीम कोड जाहिर

Photo : Asia Cup 2025 ट्राॅफीशिवाय टीम इंडियाच्या खेळाडूंनी शेअर केले फोटो! पाकिस्तानची उडवली खिल्ली

Photo : Asia Cup 2025 ट्राॅफीशिवाय टीम इंडियाच्या खेळाडूंनी शेअर केले फोटो! पाकिस्तानची उडवली खिल्ली

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी १० रुपयांच्या तुरटीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचेवर येईल चमकदार तेज

चेहऱ्यावर वाढलेले टॅनिंग कमी करण्यासाठी १० रुपयांच्या तुरटीचा ‘या’ पद्धतीने करा वापर, त्वचेवर येईल चमकदार तेज

IND vs PAK : पाकिस्तानला मिर्ची झोंबली! ‘हा’ तर लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा अपमान’; आदिल राजा भडकलेे

IND vs PAK : पाकिस्तानला मिर्ची झोंबली! ‘हा’ तर लष्करप्रमुख असीम मुनीर यांचा अपमान’; आदिल राजा भडकलेे

Shardiya Navratri 2025: नवरात्रीमध्ये सप्तमीच्या दिवशी करा कालरात्री देवीची पूजा, जाणून घ्या पद्धत, मंत्र आणि महत्त्व

Shardiya Navratri 2025: नवरात्रीमध्ये सप्तमीच्या दिवशी करा कालरात्री देवीची पूजा, जाणून घ्या पद्धत, मंत्र आणि महत्त्व

प्रेम, लग्न, घटस्फोट आणि पुन्हा लग्नाचा प्रवास… पण लग्नाआधीच आढळला अर्धवट जळालेला मृतदेह! काय घडलं नेमकं?

प्रेम, लग्न, घटस्फोट आणि पुन्हा लग्नाचा प्रवास… पण लग्नाआधीच आढळला अर्धवट जळालेला मृतदेह! काय घडलं नेमकं?

व्हिडिओ

पुढे बघा
Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Nashik Flood : गोदावरीला महापूर अनेक दुकाने गेली पाण्याखाली, मोठे नुकसान

Kolhapur News :  नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Kolhapur News : नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या माळेला करवीर निवासिनी आई अंबाबाईची थाटात पूजा

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Thane News : ठाण्यात बंजारा समाज आक्रमक, अनुसूचित जमातीत समावेशाची मागणी जोरात

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

Karjat : पावसामुळे कर्जत तालुक्यातील भातशेती भुईसपाट

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR : धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त शांती मार्च, प्रदर्शनी व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

NAGPUR: जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली, खासदार बर्वे यांचे स्पष्टीकरण

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Beed : पंधरा गावातील सर्वच नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली,जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.