Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 29 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIM Placement Dark Reality: 80 लाखांची नोकरी ठरतेय शाप? ‘किडनॅपिंग’ची भीती; नेमकं प्रकरण काय?

कॅम्पस प्लेसमेंटचा हंगाम जवळ येत असताना, सगळ्यांना आपल्याला कोट्यावधीचं पॅकेज मिळावं अशी अपेक्षा असते. अशी पॅकेज देणाऱ्या नोकऱ्या लोकांचं लक्षही वेधत असतात. पण या मोठ्या पॅकेजमागे भयानक वास्तव लपूनच राहतं.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 11, 2026 | 12:54 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • आफ्रिकन कंपनीने कोलकाताच्या विद्यार्थ्यांना ८० लाखच पॅकेज
  • ४० लाख रुपये अपहरण विम्याच्या नावाखाली
  • सुरक्षा देखील पगाराचा भाग आहे का?
IIM Placement Dark Reality: कॅम्पस प्लेसमेंटचा हंगाम जवळ येत असताना, सगळ्यांना आपल्याला कोट्यावधीचं पॅकेज मिळावं अशी अपेक्षा असते. अशी पॅकेज देणाऱ्या नोकऱ्या लोकांचं लक्षही वेधत असतात. पण या मोठ्या पॅकेजमागे भयानक आणि कठोर वास्तव अनेकदा लपूनच राहतं का? नेमकं काय आहे प्रकरण? तर अलिकडेच एका पॉडकास्टरने एक असा खुलासा केला आहे, ज्यामुळे या चर्चांना उधाण आलं आहे. त्यात त्याने स्पष्टपणे उघड केलं की एका आफ्रिकन कंपनीने आयआयएम कोलकाताच्या विद्यार्थ्यांना ८० लाख रुपयांचे पॅकेज देऊ केले होते. पण या पॅकेजच्या सविस्तर मुद्द्यांमधील तपशिलाने सर्वांनाच धक्का बसला.

Phd New Rules : आता नियमित क्लासशिवाय पार्ट टाइम Phd करता येणार नाही, काय आहेत नवीन नियम?

४० लाख रुपये अपहरण विम्याच्या नावाखाली

या ८० लाख रुपयांच्या पॅकेजपैकी ४० लाख रुपये अपहरण विम्याच्या नावाखाली होते. म्हणजेच, कंपनीने स्पष्टपणे सांगितले होते की, जर तुमचे अपहरण झालं, तर आम्ही खंडणी म्हणून ४० लाख रुपये देऊ, पण ती रक्कम तुमच्या पगाराचा भाग म्हणून गणले जाणार आहे. हे प्रकरण कॉर्पोरेट जगतातील सीटीसी (CTC) आणि हातात मिळणारा पगार यांमधला सगळी गुंतागुंत दाखवतो. पण या सगळ्या प्रकरणात कशा प्रकारे घोटाळा होतो हे अधोरेकीत करण्यात आलं.

कोट्यवधी रुपयांचे पॅकेज आणि ‘खंडणी’ची भीती

या पॉडकास्टमध्ये सांगितलं की गेल्या वर्षी एक कंपनी आयआयएम कोलकाता येथे आली होती. ही कंपनी आफ्रिकेत स्थित होती, जिथे अपहरण सामान्य आहे. विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी, कंपनीने ८० लाख रुपयांचे पॅकेज देऊ केले, पण त्यात एक मोठी अट घातली. कर्मचाऱ्याचे निश्चित उत्पन्न फक्त ४० लाख रुपये होते, तर उर्वरित ४० लाख रुपये त्यांच्या सीटीसीमध्ये “अपहरण विमा” म्हणून जोडले जाणार होते.

सुरक्षा देखील पगाराचा भाग आहे का?

सामान्यतः, कर्मचाऱ्याची सुरक्षा आणि विमा ही कंपनीची जबाबदारी असते आणि ती पगार पॅकेजपासून वेगळी ठेवली पाहिजे. मात्र, इथे कंपनीने चालाखपणे हे काम केलं आहे. म्हणजे अपहरण झाल्यास दिलेली खंडणी कर्मचाऱ्याचे उत्पन्न म्हणून जाहीर केली आहे. याचा अर्थ असा की, जर कर्मचाऱ्याचे अपहरण झाले नाही, तर त्याला किंवा तिला ४० लाख रुपये कधीच मिळणारच नाहीत. हा कॉर्पोरेट मार्केटिंगचा एक प्रकार आहे, जो केवळ आकडे मोठे दिसण्यासाठी वापरला जात आहे.

सीटीसीचे रहस्य: ही एक फसवणूक आहे का?

कॉर्पोरेट जगात, सीटीसी  बिलामध्ये विविध फायदे जोडले जातात. जसे की वैद्यकीय विमा, जिमचे सदस्यत्व, कार्यालयाचे भाडे आणि आता अपहरण विमा. कंपन्या आपले ब्रँडिंग वाढवण्यासाठी या आकड्यांचा वापर करतात.

इंडियन बँकेत 350 स्पेशलिस्ट ऑफिसर पदांसाठी अर्ज सुरू; पात्रता ते पगार सर्व तपशील जाणून घ्या

Web Title: Jobs iim placement 80 lakh ctc kidnapping insurance marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • Bank Fraud
  • Career
  • career guide
  • Career News
  • fraud
  • Fraud Case
  • Job
  • Student Career Tips

संबंधित बातम्या

मोठी बातमी! ‘प्रशस्त २.०’साठी शिक्षकांना ३१ ऑगस्टची डेडलाइन; १०० टक्के विद्यार्थ्यांचे…
1

मोठी बातमी! ‘प्रशस्त २.०’साठी शिक्षकांना ३१ ऑगस्टची डेडलाइन; १०० टक्के विद्यार्थ्यांचे…

SBI Clerk Recruitment 2026: SBI मध्ये नोकरीची मोठी संधी! 1500 पदांसाठी बंपर भरती, अर्जाची संधी दवडू नका
2

SBI Clerk Recruitment 2026: SBI मध्ये नोकरीची मोठी संधी! 1500 पदांसाठी बंपर भरती, अर्जाची संधी दवडू नका

Fresher First Day Success: पहिल्याच दिवशी फ्रेशरचा कमाल! सिनिअर्सची नजर चुकलेली चूक १ मिनिटात हेरली, वाचले तब्बल ३० लाख
3

Fresher First Day Success: पहिल्याच दिवशी फ्रेशरचा कमाल! सिनिअर्सची नजर चुकलेली चूक १ मिनिटात हेरली, वाचले तब्बल ३० लाख

Bombay High Court Cook Recruitment 2026: चौथी पास? मग ही संधी तुमच्यासाठी! मुंबई हायकोर्टात सरकारी नोकरीची संधी
4

Bombay High Court Cook Recruitment 2026: चौथी पास? मग ही संधी तुमच्यासाठी! मुंबई हायकोर्टात सरकारी नोकरीची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.