Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cyclone Senyar: सावधान! पुढील आठवडाभर ‘या’ राज्यात पावसाचा ‘भीषण’ प्रकोप, अनुभवणार अतिवृष्टी आणि विजांचा कडकडाट!

IMD Alert: भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) नुसार, येत्या काही दिवसांत दक्षिणेकडील आणि किनारी राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 25, 2025 | 09:22 PM
सावधान! पुढील आठवडाभर या राज्यात पावसाचा 'भीषण' प्रकोप (Photo Credit - X)

सावधान! पुढील आठवडाभर या राज्यात पावसाचा 'भीषण' प्रकोप (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • चक्रीवादळाचा धोका!
  • बंगालच्या उपसागरात ‘कमी दाबाचे क्षेत्र’ तयार
  • या राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता
Heavy Rain Alert: दक्षिण अंदमान समुद्र आणि मलक्का सामुद्रधुनीजवळ तयार झालेले खोल दाबाचे क्षेत्र (Deep Depression) पुढील ४८ तासांत दक्षिण-पूर्व बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळात (Cyclonic Storm) रूपांतरित होण्याची शक्यता आहे. ही प्रणाली पश्चिमेकडे सरकत असल्याने समुद्रामध्ये तीव्र वारे, उंच लाटा आणि अनेक किनारी राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) वर्तवली आहे.
🌊 Cyclone Senyar Formation Ruled Out; Depression to Bring Heavy Rain to North Tamil Nadu (Nov 28-30) 🌧️ ​Primary System: Depression Threat Over North Tamil Nadu. ​A Low Pressure Area (LPA) formed today morning over the Comorin Sea and adjoining Southwest Bay of Bengal.… pic.twitter.com/4cPqcmtiqw — Parthan IN Weather (@PIW44) November 25, 2025


या राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

IMD नुसार, आगामी दिवसांत दक्षिण आणि किनारी राज्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तामिळनाडूमध्ये २५ ते २७ नोव्हेंबर दरम्यान जोरदार पाऊस आणि त्यानंतर २८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान पावसाचा दुसरा तीव्र टप्पा दिसू शकतो. केरळ आणि माहेमध्ये २६ नोव्हेंबरपर्यंत या भागांत मुसळधार पाऊस सुरू राहण्याचा अंदाज आहे. तर अंदमान आणि निकोबार बेटे येथे २५ आणि २९ नोव्हेंबर रोजी जोरदार पाऊस, तर २६ ते २८ नोव्हेंबर दरम्यान अति मुसळधार पावसाची गंभीर चेतावणी (Warning) देण्यात आली आहे. आंध्र प्रदेश आणि यानम येथे पूर्व किनारपट्टीवर २९ नोव्हेंबर रोजी जोरदार पाऊस पडेल आणि ३० नोव्हेंबर रोजी तो अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

हे देखील वाचा: Senyar Cyclone: 50-60 तासाने होणार विनाश? बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ, ताजे अपडेट जाणून घ्या

वादळाला ‘सेन्यार’ नाव

जर ही प्रणाली चक्रीवादळात विकसित झाली, तर त्याचे नाव ‘सेन्यार’ (Senyar) ठेवले जाईल, ज्याचा अर्थ “सिंह” असा आहे. हे नाव संयुक्त अरब अमिरातीने (UAE) सुचवले आहे.

प्रशासनाचे सतर्कतेचे आवाहन

IMD ने इशारा दिला आहे की, ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने जोरदार वारे वाहू शकतात. मेघगर्जनेसह पाऊस आणि समुद्रातील उधाण (उंच लाटा) यामुळे अनेक किनारी भागांत पाणी साचणे (Waterlogging), स्थानिक पूर आणि वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे.  प्रशासनाने किनारी आणि प्रभावित भागात राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आणि हवामान विभागाच्या ताज्या अपडेट्सवर सतत लक्ष ठेवण्याचे आवाहन केले आहे.

हे देखील वाचा: Maharashtra Rain Alert: राज्यावर भीषण संकट; स्वेटर काढा अन् रेनकोट घाला, वादळी वारे, विजांसह…

Web Title: Cyclone threat heavy to very heavy rain likely in these states

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 25, 2025 | 09:19 PM

Topics:  

  • Cyclone
  • Heavy Rain
  • india
  • rain
  • Tamil Nadu

संबंधित बातम्या

India-US Trade War: ‘आम्ही भारतासोबत आहोत!’ अमेरिकेच्या 500% कराच्या धमकीवर पोलंडने मांडली खंबीर भूमिका
1

India-US Trade War: ‘आम्ही भारतासोबत आहोत!’ अमेरिकेच्या 500% कराच्या धमकीवर पोलंडने मांडली खंबीर भूमिका

Oil Politics: अमेरिका तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज! 500% कर अन् 7 देशांची उडाली झोप, Trumpने रशियासह भारताचेही वाढवले टेन्शन
2

Oil Politics: अमेरिका तिसऱ्या महायुद्धासाठी सज्ज! 500% कर अन् 7 देशांची उडाली झोप, Trumpने रशियासह भारताचेही वाढवले टेन्शन

सावधान! ‘या’ देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच…
3

सावधान! ‘या’ देशात प्रवास करताय? मग भारत सरकारने जारी केलेली नियमावली एकदा वाचाच…

व्हेनेझुएलावर हल्ला, Maduro अटकेचा भारत-अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम; काय म्हणाले डॉ. शैलेंद्र देवळाणकर?
4

व्हेनेझुएलावर हल्ला, Maduro अटकेचा भारत-अमेरिकेच्या संबंधांवर परिणाम; काय म्हणाले डॉ. शैलेंद्र देवळाणकर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.