• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Education »
  • New Guidelins For Cbse Term 2 Exam Nrsr

सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या टर्म २ साठी नव्या गाईडलाईन्स जारी, २६ एप्रिलपासून सुरु होणार परीक्षा

सीबीएसई बोर्ड (CBSE Board Exam) लवकरच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच प्रवेशपत्र आणि रोल नंबर जारी करणार आहे. या आठवड्यात दहावी आणि बारावी परीक्षांचे रोल नंबर आणि प्रवेशपत्रके सीबीएसई संलग्न शाळांना पाठवली जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

  • By साधना
Updated On: Apr 12, 2022 | 02:38 PM
सीबीएसईच्या दहावी आणि बारावीच्या टर्म २ साठी नव्या गाईडलाईन्स जारी, २६ एप्रिलपासून सुरु होणार परीक्षा
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (CBSE) दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी टर्म २ परीक्षेसाठी आवश्यक सूचना जारी केल्या आहेत. २६ एप्रिल २०२२ पासून सुरू होणाऱ्या या परीक्षेला यंदा दहावी आणि बारावीचे ३४ लाख विद्यार्थी बसणार आहेत. बोर्डाने सर्व सीबीएसई संलग्न शाळांना नव्या गाईडलाईन्स पाठवल्या आहेत. कोरोनाचे प्रमाण कमी झाल्यामुळे बोर्डाने कोव्हिड-१९ बाबत घेतलेली कठोरताही आता कमी केली आहे, त्यामुळे बोर्डाच्या नव्या गाईडलाईन्स कोव्हिड-१९ बद्दल आहेत.

[read_also content=”मुंबई बँक घोटाळा प्रकरणी प्रवीण दरेकरांना उच्च न्यायालयाचा दिलासा, अटकपूर्व जामीन मंजूर https://www.navarashtra.com/maharashtra/mumbai-high-court-gave-bail-to-pravin-darekar-nrsr-267887.html”]

सीबीएसई बोर्ड लवकरच दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी लवकरच प्रवेशपत्र आणि रोल नंबर जारी करणार आहे. या आठवड्यात दहावी आणि बारावी परीक्षांचे रोल नंबर आणि प्रवेशपत्रके सीबीएसई संलग्न शाळांना पाठवली जातील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. परीक्षेपूर्वी विद्यार्थ्यांमध्ये त्याचे वाटप केले जाईल. तर खाजगी विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपत्र अधिकृत वेबसाइट cbse.gov.in वर जारी केले जातील.

सीबीएसई टर्म २ बोर्ड परीक्षेसाठी नव्या गाईडलाईन्स

  • परीक्षा हॉलमध्ये एका वर्गात १२ ऐवजी १८ विद्यार्थ्यांना बसण्याची परवानगी असेल.
  • सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क आणि तापमान मोजण्यासारख्या सूचना पूर्वीप्रमाणेच आहेत.
  • टर्म २ प्रश्नपत्रिका कस्टोडियन्सना पाठवल्या जातील.
  • जिओ टॅगिंग आवश्यक असेल.
  • पडताळणी तीन टप्प्यात केली जाईल.
  • परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रावर केंद्र अधीक्षक देखरेख करतील
  • टर्म २ परीक्षा दोन तासांची असेल.
  • सकाळी १०:३० ते १२:३० या वेळेत आयोजित करण्यात येणार आहे.
  • विद्यार्थ्यांना सकाळी ९.३० पर्यंत परीक्षा केंद्रावर हजर राहावे लागेल.
  • सकाळी १०.०० नंतर परीक्षा केंद्रावर प्रवेश बंद केला जाईल.त्यानंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार नाही.
  • सकाळी १०:०० वाजता प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका वितरित केल्या जातील.विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी २० मिनिटे मिळणार आहेत.
  • परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र (CBSE रोल नंबर/अ‍ॅडमिट कार्ड) दाखवावे लागेल.
    त्यावर मुख्याध्यापकांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.

Web Title: New guidelins for cbse term 2 exam nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2022 | 02:07 PM

Topics:  

  • CBSC Exam

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारत-बांगलादेश मैत्रीत नवा ट्विस्ट! Tarique Rahman यांच्या शपथविधीला पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित?

भारत-बांगलादेश मैत्रीत नवा ट्विस्ट! Tarique Rahman यांच्या शपथविधीला पंतप्रधान मोदी राहणार उपस्थित?

Feb 14, 2026 | 06:07 PM
T20 World Cup 2026: IND vs PAK पूर्वी सलमान आगाचे अभिषेक शर्माबाबात धक्कादायक वक्तव्य, ‘आम्ही चांगल्या खेळाडूविरूद्ध…’

T20 World Cup 2026: IND vs PAK पूर्वी सलमान आगाचे अभिषेक शर्माबाबात धक्कादायक वक्तव्य, ‘आम्ही चांगल्या खेळाडूविरूद्ध…’

Feb 14, 2026 | 06:06 PM
Narendra Modi : “काँग्रेसने आसामला अशांतता, हिंसाचार…”, पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र

Narendra Modi : “काँग्रेसने आसामला अशांतता, हिंसाचार…”, पंतप्रधान मोदींचे काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र

Feb 14, 2026 | 05:55 PM
“नशिबानेच केले आहे…”, लग्न न करताच अभिनेता झाला वडील, कुटुंबाची परवानगी नव्हती तरीही सरोगसी…

“नशिबानेच केले आहे…”, लग्न न करताच अभिनेता झाला वडील, कुटुंबाची परवानगी नव्हती तरीही सरोगसी…

Feb 14, 2026 | 05:54 PM
Pune ZP President : भोरला मिळणार ‘झेडपी’चे अध्यक्षपद? ‘या’ नेत्याचे नाव चर्चेत

Pune ZP President : भोरला मिळणार ‘झेडपी’चे अध्यक्षपद? ‘या’ नेत्याचे नाव चर्चेत

Feb 14, 2026 | 05:47 PM
‘स्वतंत्र आहोत, कोणत्याही किमतीवर हुकूमशाही…’, बांगलादेशाचे PM होण्यापूर्वी Tarique Rahman चा कट्टरपंथीयांना इशारा

‘स्वतंत्र आहोत, कोणत्याही किमतीवर हुकूमशाही…’, बांगलादेशाचे PM होण्यापूर्वी Tarique Rahman चा कट्टरपंथीयांना इशारा

Feb 14, 2026 | 05:39 PM
Marathi Serial : ठरलं तर मग ! TRP मुळे मोठा बदल; स्टार प्रवाहवरील ‘या’ पाच मालिका आता नव्या वेळेत

Marathi Serial : ठरलं तर मग ! TRP मुळे मोठा बदल; स्टार प्रवाहवरील ‘या’ पाच मालिका आता नव्या वेळेत

Feb 14, 2026 | 05:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM
CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

CHIPLUN : कवी साहित्यिकांचा कसा आहे व्हॅलेंटाईन डे

Feb 14, 2026 | 03:28 PM
Thane News :  पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय  केळकर पुन्हा आक्रमक

Thane News : पुनर्विकासात रहिवाशांची फसवणूक? संजय केळकर पुन्हा आक्रमक

Feb 13, 2026 | 08:15 PM
Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Akola News : अकोल्यात उड्डाणपुलावर स्पाइक स्पीड ब्रेकर सिस्टीम, विरुद्ध दिशेने येणाऱ्याला बसेल आळा!

Feb 13, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Ahilyanagar : धर्मांतर विरोधी कायद्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

Feb 13, 2026 | 08:02 PM
Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Jayant Patil On Chandrakant Patil : “त्यांच्यावर काय बोलणार?” जयंत पाटलांचा हात जोडून खोचक टोला

Feb 13, 2026 | 07:53 PM
Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Latur News : सोयाबीनचे भाव गडगडले शेतकऱ्यांपुढे संकट

Feb 13, 2026 | 07:38 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.