• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Five Killed In Helicopter Crash In Uttarakhand District

Uttarakhand helicopter crash : चारधाम यात्रेदरम्यान गंगोत्रीजवळ हेलिकॉप्टर कोसळले, ५ भाविकांचा मृत्यू

Uttarakhand helicopter crash News : चारधाम यात्रेदरम्यान गुरुवारी (८ मे) उत्तरकाशी जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळून मोठा अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 08, 2025 | 12:37 PM
चारधाम यात्रेदरम्यान गंगोत्रीजवळ हेलिकॉप्टर कोसळले, ५ भाविकांचा मृत्यू, विमान डेहराडूनहून आले होते (फोटो सौजन्य-X)

चारधाम यात्रेदरम्यान गंगोत्रीजवळ हेलिकॉप्टर कोसळले, ५ भाविकांचा मृत्यू, विमान डेहराडूनहून आले होते (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Uttarakhand helicopter crash in Marathi: उत्तराखंडमध्ये ३० एप्रिलपासून चार धाम यात्रा सुरू झाली आहे. चारधाम यात्रेसाठी देश आणि जगातून लाखो भाविक उत्तराखंडमध्ये उपस्थित आहेत. याचदरम्यान गंगोत्रीच्या आधी भागीरथी नदीजवळ झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

भारतीय लष्कराची मोठी कारवाई; अमृतसरजवळच्या जेठुवाल गावात पाकिस्तानी रॉकेट पाडलं

चारधाम यात्रेदरम्यान गुरुवारी (8 मे) उत्तरकाशी जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. गंगोत्रीजवळ सात आसनी हेलिकॉप्टर कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस आणि प्रशासनासह आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी पोहोचले आहे. पथक बचावकार्य करत आहे. या अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो अहमदाबाद करेल.

तर दुसरीकडे उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, एसडीआरएफ आणि जिल्हा प्रशासनाच्या पथकांनी मदत आणि बचाव कार्यासाठी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या आत्म्यांना देव शांती देवो आणि शोकाकुल कुटुंबांना हे मोठे दुःख सहन करण्याची शक्ती देवो.

मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे आणि अपघाताची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी सांगितले की, मी या संदर्भात अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात आहे आणि प्रत्येक परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. पोलीस, लष्कर दल, आपत्ती व्यवस्थापन क्यूआरटी, टीम १०८ रुग्णवाहिका वाहने घटनास्थळी पोहोचली आहेत. तहसीलदार भटवाडी, बीडीओ भटवाडी व महसूलचे पथकही घटनास्थळी रवाना झाले आहे. गंगाणीच्या पुढे असलेल्या नाग मंदिराखाली भागीरथी नदीजवळ एक हेलिकॉप्टर कोसळले आहे.

हेलिकॉप्टर एका खाजगी कंपनीचे

हे हेलिकॉप्टर खासगी कंपनी एरो ट्रिंकचे होते आणि त्यात सात जण होते. या अपघातात दोन प्रवासी जखमी झाले आहेत. हे उल्लेखनीय आहे की गेल्या काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये हवामान खराब आहे. हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांमध्ये वादळाचा इशारा जारी केला आहे. चारधाम यात्रा मार्गांवर अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह गारपीटही झाली आहे. तसेच हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या लोकांची ओळख पटली आहे. यामध्ये पायलट आणि सहा प्रवाशांचा समावेश आहे. त्या वैमानिकाचे नाव कॅप्टन रॉबिन सिंग आहे. सहा प्रवाशांमध्ये दोन महिला आहेत. विनीत गुप्ता, अरविंद अग्रवाल, विपिन अग्रवाल, पिंकी अग्रवाल, रश्मी आणि किशोर जाधव अशी त्यांची नावे आहेत.

Delhi All-party meeting : दिल्लीमध्ये हालचालींना वेग! ऑपरेशन सिंदूरनंतर संसदेमध्ये होणार सर्वपक्षीय बैठक

Web Title: Five killed in helicopter crash in uttarakhand district

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 12:37 PM

Topics:  

  • helicopter
  • Uttarakhand

ताज्या बातम्या

पुढे वाचा
मातीच्या ढिगाऱ्याखाली लपून होतं एक अनोखं रहस्य! कोकणातील ‘या’ गडावर सापडला शिवकालीन गुप्त दरवाजा

मातीच्या ढिगाऱ्याखाली लपून होतं एक अनोखं रहस्य! कोकणातील ‘या’ गडावर सापडला शिवकालीन गुप्त दरवाजा

Dec 07, 2025 | 07:20 PM
पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिराची अवस्था पाहून येईल डोळ्यात पाणी; हजारो देवस्थानं झाली खंडर

पाकिस्तानमध्ये हिंदू मंदिराची अवस्था पाहून येईल डोळ्यात पाणी; हजारो देवस्थानं झाली खंडर

Dec 07, 2025 | 07:20 PM
प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा! Indigo ने प्रवाशांना दिला ६१० कोटींचा परतवा; हवाई वाहतूक मंत्रालयाची माहिती

प्रवाशांना मोठा आर्थिक दिलासा! Indigo ने प्रवाशांना दिला ६१० कोटींचा परतवा; हवाई वाहतूक मंत्रालयाची माहिती

Dec 07, 2025 | 07:07 PM
Ranveer Singhच्या धुरंधर भूमिकेचं रहस्य 6 वर्षांनंतर समोर; सुपरहिट ठरला होता चित्रपट, फॅन्सने उघड केलं कनेक्शन

Ranveer Singhच्या धुरंधर भूमिकेचं रहस्य 6 वर्षांनंतर समोर; सुपरहिट ठरला होता चित्रपट, फॅन्सने उघड केलं कनेक्शन

Dec 07, 2025 | 06:57 PM
Karad: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आलं – मंत्री शंभूराज देसाई

Karad: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आलं – मंत्री शंभूराज देसाई

Dec 07, 2025 | 06:42 PM
Ratnagiri News: कोकणच्या राजावर गुजरातचा दावा? ‘या’ एका निर्णयामुळे आंबाबागायतदारांची चिंता वाढणार

Ratnagiri News: कोकणच्या राजावर गुजरातचा दावा? ‘या’ एका निर्णयामुळे आंबाबागायतदारांची चिंता वाढणार

Dec 07, 2025 | 06:41 PM
Mumbai Cyber Fraud: मुंबई बनले आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीचे केंद्र! एका वर्षात इतक्या कॉल सेंटर्सचा पर्दाफाश, अब्जावधींची लूट

Mumbai Cyber Fraud: मुंबई बनले आंतरराष्ट्रीय सायबर फसवणुकीचे केंद्र! एका वर्षात इतक्या कॉल सेंटर्सचा पर्दाफाश, अब्जावधींची लूट

Dec 07, 2025 | 06:37 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur Corporation Election मातोश्रीचा आदेश आल्यास शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार

Kolhapur Corporation Election मातोश्रीचा आदेश आल्यास शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार

Dec 07, 2025 | 06:32 PM
दिपाली पाटील आत्महत्या प्रकरण! दिपालीनंतर संदीपही लॉजमध्ये गेला, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

दिपाली पाटील आत्महत्या प्रकरण! दिपालीनंतर संदीपही लॉजमध्ये गेला, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

Dec 07, 2025 | 06:18 PM
Raigad : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पायी दिंडीची तयारी

Raigad : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पायी दिंडीची तयारी

Dec 07, 2025 | 12:20 PM
Ratnagiri : नऊ महिन्याची चिमुरडी ‘रडणं’ विसरून ‘पोहणं’ शिकली

Ratnagiri : नऊ महिन्याची चिमुरडी ‘रडणं’ विसरून ‘पोहणं’ शिकली

Dec 07, 2025 | 12:18 PM
Dadar Chaityabhoomi Mumbai : चैत्यभूमीवरून आंबेडकरी युवकांशी खास बातचीत

Dadar Chaityabhoomi Mumbai : चैत्यभूमीवरून आंबेडकरी युवकांशी खास बातचीत

Dec 06, 2025 | 08:22 PM
Sindhudurg : हापूस आंब्यावर गुजरातचा दावा; कोकणवासीयांकडून मागणीला कडाडून विरोध

Sindhudurg : हापूस आंब्यावर गुजरातचा दावा; कोकणवासीयांकडून मागणीला कडाडून विरोध

Dec 06, 2025 | 08:17 PM
Ahilyanagar :  राष्ट्रीय महामार्ग 761, निघोज ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात संताप

Ahilyanagar : राष्ट्रीय महामार्ग 761, निघोज ग्रामस्थांचा रस्ता रोको आंदोलन, कामाच्या निकृष्ट दर्जाविरोधात संताप

Dec 06, 2025 | 07:48 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.