Pune Crime: कॅम्प परिसरात किरकोळ वाद जीवावर; सहा जणांनी तरुणावर वार करून केली हत्या
सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय?
पोलिसांना तपासादरम्यान सुसाईड नोट मिळाली आहे. पायलने तिचे रूममेट्स आणि मैत्रिणीवर गंभीर आरोप केले. तिच्या मैत्रिणी खूप दिवसांपासून तिचा मानसिक छळ करायच्या. समाजात बदनामी केल्याचा आरोपही तिने केला आहे. तसच आई-वडिलांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोप पायलने केला आहे. या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून पायलने आयुष्य संपवण्याचं टोकाचं पाऊल उचललं.
गुन्हा दाखल
चंदननगर पोलिसांनी सुसाईड नोट आणि कुटुंबियांच्या जबाबाच्या आधारावर कारवाई सुरु केली आहे. पोलिसांनी पायलच्या तीन मैत्रिणीविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. सबुरी संतोष काले, शिवानी शाम आजबले आणि दिपाली अशी आरोपी तरुणींची नावे आहेत. पोलीस पुढील तपास करत असून आता काय समोर येईल. या तिघी पायलला कश्यासाठी त्रास देत होत्या? याचा देखील तपास पोलीस करत आहे.
Pune Crime: कॅम्प परिसरात किरकोळ वाद जीवावर; सहा जणांनी तरुणावर वार करून केली हत्या
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. किरकोळ वादातून मित्रांनीच मित्राची हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्येचा CCTV व्हिडीओ देखील वायरल झाला आहे. ही घटना पुण्यातील कॅम्प परिसरात घडली. या प्रकरणात एकूण ६ आरोपी आहेत. पोलिसांनी आता पर्यंत एकूण ४ आरोपींना ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.
हत्येमागचं कारण काय?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी शहबाज शेख, याची मयत फैसल खान याने थट्टा मस्करी केली, त्याचा राग आल्याने शाहबाज याने मयताच्या कानाखाली चापट मारली. त्यातूनच दोघांमध्ये वाद झाला आणि शहबाज शेख व त्याच्या बाकीच्या साथीदारांनी धारधार चाकुने फैसल खानच्या छातीत, पाठीत, हातावर, आणि डोक्यात वार करत त्याची हत्या केली.
राज्यात Drugs विरुद्ध कठोर कारवाई; झिरो टॉलरन्स’ची भूमिका अन्…, काय म्हणाले योगेश कदम?
Ans: ही घटना पुणेमधील चंदन नगर परिसरात घडली.
Ans: पायल किशोर राजगुरू असे तिचे नाव आहे.
Ans: पायलने तिच्या मैत्रिणींकडून होत असलेल्या मानसिक छळामुळे हा टोकाचा निर्णय घेतल्याचे लिहिले आहे.






