• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Mumbai To Become International Education City

मुंबई बनेल “इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी”; परदेशी विद्यापीठांचा भारतात प्रवेश

परदेशी विद्यापीठांच्या सहभागामुळे भारत जागतिक शैक्षणिक केंद्र होण्याच्या मार्गावर आहे. 'मुंबई रायजिंग' उपक्रमांतर्गत मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठांची स्थापना होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 14, 2025 | 07:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत “मुंबई रायजिंग क्रिएटिंग ॲन इंटरनॅशनल एज्युकेशन सिटी” या कार्यक्रमात भारत शिक्षण क्षेत्रात जागतिक केंद्र म्हणून उदयाला येत असल्याचे संकेत मिळाले. या उपक्रमांतर्गत पाच जागतिक कीर्तीची परदेशी विद्यापीठे ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, इटली आणि स्कॉटलंड येथील मुंबई आणि नवी मुंबईत त्यांच्या कॅम्पसची उभारणी करणार असून, त्यासाठी इरादापत्रे (LOIs) प्रदान करण्यात आली.

Thane News : पावसाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क; जिल्हा परिषदेकडून ‘अतिसार थांबवा’ मोहीम सुरू

या कार्यक्रमादरम्यान “Foreign Universities in India: A New Frontier for Industry and Academic Collaboration” या विषयावर परिसंवाद पार पडला. यामध्ये ब्रिटिश कौन्सिलच्या भारतातील संचालक अ‍ॅलिसन बारेट आणि ऑस्ट्रेलियन उच्चायुक्तालयातील शिक्षण सल्लागार जॉर्ज थिव्हिओस यांनी भारतातील परदेशी विद्यापीठांच्या संधी, सहकार्याची गरज आणि जागतिक स्तरावरील भारतीय नेतृत्वाच्या भूमिकेवर आपले विचार मांडले.

अ‍ॅलिसन बारेट यांनी सांगितले की, मुंबई ही केवळ आर्थिक केंद्र नसून सर्जनशीलतेचाही केंद्रबिंदू आहे. त्यामुळे येथे परदेशी विद्यापीठांसोबतचे सहकार्य हे केवळ शैक्षणिक नसून सांस्कृतिक आणि आर्थिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे ठरणार आहे. युके सरकारचा सर्जनशील उद्योगांवर भर असल्याने भारतातील पारंपरिक ज्ञान, स्टार्टअप्स आणि नवकल्पनांमध्ये त्यांना मोठी संधी दिसते. “पूर्वी ब्रेन ड्रेन होता, आता ‘ब्रेन सर्क्युलेशन’ सुरू आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.

St Bus: प्रवास होणार सुखकर ! कर्जत आगाराला परिवहन महामंडळाकडून पाच नवीन एसटी गाड्या

जॉर्ज थिव्हिओस यांनी भारत-ऑस्ट्रेलिया संबंधांच्या दृढ होत चाललेल्या भागीदारीवर प्रकाश टाकला. IIT मुंबई-मोनाश, TISS-मोनाश यांसारख्या संस्थात्मक सहकार्यामुळे भारतात आधीच भक्कम पायाभूत सुविधा तयार झाल्या आहेत. एका विद्यापीठाची १०० मिलियन डॉलर्सची गुंतवणूक थेट एक अब्ज डॉलर्सच्या GDP वाढीस कारणीभूत ठरते, असे ऑक्सफर्डच्या संशोधनाचा हवाला देत त्यांनी नमूद केले. ही सुरुवात म्हणजे केवळ शिक्षण नव्हे, तर भारताच्या आर्थिक आणि जागतिक नेतृत्वाच्या दिशेने उचललेले ऐतिहासिक पाऊल आहे. या उपक्रमामुळे भारतात दर्जेदार शिक्षण मिळवण्याचे स्वप्न आता देशातच पूर्ण होणार आहे.

Web Title: Mumbai to become international education city

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2025 | 07:39 PM

Topics:  

  • education news

संबंधित बातम्या

World Photography Day 2025: तुम्हाला फोटोग्राफीची आवड आहे? १२ वी नंतर ‘हे’ कोर्स करून बनवा करिअर; मिळू शकतो ‘इतका’ पगार
1

World Photography Day 2025: तुम्हाला फोटोग्राफीची आवड आहे? १२ वी नंतर ‘हे’ कोर्स करून बनवा करिअर; मिळू शकतो ‘इतका’ पगार

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या
2

Thane News : आनंदाची बातमी! मातृभाषेतील शिक्षणाला मिळणार पहिले प्राधान्य, कधी आणि कुठे जाणून घ्या

Education Loan: एज्युकेशन लोन सतत रिजेक्ट होतंय का? तुम्ही ‘या’ चुका तर करत नाहीये, नक्की तपासा
3

Education Loan: एज्युकेशन लोन सतत रिजेक्ट होतंय का? तुम्ही ‘या’ चुका तर करत नाहीये, नक्की तपासा

तरुणांसाठी खुशखबर! दोन वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या, सरकारने सुरू केले PMVBRY पोर्टल, जाणून घ्या
4

तरुणांसाठी खुशखबर! दोन वर्षात 3.5 कोटी नवीन नोकऱ्या, सरकारने सुरू केले PMVBRY पोर्टल, जाणून घ्या

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

Fact Check : निमिषा प्रियाला वाचवण्यासाठी जनतेकडून पैसा गोळा करतंय सरकार? परराष्ट्र मंत्रालयाने दिला धोक्याचा इशारा

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

India travel trends 2025 : भारतीय पर्यटकांनी तुर्की-अझरबैजानकडे पाठ फिरवून मालदीवलाही दाखवली ‘जागा’; ‘हे’ देश ठरले नवी पसंती

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

ठाणेकरांनो लक्ष द्या! काही दिवस शहरात अनियमित पाणीपुरवठा, पाणी गाळून पिण्याचे महापालिकेचे आवाहन

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Sanjay Kumar: महाराष्ट्रातील निवडणुकांबद्दल चुकीची माहिती देणं भोवलं; संजय कुमार यांच्याविरोधात गुन्हा दाखल

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण

पुणेकरांचा प्रवास सुखकर होणार! मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते ‘या’ बहुप्रतीक्षित उड्डाणपुलाचे लोकार्पण

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

कोण आहेत मार्क वॉरेन? ज्यांना रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी गिफ्ट दिली महागडी बाईक

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

Agni-5 Missile: पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! ५००० किमी पल्ल्याच्या ‘अग्नि-५’ क्षेपणास्त्राची भारताने केली यशस्वी चाचणी

व्हिडिओ

पुढे बघा
Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

Bhandup : भांडुपमध्ये हाय-टेंशन वायरच्या धक्क्याने 17 वर्षीय तरुणाचा मृत्यू

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NASHIK :नाशिकमध्ये ठेकेदारांचा महाआंदोलन, मनसेचा जाहीर पाठिंबा

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Solapur : रस्ता नसल्याने उपचारास विलंब १० लोकांचा मृत्यू , ग्रामस्थांचा चिखलात ठिय्या आंदोलन

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kalyan : कल्याणमध्ये पावसामुळे कोसळली घराची भिंत ‪

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Kolhapur News : राजकीय सोयीसाठी प्रभाग पद्धत रद्द करावी-असीम सरोदे

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Parbhani : कृषी पदवीधारकांचा आक्रोश मोर्चा; विद्यापीठातील जागा भरण्याची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.