Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पालकांनो लक्ष द्या! कमी उत्पन्न असलेल्यांनाही आता मुलांना मोठ्या शाळेत शिकवता येणार; काय आहे EWS कोटा?

"Delhi EWS Quota Admission 2026: दिल्लीतील नामांकित खाजगी शाळांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (EWS) मुलांना मोफत शिक्षण मिळते. यासाठी पालकांच्या उत्पन्नाची अट काय ?

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 23, 2026 | 06:46 PM
ews nursery admission

ews nursery admission

Follow Us
Follow Us:
  • प्रायव्हेट स्कूलमध्ये मुलांचे मोफत शिक्षण!
  • पालकांचे उत्पन्न किती असावे?
  • दिल्ली EWS कोट्याचे नियम आणि उत्पन्नाची अट.
Delhi EWS Admission 2026: दिल्ली सरकारने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांसाठी नामांकित खाजगी शाळांमध्ये मोफत प्रवेशाची प्रक्रिया सुरू केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी नर्सरी, KG आणि पहिलीच्या वर्गासाठी ही ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया १६ मार्च २०२६ पर्यंत सुरू राहील. ज्या पालकांना आपल्या पाल्याचे भविष्य घडवायचे आहे, त्यांच्यासाठी ही एक मोठी संधी आहे.

शिक्षण संचालनालयाच्या अधिकृत वेबसाईटवर  किंवा ewsadmissions.delhi.gov.in जाऊन ऑनलाइन नोंदणी करू शकतात. शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, या पोर्टलमुळे पालकांना अर्ज करणे आणि प्रवेश प्रक्रियेच्या प्रत्येक टप्प्यावर नजर ठेवणे  सोपे होणार आहे.

IAS-IPS सर्व्हिस प्रेफरन्स कसा निवडावा? विकास दिव्यकीर्ती सरांनी दिला मोलाचा सल्ला; ‘ही’ चूक करू नका!

प्रवेशासाठी उत्पन्न मर्यादा किती असावी?

EWS श्रेणी: आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून (EWS) अर्ज करण्यासाठी पालकांचे वार्षिक उत्पन्न सर्व स्रोतांतून ५ लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. (महत्त्वाची अट: पालकांकडे दिल्ली सरकारचा रहिवासी पुरावा आणि महसूल विभागाने जारी केलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र असणे अनिवार्य आहे.)

BPL/AAY कार्डधारक: ज्या पालकांकडे दिल्ली सरकारचे रेशन कार्ड किंवा फूड सिक्युरिटी कार्ड आहे, ते देखील ईडब्ल्यूएस श्रेणीअंतर्गत अर्ज करू शकतात.

DG/CWSN श्रेणी: वंचित गट (DG – SC, ST, OBC, अनाथ, ट्रान्सजेंडर) आणि विशेष गरजा असलेल्या मुलांसाठी (CWSN) उत्पन्नाच्या दाखल्याची अट नाही. मात्र, त्यांच्याकडे अधिकृत जात प्रमाणपत्र किंवा अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे:

अर्ज करताना खालील कागदपत्रांच्या स्पष्ट स्कॅन केलेल्या (PDF) प्रती अपलोड कराव्या १. मुलाचे जन्म प्रमाणपत्र. २. पालकांचा उत्पन्नाचा दाखला (EWS साठी). ३. जात प्रमाणपत्र ( DG category). ४. अपंगत्व प्रमाणपत्र (CWSN श्रेणीसाठी). ५. रहिवासी पुरावा (दिल्लीतील पत्ता). ६. पालक आणि मुलाचे आधार कार्ड. ७. पालक नसल्यास कायदेशीर पालकत्वाचे कागदपत्र किंवा पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र.

ऑनलाइन अर्ज कसा कराल?

शिक्षण संचालनालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.

होमपेजवरील ‘EWS/DG Admission’ लिंकवर क्लिक करा.

आवश्यक माहिती भरून नोंदणी करा.

कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा.

भविष्यातील संदर्भासाठी अर्जाची प्रिंट काढून ठेवा.

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) खाजगी शाळांमध्ये २५% जागा या राखीव गटांसाठी असतात. त्यामुळे पालकांनी शेवटच्या तारखेची वाट न पाहता वेळेत अर्ज करण्याचे आवाहन सरकारने केले आहे.

बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! पंजाब नॅशनल बँकमध्ये ५ हजारहून अधिक जागांची भरती; ‘असा’ करा अर्ज!

Web Title: Delhi ews quota private school free education eligibility marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 23, 2026 | 06:46 PM

Topics:  

  • Career
  • career guide
  • Career News
  • delhi
  • Private School

संबंधित बातम्या

Career Options After 12th: मल्टीनेशनल कंपनीत काम करायचयं! मग १२ वी नंतर ‘हे’ कोर्सेस ठरू शकतात करिअरसाठी गेमचेंजर
1

Career Options After 12th: मल्टीनेशनल कंपनीत काम करायचयं! मग १२ वी नंतर ‘हे’ कोर्सेस ठरू शकतात करिअरसाठी गेमचेंजर

Success Story: १८ वर्षे आयटी क्षेत्रात काम केल्यानंतर ४७ व्या वर्षी डॉक्टर बनलेल्या जान्हवी यांचा प्रेरणादायी प्रवास एकदा वाचा
2

Success Story: १८ वर्षे आयटी क्षेत्रात काम केल्यानंतर ४७ व्या वर्षी डॉक्टर बनलेल्या जान्हवी यांचा प्रेरणादायी प्रवास एकदा वाचा

UPSC Prelims 2026 चा निकाल कधी लागणार? १ टक्क्यापेक्षा कमी यशदर असलेल्या या परीक्षेत तुमचा ‘बॅकअप प्लॅन’ तयार आहे का?
3

UPSC Prelims 2026 चा निकाल कधी लागणार? १ टक्क्यापेक्षा कमी यशदर असलेल्या या परीक्षेत तुमचा ‘बॅकअप प्लॅन’ तयार आहे का?

रेल्वे स्थाकावर कपडे काढले, शिवीगाळ केली अन् ५ किन्नरांचा पुरुषावर हल्ला, पत्नी-मुलीलाही केली मारहाण; Video Viral
4

रेल्वे स्थाकावर कपडे काढले, शिवीगाळ केली अन् ५ किन्नरांचा पुरुषावर हल्ला, पत्नी-मुलीलाही केली मारहाण; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.