• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Cocaine Worth Rs 6 Crore Seized At Taswade Midc

तासवडे एमआयडीसी येथे 6 कोटींचे कोकेन जप्त; तळबीड पोलिसांची धडक कारवाई

तळबीड पोलीस प्लॉट नंबर बी. ५६ येथे पेट्रोलिंग करत असताना सुरक्षितता व नियमावलीनुसार कामकाज होत नसल्याबाबत माहिती मिळाली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 23, 2025 | 01:30 PM
तासवडे एमआयडीसी येथे ६ कोटीचे कोकेन जप्त

तासवडे एमआयडीसी येथे ६ कोटीचे कोकेन जप्त (File Photo : Drugs)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सातारा : तासवडे (ता.कराड) एमआयडीसीतील शेतीचे खते बनवण्याचा बहाणा करणाऱ्या सुर्यप्रभा फॉर्मकेन कंपनीतून ६ कोटी ३५ लाखांचे कोकेन तळबीड पोलिसांनी जप्त केले. शुक्रवारी (दि.२३) हा प्रकार उघडकीस आली असून, कमालीची गोपनीयता पाळून तळबीड पोलीसांनी १२७० ग्रॅम कोकेन जप्त केले. यामध्ये पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

तासवडे एमआयडीसीतील बी-५६ ब्लॉकमध्ये ही कंपनी असून, येथे विक्रीच्या दृष्टीने कोकेन बाळगल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाईने तासवडे एमआयडीसीतील काळे धंदे चव्हाट्यावर आले आहे. तासवडे एमआयडीसी येथील बुधवारी (दि.२१) सायंकाळी सव्वा चारच्या सुमारास तासवडे हद्दीत अमरसिंरा. नांदगाव ता.सातारा) यांच्या मालकीच्या एका कंपनीत ६ कोटी ३५ लाखांचे १२७० ग्रॅम कोह जयवंत देशमुख कोकेन विक्री करण्याचे उद्देशाने बेकायदेशीररित्या कंपनीत मिळून आले. कंपनी मालक अमरसिंह देशमुख (वृदांवन सिटी, मलकापूर, कराड) रमेश शंकर पाटील (रा. मल्हारपेठ ता. पाटण), जीवन चंद्रकांत चव्हाण (रा. आवार्डे ता. पाटण), विश्वनाथ शिपणकर (रा. दौंड, पुणे) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, तळबीड पोलीस प्लॉट नंबर बी. ५६ येथे पेट्रोलिंग करत असताना सुरक्षितता व नियमावलीनुसार कामकाज होत नसल्याबाबत माहिती मिळाली. संशय बळावल्याने तळबीड पोलीस ठाण्याचे किरण भोसले यांनी पथकासह बी ५६ मधील सूर्यप्रभा कंपनीत काहीतरी संशयास्पद केमिकल होत असल्याची पाहणी केली. तेथील संशयित पदार्थ ताब्यात घेतला. सदर कंपनीत शेतीसाठी लागणारे औषधे तयार केले जातात, असे सांगितले जाते होते. त्यानंतर सहाय्यक पोलीस किरण भोसले यांनी पथकासमवेत कंपनीत जाऊन तपासणी व पंचनामा केला असता तेथे फिनिक्स ऍसिटिक ऍसिड असल्याचे सांगण्यात आले.

पोलिसांनी विचारणा केली असता…

कपाटात प्लास्टिकच्या चार पिशव्याची पाहणी केली असता त्यामध्ये स्फटिकसारखा पदार्थ आढळून आला. या संदर्भात पोलिसांनी विचारणा केल्या असता त्यांनी उडवाउडवीची उत्तर दिली. या कपाटात पांढरा पिवळसर रंगाचा स्पटिकसारखा पदार्थ आढळून आल्याने पोलीसांनी ताब्यात घेतले. तेव्हा चौकशी केली असता ते कोकेन असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्याचे वजन १३७० ग्रॅम असून, सदरचे कोकेन सहा कोटी ३५ लाखाचे असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांकडून पुढील कारवाई सुरू आहे.

Web Title: Cocaine worth rs 6 crore seized at taswade midc

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 01:30 PM

Topics:  

  • crime news
  • Satara News

संबंधित बातम्या

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या
1

भिवंडी हादरली, न्यायालयातून पसार आरोपीने पुन्हा चिमुरडीवर अत्याचार करून केली हत्या

500 रुपयांत शरीरसंबंध, तरुणीसोबत रुममध्ये गेला अन्…; मुंबईत तरूणासोबत नेमकं काय घडलं
2

500 रुपयांत शरीरसंबंध, तरुणीसोबत रुममध्ये गेला अन्…; मुंबईत तरूणासोबत नेमकं काय घडलं

Bajrang Singh NSG Commando Arrest: NSG कमांडोच चालवत होता ड्रग्जचे रॅकेट; 26/11च्या हल्ल्याशी आहे खास कनेक्शन
3

Bajrang Singh NSG Commando Arrest: NSG कमांडोच चालवत होता ड्रग्जचे रॅकेट; 26/11च्या हल्ल्याशी आहे खास कनेक्शन

रक्ताचे नाते झाले कलंकित ! मुलानेच केला वडिलांचा खून; धक्कादायक कारणही समोर
4

रक्ताचे नाते झाले कलंकित ! मुलानेच केला वडिलांचा खून; धक्कादायक कारणही समोर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
हेमा मालिनींनी सेल्फीला दिला नकार! सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तिखट प्रतिक्रिया

हेमा मालिनींनी सेल्फीला दिला नकार! सोशल मीडियावर नेटकऱ्यांकडून तिखट प्रतिक्रिया

‘ही’ आहे  देशातील सर्वाधिक स्टार्टअप असलेली शैक्षणिक संस्था! 200 पेक्षा अधिक स्टार्टअप जोडले

‘ही’ आहे देशातील सर्वाधिक स्टार्टअप असलेली शैक्षणिक संस्था! 200 पेक्षा अधिक स्टार्टअप जोडले

Sindhudurga Breaking: मोठी बातमी! शिरोडा-वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले, 3 जणांचा मृत्यू

Sindhudurga Breaking: मोठी बातमी! शिरोडा-वेळागर समुद्रात 8 पर्यटक बुडाले, 3 जणांचा मृत्यू

Solapur News : पूराच्या फटक्यानंतर सोलापूर पुन्हा लागले सावरु; प्रत्येक निवारा केंद्रात आरोग्य पथक नियुक्त

Solapur News : पूराच्या फटक्यानंतर सोलापूर पुन्हा लागले सावरु; प्रत्येक निवारा केंद्रात आरोग्य पथक नियुक्त

Bihar Election 2025: कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, शिष्यवृत्ती दुप्पट…; नितीश कुमार यांचा मंत्रिमंडळात मोठा निर्णय

Bihar Election 2025: कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ, शिष्यवृत्ती दुप्पट…; नितीश कुमार यांचा मंत्रिमंडळात मोठा निर्णय

Tu He Re Maza Mitwa  : ईश्वरीसमोर येणार राकेशचं सत्य; ‘तू ही माझा मितवा’ मालिकेत नवं वळण

Tu He Re Maza Mitwa : ईश्वरीसमोर येणार राकेशचं सत्य; ‘तू ही माझा मितवा’ मालिकेत नवं वळण

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

पुणे जिल्ह्यातील 58 धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट सुरू; अहवाल कधीपर्यंत मिळणार?

व्हिडिओ

पुढे बघा
‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

‘उद्धव ठाकरेंनी मराठा माणसाला हद्दपार करण्याचं काम केलं’ -परिणय फुके

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

धुळेतील बालाजी रथोत्सवाला 145 वर्षांची परंपरा, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Gondia : गोंदियात रावण दहन सोबत रामलीला आणि आतिषबाजीने उत्सव रंगला

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Kalyan : बाबा रे , रोज सुखरूप पोहोचव, खड्ड्यांना फुले वाहत हेल्पिंग हॅन्ड संस्थेचे उपहासात्मक आंदोलन

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Raigad News : कर्जतचा प्रती पंढरपूर रस्ता काँक्रीटीकरणाच्या मार्गावर, आमदार महेंद्र थोरवे यांचा पुढाकार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Latur : लातूरच्या शेतकऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान, सरकारकडून मदत लवकरच होणार

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Dhananjay Munde : भगवान गडावर दसरा मेळावा होणार? धनंजय मुंडेंनी दिलं उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.