मुंबईतील 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर; तुमच्या प्रभागातील आरक्षण कोणतं?
BMC Ward Reservation News marathi: सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर मुंबई महानगरपालिका निवडणूक २०२५ जवळ आली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी प्रभाग आरक्षणाचे (Mumbai Municipal Corporation Elections) वेळापत्रक आज जाहीर करण्यात आले. मुंबईतील २२७ प्रभागांसाठी यंदाही शाळेतील विद्यार्थ्यांद्वारे आरक्षण सोडत काढण्यात आली. मुंबई महानगरपालिकेचा कार्यकाळ ७ मार्च २०२२ संपु्ष्टात आला.तेव्हापासून मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या २०१७ मधील शेवटच्या निवडणुका यशस्वी झाली होती.
दरम्यान, २०११ च्या जनगणनेच्या आधारे तयार केलेल्या अंतिम यादीमध्ये २२७ निवडणूक प्रभागांमध्ये एकूण १२,४४२,३७३ लोकसंख्या आहे, त्यापैकी ८०३,००० अनुसूचित जाती आणि १२९,००० अनुसूचित जमाती आहेत. यापैकी ६१ जागा ओबीसींसाठी, १५ अनुसूचित जातींसाठी आणि २ अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. उर्वरित १४९ जागांपैकी ७५ जागा महिलांसाठी राखीव असतील, कारण ५० टक्के जागा महिलांसाठी राखीव आहेत.
२६- अनुसूचित जाती
९३- अनुसूचित जाती
१५१-(अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव)
१८६- (अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव)
१४६-अनुसूचित जाती
१५२- अनुसूचित जाती
१५५ (अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव)
१४७(अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव)
१८९ (अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव)
११८ (अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव)
१८३ (अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव)
२१५-अनुसूचित जाती
१४१-अनुसूचित जाती
१३३ (अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव)
१४०-अनुसूचित जाती
५३- अनुसूचित जमाती महिला/पुरुष
१२१ – अनुसूचित जमाती महिला
७२ (ओबीसी महिला राखीव)
४६ (ओबीसी महिला राखीव)
२१६ (ओबीसी महिला राखीव)
३२ (ओबीसी महिला राखीव)
८२ (ओबीसी महिला राखीव)
८५- ओबीसी
४९ (ओबीसी महिला राखीव)
१७० (ओबीसी महिला राखीव)
१९ (ओबीसी महिला राखीव)
९१-ओबीसी
६ (ओबीसी महिला राखीव)
६९-ओबीसी
१७६ (ओबीसी महिला राखीव)
१०-ओबीसी
१९८ (ओबीसी महिला राखीव)
१९१ (ओबीसी महिला राखीव)
१०८ (ओबीसी महिला राखीव)
२१९-ओबीसी
१२९ (ओबीसी महिला) (राखीव)
११७ (ओबीसी महिला राखीव)
१७१- ओबीसी
११३- ओबीसी
७०- ओबीसी
१०५ (ओबीसी महिला राखीव)
१२ (ओबीसी महिला राखीव)
१९५- ओबीसी
५०- ओबीसी
१३७- ओबीसी
१ (ओबीसी महिला राखीव)
२२६- ओबीसी
१३६- ओबीसी
४- ओबीसी
१८२- ओबीसी
९५- ओबीसी
२२२- ओबीसी
३३ (ओबीसी महिला राखीव)
१३८- ओबीसी
२७ (ओबीसी महिला राखीव)
४५- ओबीसी
१८७- ओबीसी
८० (ओबीसी महिला राखीव)
२२३- ओबीसी
१५० (ओबीसी महिला राखीव)
१३०- ओबीसी
१५८ (ओबीसी महिला राखीव)
१६७ (ओबीसी महिला राखीव)
२०८- ओबीसी
१३५- ओबीसी
८७- ओबीसी
११ (ओबीसी महिला राखीव)
१५३ (ओबीसी महिला राखीव)
१८ (ओबीसी महिला राखीव)
१३ (ओबीसी महिला राखीव)
१९३- ओबीसी
७६- ओबीसी
४१- ओबीसी
१११- ओबीसी
१२८ (ओबीसी महिला राखीव)
५२ (ओबीसी महिला राखीव)
६३- ओबीसी
१०० (ओबीसी महिला राखीव)
अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सभागृहात आयुक्त यशवंत डांगे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडतीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम पार पडला. या सोडतीने अनेक इच्छुकांच्या राजकीय गणितांना जोरदार धक्का दिला आहे, तर काही भाग्यवान इच्छुकांसाठी ही ‘लॉटरी’ ठरली आहे.
यंदा ५०% महिला आरक्षणामुळे ६८ पैकी ३४ जागा महिलांसाठी निश्चित झाल्या आहेत, ज्यामुळे अनेक पुरुष इच्छुकांच्या आशा मावळल्या आहेत. यामुळे राजकीय पक्षांसमोर आता आरक्षित प्रभागांसाठी योग्य महिला उमेदवार शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
ही प्रारूप सोडत असून, नागरिकांना २४ नोव्हेंबरपर्यंत हरकती नोंदवण्यासाठी वेळ देण्यात आला आहे. त्यानंतर २ डिसेंबर रोजी अंतिम आरक्षण सोडत जाहीर होईल. निवडणूक तयारीसाठी आता इच्छुकांना प्रचारासाठी आणि पक्षांना योग्य उमेदवार निवडण्यासाठी पुरेसा अवधी मिळाला आहे. यामुळे आगामी महानगरपालिका निवडणुकीची रंगत निश्चितच वाढणार आहे! तर या आरक्षण सोडतीनंतर शहरातील राजकीय समीकरणे बदलतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.






