फोटो सौजन्य- सोशल मीडिया
नीट पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्र सरकार परीक्षा प्रणालीला अधिक सुरक्षित करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्याचा विचार करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भविष्यात प्रश्नपत्रिकांची सुरक्षित वाहतूक आणि संरक्षणाची जबाबदारी आर्मीच्या सैन्याला दिले आहे, जणेकरून पेपरफुटीसारख्या प्रकरणांवर बंदी घालता येईल आणि परिक्षांची विश्वसनीयता कायम राखता येईल.
बातमी अपडेट होत आहे.






