नालासोपारा रेल्वेस्थानकावर होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाकडून आज विशेष मोहीम राबविण्यात आली आहे. गर्दीच्या काळात प्रवाशांना आता रांगेतूनच लोकलमध्ये चढावे लागणार आहे. शिस्तीचे उल्लंघन होऊ नये यासाठी लोकल प्रवाशांवर आरपीएफ जवानांची नजर असणार आहे. प्रवाशांकडून याबाबत संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. लोकल प्रवाशांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत नवराष्ट्रचे प्रतिनिधी निलेश महाडिक यांनी…