कॅनरा बँकेने अप्रेंटिसशिप पदांसाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर अशी आहे. उमेदवार कॅनरा बँकेच्या अधिकृत वेबसाइट www.canmoney.in/careers ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. चला जाणून घेऊ घ्या शैक्षणिक पात्रता, वयाची अट आणि स्टायपेंडकाय?
शैक्षणिक पात्रता काय?
कॅनरा बँकेत अप्रेंटिसशिप पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर अशी आहे. शैक्षणिक पात्रता ग्रेजुएशनची पदवी आवश्यक असणे गरजेचे आहे.
वयाची अट काय?
स्टायपेंड किती?
या अप्रेंटिसशिप साठी प्रति महिना १५,००० रुपये आहे.
निवड प्रक्रिया
आवश्यक कागदपत्रे
अर्ज कसे करायचे
भारतात बदलणार शाळेतील अभ्यास! 2026 मध्ये 3 री पासून सुरु होणार AI चा अभ्यास
एप्रिल २०२६ मध्ये सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक सत्रात, तिसऱ्या इयत्तेपासून शिक्षणाचा भाग म्हणून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) समाविष्ट करण्याची तयारी सुरू आहे. प्राथमिक स्तरावर स्किल इंडिया इकोसिस्टममध्ये या विषयाचा समावेश करण्याच्या योजनेवर शिक्षण मंत्रालय वेगाने काम करत आहे.
AI अर्थव्यवस्थेत नवीन नोकरीच्या संधींसाठीच्या रोडमॅपवरील नीती आयोगाच्या अहवालाच्या लाँचिंगच्या वेळी, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी सांगितले की, पुढील वर्षीच्या नवीन सत्रापासून तिसऱ्या इयत्तेपासून सर्व राज्यांमधील शालेय विद्यार्थ्यांसाठी एआय अभ्यासक्रम विकसित केला जाईल.
देशभरातील सर्व शाळांमध्ये AI शिकवले जाईल
सध्या, सीबीएसई शाळा विद्यार्थ्यांना इयत्ता ८ वी पासून या विषयाचा अभ्यास करण्याचा पर्याय देतात. त्यांनी सांगितले की, शक्य तितक्या लवकर सर्व शाळांमध्ये शालेय शिक्षणात एआय लागू करणे हे आव्हान आहे. शालेय विभागाने त्यांच्या शिक्षकांसाठी शिक्षण साहित्य तयार करण्यासाठी एआय साधनांचा वापर करण्यासाठी एक पायलट प्रोजेक्ट देखील सुरू केला आहे. एआय ही प्रत्येक विद्यार्थ्यासाठी, शाळा असो वा महाविद्यालय, ही गरज बनली आहे. म्हणूनच, एआय कौशल्ये शिकणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. जर तुम्हालाही एआय कौशल्ये शिकायची असतील, तर तुम्ही एनबीटी अपस्किल एआयच्या करिअर ग्रोथ वर्कशॉपची मदत घेऊ शकता.