• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Education »
  • Cbse Exam Schedule Announced By Board Nrsr

सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या दुसऱ्या टर्म परीक्षेच्या तारखा जाहीर, ‘या’ वेबसाईटवर वाचा संपूर्ण माहिती

सीबीएसई बोर्डाच्या (CBSE) जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार (CBSE Class 10 and Class 12 exam Schedule) इयत्ता दहावीची दुसऱ्या सत्राची परीक्षा ०५ मे पासून सुरु होईल. ती २४ मे रोजी समाप्त होईल, तर इयत्ता बारावीच्या दुसऱ्या टर्मची परीक्षा २६ एप्रिल पासून सुरु होईल आणि १९ मे रोजी समाप्त होईल.

  • By साधना
Updated On: Mar 11, 2022 | 05:54 PM
सीबीएसईकडून दहावी आणि बारावीच्या दुसऱ्या टर्म परीक्षेच्या तारखा जाहीर, ‘या’ वेबसाईटवर वाचा संपूर्ण माहिती

प्रतिकात्मक फोटो

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी दिल्ली: सीबीएसई बोर्डाच्या (CBSE) दहावी आणि बारावी परीक्षेच्या दुसऱ्या टर्मची तारीख नुकतीच जारी करण्यात आली आहे. या जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार (CBSE Class 10 and Class 12 exam Schedule) इयत्ता दहावीची दुसऱ्या सत्राची परीक्षा ०५ मे पासून सुरु होईल. ती २४ मे रोजी समाप्त होईल, तर इयत्ता बारावीच्या दुसऱ्या टर्मची परीक्षा २६ एप्रिल पासून सुरु होईल आणि १९ मे रोजी समाप्त होईल. परीक्षेचं वेळापत्रक www.cbse.gov.in या अधिकृत वेसबाईटवर जाऊन डाऊनलोड करता येईल.

(2/2) #CBSE #CBSEexams #CBSEexamSchedule #Students
Schedule for Term II exams Class XII 2022
Details also available at https://t.co/xA4WhyG5VW pic.twitter.com/h60prCMIvT
— CBSE HQ (@cbseindia29) March 11, 2022

डेट शीट पाहण्यासाठी सर्वप्रथम अधिकृत वेबसाईट- cbse.nic.in ला भेट द्या. त्यात Whats New याच्या लिंकवर क्लिक करा. दहावी किंवा बारावीच्या लिंकवर क्लिक करा. आता एक पीडीएफ उघडेल, ती फाईल डाऊनलोड करा.

नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील थंडीचा विचार करता सीबीएसईकडून परिक्षा सुरु करण्याच्या वेळेत बदल करण्यात आला होता. यावेळी सकाळच्या सत्रातील परीक्षा १०.३० वाजता सुरु होतील. तर, विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिकेचं वाचन करण्यासाठी २० मिनिटांचा वेळ दिला जाणार आहे.

सीबीएसई बोर्डाने म्हटले आहे की, सीबीएसई दहावी आणि बारावीच्या परीक्षा केवळ ऑफलाईन पद्धतीने घेण्यात येतील. बोर्डाने टर्म -१ परीक्षेतील पेपर ५० टक्के अभ्यासक्रमावर आधारित पेपर घेतले. आता यावेळी टर्म २ ची परीक्षा उर्वरित ५० टक्के अभ्यासक्रमवार घेण्यात येईल. सीबीएसईतर्फे घेण्यात येणारी टर्म दोनची परीक्षा दीर्घोत्तरी प्रश्नांच्या स्वरुपात असेल. विद्यार्थ्यांना प्रश्नांची उत्तर लिहावी लागणार आहेत.

Web Title: Cbse exam schedule announced by board nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2022 | 05:49 PM

Topics:  

  • CBSC Exam

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Froud : कारवाईची भिती दाखवत ज्येष्ठांची फसवणूक; पोलिसांचा गणवेश घातला अन्…

Froud : कारवाईची भिती दाखवत ज्येष्ठांची फसवणूक; पोलिसांचा गणवेश घातला अन्…

Feb 20, 2026 | 12:09 PM
पाकिस्तानच्या कराचीत सिलेंडरचा भीषण स्फोट; मोठ्या स्फोटानंतर तीन मजली इमारतच कोसळली, 16 जणांचा मृत्यू

पाकिस्तानच्या कराचीत सिलेंडरचा भीषण स्फोट; मोठ्या स्फोटानंतर तीन मजली इमारतच कोसळली, 16 जणांचा मृत्यू

Feb 20, 2026 | 12:08 PM
Shillong MP Death: फुटबॉल खेळताना लोकसभेतील खासदाराचे निधन, नेमकं काय घडलं?

Shillong MP Death: फुटबॉल खेळताना लोकसभेतील खासदाराचे निधन, नेमकं काय घडलं?

Feb 20, 2026 | 12:01 PM
AUS vs OMAN : ओमानसमोर आज ऑस्ट्रेलियाचे आव्हान! लीग सामन्याचा शेवटचा विजय कोणाच्या हाती लागणार?

AUS vs OMAN : ओमानसमोर आज ऑस्ट्रेलियाचे आव्हान! लीग सामन्याचा शेवटचा विजय कोणाच्या हाती लागणार?

Feb 20, 2026 | 11:56 AM
राज्यसभा खासदारकीवरुन महाविकास आघाडीमध्ये वादंग? शरद पवार की उद्धव ठाकरे कोणाला मिळणार संधी?

राज्यसभा खासदारकीवरुन महाविकास आघाडीमध्ये वादंग? शरद पवार की उद्धव ठाकरे कोणाला मिळणार संधी?

Feb 20, 2026 | 11:54 AM
AI Impact Expo 2026: Adobe कडून भारतीय विद्यार्थ्यांना मोठी भेट! आता मोफत मिळणार अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन, वाचा सविस्तर

AI Impact Expo 2026: Adobe कडून भारतीय विद्यार्थ्यांना मोठी भेट! आता मोफत मिळणार अ‍ॅप्सचे सब्सक्रिप्शन, वाचा सविस्तर

Feb 20, 2026 | 11:53 AM
पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव; दांडेकर पूल परिसरात सापळा रचला अन्…

पुणे पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव; दांडेकर पूल परिसरात सापळा रचला अन्…

Feb 20, 2026 | 11:50 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Sangli News : वाचन चळवळी बरोबर छत्रपतींचे विचार रुजवण्याचा प्रयत्न

Feb 19, 2026 | 07:59 PM
Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Nalasopara : आता लोकलमध्ये चढण्यासाठी लावावी लागणार रांग; रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

Feb 19, 2026 | 07:48 PM
Pimpri Chinchwad :  लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Pimpri Chinchwad : लहान वस्तूंवर साकारल्या शिवरायांच्या सूक्ष्म मनोहारी प्रतिमा

Feb 19, 2026 | 07:45 PM
राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची घाई कोणाला? सुनेत्रावहिनींच्या हाती सगळ्या चाव्या?

Feb 19, 2026 | 07:40 PM
Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Solapur News : संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करण्याची शिवभक्तांची मागणी

Feb 19, 2026 | 07:26 PM
Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Dhule Crime News : लग्नात दोन गटात तुफान राडा; ३ जणांची निर्घृण हत्या

Feb 19, 2026 | 07:22 PM
Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Rohit Pawar चे नवे आरोप, कुठला नेता अडकणार?

Feb 19, 2026 | 03:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.