• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Job Alert For February 2026 In Education And Banking Sector

Job Alert : सरकारी भरतीच्या सुवर्णसंधी! बँकिंग तसेच शिक्षण क्षेत्रात रोजगाराच्या संधी 

Bank of Baroda मध्ये ४१८ पदांसाठी १९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज करता येणार असून संबंधित पदवी व अनुभव आवश्यक आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 18, 2026 | 05:31 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी विविध प्रतिष्ठित संस्थांकडून भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखेपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे. Bank of Baroda ४१८ पदे रिक्त आहेत. या भारतिच्यामाध्यमातून वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक व इतर विविध पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी शेवटची तारीख १९ फेब्रुवारी २०२६ आहे. तसेच पात्रता लक्षात घेतल्या तर संबंधित क्षेत्रातील पदवी व आवश्यक अनुभव असणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी bankofbaroda.bank.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

१२वी विज्ञाननंतर करा ‘हे’ कोर्सेस! बॅक्टेरियोलॉजिस्टमध्ये उज्वल भविष्य, सखोल माहितीसाठी नक्की वाचा

बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही मोठी संधी आहे. अनुभव आणि गुणवत्तेनुसार निवड प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. District Basic Education Office Hardoi कंपनीत ३६ पदे रिक्त आहेत. या भरतीत सहायक शिक्षक पदे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी शेवटची तारीख २५ फेब्रुवारी २०२६ ही निश्चित करण्यात आली आहे. ही भरती पात्र करण्यासाठी पदवी, बी.एड. व इतर आवश्यक अर्हता असणे आवश्यक आहे. तसेच hardoi.nic.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल.

शिक्षण क्षेत्रात स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरीची इच्छा असणाऱ्यांसाठी उत्तम पर्याय. National AYUSH Mission मध्ये भरती! वित्त व्यवस्थापक, डेटा सहाय्यक व इतर पदे अशा विविध पदांसाठी अर्ज करता येईल. या भरतीसाठी शेवटची तारीख २८ फेब्रुवारी २०२६ निश्चित करण्यात आली आहे. या भरतीसाठी पगार ₹३५,५०० ते ₹१,००,००० प्रतिमहिना निश्चित करण्यात आला आहे. ayush.gov.in या अधिकृत संकेस्थळावर अर्ज करता येईल.

ऑल इंडिया रँक ३ मिळवून आयएएस होण्याचे स्वप्न पूर्ण! जिद्द असावी तर अशी

आरोग्य प्रशासन आणि व्यवस्थापन क्षेत्रात आकर्षक वेतनासह करिअरची संधी! Northern Coalfields Limited मध्ये २७० पदे रिक्त आहेत. असिस्टंट फोरमन पदांसाठी अर्ज करता येईल. या भरतीसाठी शेवटची तारीख ५ मार्च २०२६ निश्चित करण्यात आली आहे. मॅट्रिक्युलेशन, डिप्लोमा व इतर विहित अर्हता हे पात्रता निकष आहेत. neieil.in या संकेतस्थळावर अर्ज करता येईल. तांत्रिक व औद्योगिक क्षेत्रातील उमेदवारांसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगार संधी. अर्ज करण्यापूर्वी संबंधित अधिकृत संकेतस्थळावर सविस्तर जाहिरात वाचणे आवश्यक आहे. वयोमर्यादा, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची माहिती तपासूनच अर्ज करावा. योग्य संधी वेळेत साधा आणि आपल्या करिअरला मजबूत दिशा द्या!

Web Title: Job alert for february 2026 in education and banking sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 05:31 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Job Alert : सरकारी भरतीच्या सुवर्णसंधी! बँकिंग तसेच शिक्षण क्षेत्रात रोजगाराच्या संधी 

Job Alert : सरकारी भरतीच्या सुवर्णसंधी! बँकिंग तसेच शिक्षण क्षेत्रात रोजगाराच्या संधी 

Feb 18, 2026 | 05:31 PM
Pune Crime News:  लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले अन् महिलेसोबत पुढे जे घडलं ते धक्कादायक!

Pune Crime News: लॉजवर नेतो म्हणत डोंगरावर नेले अन् महिलेसोबत पुढे जे घडलं ते धक्कादायक!

Feb 18, 2026 | 05:25 PM
PAK vs NAM, T20 World Cup : कोलंबोमध्ये साहिबजादा फरहानचा शतकी तडाखा! पाकिस्तानचा नामिबियासमोर 200 धावांचा डोंगर 

PAK vs NAM, T20 World Cup : कोलंबोमध्ये साहिबजादा फरहानचा शतकी तडाखा! पाकिस्तानचा नामिबियासमोर 200 धावांचा डोंगर 

Feb 18, 2026 | 05:24 PM
Nashik News: स्थायीसाठी आमदारांकरवी फिल्डींग! मुख्यमंत्र्यांची घेणार भेट; महिला आघाडीवर

Nashik News: स्थायीसाठी आमदारांकरवी फिल्डींग! मुख्यमंत्र्यांची घेणार भेट; महिला आघाडीवर

Feb 18, 2026 | 05:24 PM
“भाजपविरोधी विचारसरणी एकत्र यावी, हा आमचा उद्देश; राष्ट्रवादीसोबत युतीचे जयंत पाटलांनी स्पष्ट सांगितले कारण

“भाजपविरोधी विचारसरणी एकत्र यावी, हा आमचा उद्देश; राष्ट्रवादीसोबत युतीचे जयंत पाटलांनी स्पष्ट सांगितले कारण

Feb 18, 2026 | 05:23 PM
Maharashtra Politics: अजितदादांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी निष्पक्ष होईल याबाबत शंका : जयंत पाटील

Maharashtra Politics: अजितदादांच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी निष्पक्ष होईल याबाबत शंका : जयंत पाटील

Feb 18, 2026 | 05:15 PM
‘तुम्बाड 2’ला इंटरनॅशनल टच; सायमन ली आणि‘हॅरी पॉटर’चे शॉन हॅरिसन प्रकल्पात सहभागी

‘तुम्बाड 2’ला इंटरनॅशनल टच; सायमन ली आणि‘हॅरी पॉटर’चे शॉन हॅरिसन प्रकल्पात सहभागी

Feb 18, 2026 | 05:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM
Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Ratnagiri : रोखविरहित आणि पारदर्शक प्रवासासाठी एसटीचे मोठे पाऊल

Feb 17, 2026 | 07:55 PM
Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Palghar News : डहाणू–पालघर मार्गाला नवसंजीवनी; 165 कोटींच्या प्रकल्पाचे भूमिपूजन

Feb 17, 2026 | 07:46 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.