• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Elections »
  • Devendra Fadnavis Will Be Next Cm Of Maharashtra Nrka

अखेर ठरलं ! राज्यातील ‘या’ बड्या नेत्याला मिळणार मुख्यमंत्रिपद; भाजपच्या बैठकीत झालं एकमत

नवीन मुख्यमंत्री कोण याचा निर्णय दिल्लीत झाला. त्यात भाजपचे सर्वाधिक आमदार असल्याने त्यांच्याच पक्षाकडे नेतृत्व देण्याची मागणी लावून धरण्यात आली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 26, 2024 | 07:24 AM
Minority Development Department, State Mourning, 75 Schools Status, Ajit Pawar Death News,

Minority status to 75 schools: त्या ७५ शाळांना अल्पसंख्याक दर्जा कुणी दिला? दुखवट्याच्या काळात घेतलेल्या निर्णयावर संशय बळावला

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुतीला चांगले यश मिळाले आहे. त्यात या महायुतीने बहुमताचा आकडाही पार केला आहे. या निवडणुकीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या असून, मोठा पक्ष ठरला आहे. असे असताना मुख्यमंत्रिपदावरून शिंदे गट आणि भाजप यांच्यामध्ये चढाओढ सुरु असतानाच आता भाजपच्या बैठकीत मुख्यमंत्रिपदाच्या नावावर एकमत झाल्याची माहिती दिली जात आहे.

हेदेखील वाचा : Maharashtra Elections 2024 : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार की शिंदे राहणार? आता महाराष्ट्राची सत्ता कोणाच्या हातात येणार?

राज्यात बहुमत मिळाल्यानंतर महायुतीत आता सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शिवसेनेने एकनाथ शिंदे यांची, तर राष्ट्रवादीने अजित पवार यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्याची औपचारिकता पूर्ण केली. मात्र, भाजपचा नेता अजून ठरलेला नाही. मात्र, दिल्लीत भाजप हायकमांडच्या बैठकीत सोमवारी देवेंद्र फडणवीस यांच्या हाती राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपविण्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसेच फडणवीस यांच्या नावाला राष्ट्रवादीमधूनही पसंती दिली जात आहे. मात्र, शिवसेना अजूनही एकनाथ शिंदेंच्या नावावर अडून बसल्याचे समजते.

महायुतीतील एका बड्‌या नेत्याने दिलेल्या माहितीनुसार, नवीन मुख्यमंत्री कोण याचा निर्णय दिल्लीत झाला. त्यात भाजपचे सर्वाधिक आमदार असल्याने त्यांच्याच पक्षाकडे नेतृत्व देण्याची मागणी लावून धरण्यात आली. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी फडणवीस यांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी अजून आपली ‘ना हरकत’ कळवलेली नाही.

शिवसेना मुख्यमंत्रिपदासाठी आग्रही

किमान पुढील वर्षी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत तरी शिंदे यांनाच अजून काही दिवस तरी मुख्यमंत्रिपदी ठेवावे यासाठी शिवसेना आग्रही आहे. सायंकाळी झालेल्या नवनिर्वाचित आमदारांच्या बैठकीत बहुतांश नेत्यांनी शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत, अशी आग्रहपूर्वक मागणी केली.

अमित शहा येणार मुंबईत

सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या अडीच वर्षापासून मुख्यमंत्रिपद भूषवले आहे आणि ते पुढील कालावधीसाठीही मुख्यमंत्री राहण्यास प्रयत्न करत आहेत. त्यामुळे भाजपच्या निर्णयावरुन ते नाराज असल्याचेही बोलले जात आहे. आता मुख्यमंत्रिपदाबाबत तिढा सोडवण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मुंबईत येणार आहेत. ते मुंबईतच महाराष्ट्राच्या पुढच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करतील. तसेच तीन पक्षांमध्ये मंत्रीमंडळाच्या जागा वाटपचा फॉर्मुलाही मांडण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज?

या सर्व तिढ्यात सोमवार सायंकाळपासून एकनाथ शिंदे हे नाराज असल्याचीही चर्चा रंगत आहेत. त्यांनी सर्व बैठका,कार्यक्रमही रद्द केल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे अमित शाहसहित केंद्रीय नेतृत्वाला शिंदेंचे मत राखतच निर्णय घ्यावा लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेदेखील वाचा : विधानसभा निवडणुकीमध्ये 50 पेक्षा कमी जागांवर अडकली गाडी, महाआघाडी झाली महापिछाडी

Web Title: Devendra fadnavis will be next cm of maharashtra nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 26, 2024 | 07:15 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • cm of maharashtra
  • devendra fadnavis
  • Maharashtra CM

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: राजकीय घडामोडींंना वेग; सुनेत्रा पवारांनी घेतली फडणवीसांची भेट, केली ‘ही’ मागणी
1

Maharashtra Politics: राजकीय घडामोडींंना वेग; सुनेत्रा पवारांनी घेतली फडणवीसांची भेट, केली ‘ही’ मागणी

Devendra Fadnavis : “हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
2

Devendra Fadnavis : “हवामान बदल कृती कार्यक्रमाला मुंबई क्लायमेट वीकमुळे मिळणार वेग”, देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?
3

“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी
4

शिक्षणासंदर्भात मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ 75 शाळांच्या अल्पसंख्यांक दर्जाला स्थगिती, अधिकाऱ्यांची होणार चौकशी

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs NED, T20 World Cup : नेदरलँड्सविरुद्ध सूर्याआर्मी करणार नवे प्रयोग! प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला मिळेल संधी?

IND vs NED, T20 World Cup : नेदरलँड्सविरुद्ध सूर्याआर्मी करणार नवे प्रयोग! प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ खेळाडूला मिळेल संधी?

Feb 17, 2026 | 07:41 PM
Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Mumbai : ‘टिपू सुलतान चौक’ प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप

Feb 17, 2026 | 07:39 PM
पुणेकरांची सुटका होणार! आयटीयन्सचे ‘Metro’ स्वप्न पूर्ण; ‘या’ मार्गाचा लवकरच श्रीगणेशा

पुणेकरांची सुटका होणार! आयटीयन्सचे ‘Metro’ स्वप्न पूर्ण; ‘या’ मार्गाचा लवकरच श्रीगणेशा

Feb 17, 2026 | 07:36 PM
Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Suresh Dhas : एक दिवस थांबा, ब्रेन मॅपिंग आणि नार्कोटेस्ट मधून सत्य बाहेर येईल

Feb 17, 2026 | 07:32 PM
1940 ची झलक, 2026 ची टेक्नोलॉजी! Indian Motorcycle ची नवी Chief Vintage, रेट्रो लुकमध्ये खास काय?

1940 ची झलक, 2026 ची टेक्नोलॉजी! Indian Motorcycle ची नवी Chief Vintage, रेट्रो लुकमध्ये खास काय?

Feb 17, 2026 | 07:26 PM
Mantralaya Bribe Case :  Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Mantralaya Bribe Case : Narhari Zirwal यांच्या मंत्रालयातील ऑफिसमध्ये ACB ची धाड, लिपिकाला पकडले!

Feb 17, 2026 | 07:21 PM
T20 World Cup 2026 मधून Australia बाहेर! भारताचे सुपर-८ चे वेळापत्र आले समोर; ‘या’ संघांशी होणार लढत

T20 World Cup 2026 मधून Australia बाहेर! भारताचे सुपर-८ चे वेळापत्र आले समोर; ‘या’ संघांशी होणार लढत

Feb 17, 2026 | 07:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Ajit Pawar Plane Crash : रुपाली ठोंबरेंचा सरकारला इशारा; पार्थ पवार आणि पुणे महापौरांवरही डागली तोफ!

Feb 17, 2026 | 07:12 PM
Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Buldhana News : शहरातून काढण्यात आला भव्य मूक मोर्चा, जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

Feb 17, 2026 | 07:07 PM
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.