• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Renuka Kekan Get 948 All India Rank In Upsc Exam Career News

जिद्दीला सलाम! असंख्य अडचणी अन्…; रेणुका केकणने मारले UPSC चे मैदान

मला लहानपणापासूनच प्रशासनात काम करण्याची इच्छा होती. चौथी-पाचवीत असताना मी प्रथमच जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी पाहिले आणि त्यांचे काम पाहून प्रेरणा मिळाली, असे रेणुका केकण म्हणाल्या.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 07, 2026 | 08:35 PM
जिद्दीला सलाम! असंख्य अडचणी अन्…; रेणुका केकणने मारले UPSC चे मैदान

रेणुका केकणने मारले UPSC चे मैदान

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

अडचणींवर मात करत रेणुकाची यूपीएससीमध्ये झेप
अनेक अडचणींवर मात करत स्पर्धा परीक्षेचा कठीण प्रवास केला पार
रेणुकाने ‘नवराष्ट्र’षी साधला खास संवाद

सोनाजी गाढवे/पुणे: संघ लोकसेवा आयोग (यूपीएससी) नागरी सेवा परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थिनीने आपल्या जिद्द, सातत्य आणि कुटुंबाच्या पाठबळाच्या जोरावर हे यश संपादन केले. लहानपणापासून प्रशासनात काम करण्याचे स्वप्न पाहिलेल्या रेणुका केकण  या (एचआय) हिअरिंग एड होत्या आणि त्यांनी अनेक अडचणींवर मात करत स्पर्धा परीक्षेचा कठीण प्रवास पार केला. त्यांच्या या यशानंतर ‘नवराष्ट्र’शी संवाद साधताना त्यांनी आपल्या प्रवासातील संघर्ष, कुटुंबाची साथ आणि अभ्यासातील अनुभव सांगितले.

१.यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय तुम्ही कधी आणि कसा घेतला?

-मला लहानपणापासूनच प्रशासनात काम करण्याची इच्छा होती. चौथी-पाचवीत असताना मी प्रथमच जिल्हाधिकारी आणि इतर अधिकारी पाहिले आणि त्यांचे काम पाहून प्रेरणा मिळाली. त्यानंतर नववी-दहावीमध्ये असताना हा निर्णय अधिक ठाम झाला. त्या वेळी मला वाटायचे की सामान्य कुटुंबातील मुलगीही हे करू शकते का? पण जसजशी मी अभ्यास करत गेले आणि इतर विद्यार्थ्यांशी तुलना करत गेले, तसतसा माझा आत्मविश्वास वाढत गेला. तेव्हाच मी ठरवले की मला यूपीएससी करून प्रशासनात अधिकारी व्हायचे आहे.

प्रशासकीय सेवेत यशाचा झेंडा रोविला! UPSC परीक्षेत केले टॉप, IAS अनुज अग्निहोत्रींची यशोगाथा

२.प्रवासात तुमच्या कुटुंबाची साथ कशी मिळाली?

-माझ्या यशामागे कुटुंबाची मोठी भूमिका आहे. माझे वडील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. ते नेहमी मला म्हणायचे की “तुझ्या सहीसाठी लोकांची रांग लागली पाहिजे.” त्यांच्या त्या वाक्याने मला खूप प्रेरणा मिळाली. माझ्या आईनेही मला खूप भावनिक आधार दिला. जेव्हा कधी मी खचून जायचे तेव्हा मी आईला फोन करायचे. तिच्याशी बोलल्यानंतर मला पुन्हा अभ्यास करण्याची उभारी मिळायची.

३.अभ्यास करताना कोणत्या अडचणी आल्या आणि त्यावर तुम्ही कशी मात केली?

-लहानपणापासून मला ऐकण्यासंबंधी काही अडचणी होत्या. अनेक गोष्टींचे आवाज मला ऐकू येत नव्हते. दहावीनंतर मशीन लावल्यानंतर मला अनेक आवाज स्पष्ट ऐकू येऊ लागले आणि ते माझ्यासाठी नवीन अनुभव होते. सुरुवातीला अभ्यासात अडचणी आल्या, परंतु मी हार मानली नाही. २०२३ मध्ये ‘दीपस्तंभ’मध्ये प्रवेश घेतल्यानंतर योग्य मार्गदर्शन आणि अभ्यासाची साधने मिळाली. त्यामुळे माझा अभ्यास अधिक चांगला झाला.

४.कधी निराशा किंवा थकवा जाणवला का? त्या वेळी तुम्हाला उभारी कशी मिळाली?

– यूपीएससी सारख्या कठीण परीक्षेची तयारी करताना कधी कधी थकवा आणि निराशा येत होती. विशेषत पीडब्ल्यूडी आणि सामान्य पार्श्वभूमीच्या विद्यार्थ्यांसाठी हा प्रवास अधिक आव्हानात्मक असतो. अशा वेळी मी माझ्या आई-वडिलांची आठवण काढायचे आणि त्यांच्याशी बोलायचे. त्यांचा माझ्यावर असलेला विश्वास मला पुन्हा उभारी द्यायचा. तसेच मित्र, कॉलेजमधील शिक्षक आणि दीपस्तंभमधील मार्गदर्शकांनीही मला सतत साथ दिली.

UPSC ची तयारी कशी करावी? जाणून घ्या योग्य मार्ग आणि यशाचे सूत्र

५.तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांना तुम्ही काय संदेश द्याल?

-मी इतकेच सांगू इच्छिते की आपण एखादी गोष्ट मनापासून आणि सकारात्मक दृष्टिकोनातून करण्याचा प्रयत्न केला तर ती नक्की साध्य होते. माझ्यासारख्या परिस्थितीतून जर मी हे करू शकले, तर या जगात कोणीही करू शकते. मेहनत, सातत्य आणि स्वतःवर विश्वास ठेवणे ही यशाची खरी गुरुकिल्ली आहे.

Web Title: Renuka kekan get 948 all india rank in upsc exam career news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 08:18 PM

Topics:  

  • Career News
  • pune news
  • UPSC

संबंधित बातम्या

तुमसरमधील विद्यार्थिनीला मिळाला न्याय! नागपूर खंडपीठाचा निकाल; शुल्कवाढीला विरोध केल्याने प्रवेश रद्द
1

तुमसरमधील विद्यार्थिनीला मिळाला न्याय! नागपूर खंडपीठाचा निकाल; शुल्कवाढीला विरोध केल्याने प्रवेश रद्द

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बालभावनाची साद! मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देणे हा उद्देश
2

बालकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बालभावनाची साद! मुलांच्या सर्जनशीलतेला वाव देणे हा उद्देश

Pune ZP : पुणे ‘झेडपी’त राष्ट्रवादीचा ‘जुनाच पॅटर्न’; गटनेता अन् अध्यक्षदाबाबत मोठा निर्णय
3

Pune ZP : पुणे ‘झेडपी’त राष्ट्रवादीचा ‘जुनाच पॅटर्न’; गटनेता अन् अध्यक्षदाबाबत मोठा निर्णय

महावितरणच्या मनमानी कारभाराने ओतूरकर त्रस्त; हेमंत पाटील डुंबरे यांचा आंदोलनाचा इशारा
4

महावितरणच्या मनमानी कारभाराने ओतूरकर त्रस्त; हेमंत पाटील डुंबरे यांचा आंदोलनाचा इशारा

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Buldhana News : आई-भावासमोरच घेतला गळफास! आईने हे धक्कादायक दृश्य पाहून फोडला हंबरडा

Buldhana News : आई-भावासमोरच घेतला गळफास! आईने हे धक्कादायक दृश्य पाहून फोडला हंबरडा

Mar 07, 2026 | 08:27 PM
Ahilyanagar News: सेतुचालकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका! फसवणूक करून हडपली चक्क 21 एकर जमीन; नेवाशात गुन्हा दाखल

Ahilyanagar News: सेतुचालकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू नका! फसवणूक करून हडपली चक्क 21 एकर जमीन; नेवाशात गुन्हा दाखल

Mar 07, 2026 | 08:24 PM
जिद्दीला सलाम! असंख्य अडचणी अन्…; रेणुका केकणने मारले UPSC चे मैदान

जिद्दीला सलाम! असंख्य अडचणी अन्…; रेणुका केकणने मारले UPSC चे मैदान

Mar 07, 2026 | 08:18 PM
EPFO चा मोठा निर्णय! यावर्षी पीएफवर मिळणार ‘इतके’ व्याज

EPFO चा मोठा निर्णय! यावर्षी पीएफवर मिळणार ‘इतके’ व्याज

Mar 07, 2026 | 08:16 PM
बद्धकोष्ठतेपासून आराम हवा? पचन सुधारण्यासाठी AIIMS तज्ज्ञांचा सल्ला; हे 5 सुपरफुड्स खाताच काही मिनिटांत सर्व घाण निघेल बाहेर

बद्धकोष्ठतेपासून आराम हवा? पचन सुधारण्यासाठी AIIMS तज्ज्ञांचा सल्ला; हे 5 सुपरफुड्स खाताच काही मिनिटांत सर्व घाण निघेल बाहेर

Mar 07, 2026 | 08:15 PM
Buldhana Crime: भावाने केली भावाची हत्या! मद्यधुंद अवस्थेत आणले मित्राला घरी, संतापाच्या लाटेत झाला खून

Buldhana Crime: भावाने केली भावाची हत्या! मद्यधुंद अवस्थेत आणले मित्राला घरी, संतापाच्या लाटेत झाला खून

Mar 07, 2026 | 08:08 PM
डिजिटल फसवणूक झाली तरी घाबरू नका! पीडित ग्राहकांना मिळणार नुकसान भरपाई; RBIचा मोठा प्रस्ताव

डिजिटल फसवणूक झाली तरी घाबरू नका! पीडित ग्राहकांना मिळणार नुकसान भरपाई; RBIचा मोठा प्रस्ताव

Mar 07, 2026 | 07:56 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Ahilyanagar : बिबट्यांच्या संख्येत गोंधळ ;माहिती लपवल्याचा वन्यजीव प्रेमींचा आरोप

Mar 07, 2026 | 07:03 PM
Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Karjat : कर्जत येथे महाराजस्व अभियानाला लाभार्थ्यांचा मोठा प्रतिसाद

Mar 07, 2026 | 06:18 PM
Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Ratnagiri News : युद्धजन्य परिस्थितीमुळे एलपीजी गॅसचा तुटवडा होईल का ?

Mar 07, 2026 | 06:12 PM
Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Parbhani : “महायुती म्हणून शिंदे गट, अजित पवार गट…”; सुरेश भुमरे यांचं मोठं विधान

Mar 07, 2026 | 06:01 PM
Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Chiplun : लोटे MIDC च्या खान कंपनीतील स्फोटाचे कारण काय? पाहा इनसाईड स्टोरी

Mar 07, 2026 | 05:54 PM
Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Kolhapur : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकच शत्रू 

Mar 07, 2026 | 05:45 PM
Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Latur : राज्याच्या अर्थसंकल्पावर लातूरच्या व्यापाऱ्यांची प्रतिक्रिया

Mar 07, 2026 | 05:31 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.