• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Who Is The Chairman Of Mpsc

MPSC चे अध्यक्षपद कुणाकडे? मुंबईत झाला शपथविधी; कशी केली जाते निवड?

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार यांनी शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. सोहळ्यास देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे उपस्थित होते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 19, 2026 | 05:29 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

राज्य लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी विवेक भीमनवार यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी नुकतीच पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी)च्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांना राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी बुधवारी शपथ दिली. हा शपथविधी सोहळा मुंबई येथे पार पडला. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी तत्कालीन अध्यक्ष रजनीश शेठ, सचिव महेंद्र हरपाळकर तसेच इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

Washim News : जिल्ह्यात कॉपीमुक्तीचा डोलाराच कोसळला… ४७ शिक्षक रडारवर; ६३२ कॉपी बहाद्दर पकडले

मुळचे वर्धा जिल्ह्यातील विवेक भीमनवार हे महाराष्ट्र कॅडरचे २००९ बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. प्रशासकीय सेवेत त्यांनी विविध महत्त्वाच्या पदांवर काम करत व्यापक अनुभव मिळवला आहे. एलएलबी आणि एमएससी असे उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नागरी सेवेत प्रवेश केला. आपल्या कारकिर्दीत त्यांनी विविध विभागांमध्ये कार्य करत प्रशासनातील कौशल्य सिद्ध केले आहे.

राज्य परिवहन आयुक्त म्हणून काम करताना भीमनवार यांनी परिवहन विभागात अनेक महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. नागरिकांना अधिक चांगल्या सेवा मिळाव्यात यासाठी त्यांनी लोकाभिमुख उपक्रम राबवले. त्यांच्या कार्यकाळात परिवहन व्यवस्थेत पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढवण्यावर विशेष भर देण्यात आला होता.

आता एमपीएससीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यातील स्पर्धा परीक्षा आणि भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता, विश्वासार्हता आणि कार्यक्षमता निर्माण होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः उमेदवारांमध्ये निर्माण होणारा विश्वास वाढवणे आणि वेळेत परीक्षा प्रक्रिया पूर्ण करणे, या बाबींवर त्यांचा भर राहणार असल्याचे मानले जात आहे.

स्पर्धा परीक्षा देणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी ही एक महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे नव्या अध्यक्षांच्या नेतृत्वाखाली आयोग अधिक सक्षम आणि पारदर्शकपणे कार्य करेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Rajasthan Crime: जोधपूरमध्ये थरारक घटना! आधी मावस बहिणीची हत्या केली, नंतर स्वतः तरुणाने घेतला गळफास; कारण काय?

कशी होते निवड?

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)च्या अध्यक्षांची निवड ही राज्यघटनेतील तरतुदींनुसार केली जाते. आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते. सामान्यतः प्रशासकीय सेवेत मोठा अनुभव असलेले आयएएस अधिकारी किंवा वरिष्ठ अधिकारी यांची निवड केली जाते. उमेदवारांची प्रशासकीय कामगिरी, प्रामाणिकपणा आणि निर्णयक्षमता यांचा विचार करून ही नियुक्ती होते. नियुक्तीनंतर संबंधित व्यक्ती राज्यपालांकडून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतात.

Web Title: Who is the chairman of mpsc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 19, 2026 | 05:27 PM

Topics:  

  • MPSC Exam

ताज्या बातम्या

पुढे वाचा
RSA vs UAE : एनरिच नोर्कियाने टी-२० विश्वचषकात घडवला इतिहास! ‘हा’ भीम पराक्रम करणारा जगातील तो दुसराच वेगवान गोलंदाज 

RSA vs UAE : एनरिच नोर्कियाने टी-२० विश्वचषकात घडवला इतिहास! ‘हा’ भीम पराक्रम करणारा जगातील तो दुसराच वेगवान गोलंदाज 

Feb 19, 2026 | 05:30 PM
भारताला अटी घालणारा अमेरिका कोण? व्यापार करार हा…; सचिन पायलट यांचा हल्लाबोल

भारताला अटी घालणारा अमेरिका कोण? व्यापार करार हा…; सचिन पायलट यांचा हल्लाबोल

Feb 19, 2026 | 05:29 PM
MPSC चे अध्यक्षपद कुणाकडे? मुंबईत झाला शपथविधी; कशी केली जाते निवड?

MPSC चे अध्यक्षपद कुणाकडे? मुंबईत झाला शपथविधी; कशी केली जाते निवड?

Feb 19, 2026 | 05:27 PM
Share Market Update: भारतीय शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स १,००० अंकांनी कोसळला

Share Market Update: भारतीय शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स १,००० अंकांनी कोसळला

Feb 19, 2026 | 05:02 PM
5 Seater SUV च्या मागणीत चांगली वाढ! जानेवारी 2026 मध्ये ‘या’ Top-5 वाहनांनी जिंकलाय ग्राहकाचा विश्वास

5 Seater SUV च्या मागणीत चांगली वाढ! जानेवारी 2026 मध्ये ‘या’ Top-5 वाहनांनी जिंकलाय ग्राहकाचा विश्वास

Feb 19, 2026 | 05:00 PM
Rahul Gandhi अन् २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी; कॉँग्रेस नेता म्हणाले, “संघ आणि भाजप गोडसे…”

Rahul Gandhi अन् २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी; कॉँग्रेस नेता म्हणाले, “संघ आणि भाजप गोडसे…”

Feb 19, 2026 | 04:54 PM
भारतानंतर आता पाकिस्तानमध्ये Appleची मोठी योजना, iphones चाहत्यांसाठी तयारी सुरु…

भारतानंतर आता पाकिस्तानमध्ये Appleची मोठी योजना, iphones चाहत्यांसाठी तयारी सुरु…

Feb 19, 2026 | 04:51 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग

Feb 19, 2026 | 03:22 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Ahilyanagar : अहिल्यानगरात टिपू सुलतान वाद तापला!

Feb 18, 2026 | 03:10 PM
Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Virar : मार्चअखेर उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार, महापौर अजिव पाटील यांची घोषणा

Feb 18, 2026 | 03:07 PM
Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Dombivli : डोंबिवली-मुंबईत बनावट ‘Telma AM’ रॅकेटचा पर्दाफाश

Feb 18, 2026 | 03:04 PM
NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

NAVI MUMBAI : नवी मुंबई महापौरांचा रुग्णालयांना पाहणी दौरा, आरोग्य सुविधांसाठी डॅशबोर्डची घोषणा

Feb 18, 2026 | 02:22 PM
MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

MAHAD : महाड तालुक्यात कोथेरी धरणाच्या घळभरणीला ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Feb 18, 2026 | 02:19 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.