Todays Gold Price: सोन्या चांदीचे भाव घसरले की वाढले? खरेदीपूर्वी जाणून घ्या आजचे दर
3 नोव्हेंबर रोजी आज भारतात सोन्याची किंमत 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,370 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,040 रुपये प्रति ग्रॅम आहे. तर काल 2 नोव्हेंबर रोजी भारतात सोन्याची किंमत 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,384 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,055 रुपये प्रति ग्रॅम होती. त्यामुळे आज सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली आहे. तर मुंबईत आज सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्याचा दर 7,370 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 8,040 रुपये प्रति ग्रॅम आहे. मुंबईत काल 2 नोव्हेंबर रोजी सोन्याचा भाव 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,384 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,055 रुपये प्रति ग्रॅम होती.
हेदेखील वाचा- Todays Gold Price: दिवळीत सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, सोन्याच्या दरात किंचीत घसरण
भारतात आज 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 73,700 रुपये झाला आहे. तर 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,400 रुपये झाला आहे. भारतात काल 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 73,840 रुपये होता आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,550 होता. त्यामुळे आज देशात देखील सोन्याच्या दरात काहीशी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. तर आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 73,700 रुपये झाला आहे. सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ऐन सणासुदीच्या काळात सोनं खरेदी करणाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,400 रुपये झाला आहे. तर काल 2 नोव्हेंबर रोजी मुंबईत 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 73,840 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा दर 80,550 रुपये होता. पुण्यात आज सोन्याची किंमत 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,370 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,040 रुपये प्रति ग्रॅम आहे. दिल्लीत आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,380 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,055 रुपये प्रति ग्रॅम आहे. अहमदाबादमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,375 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,045 रुपये आहे.
हेदेखील वाचा- भारतीय व्यक्ती दुबईमधून किती सोनं आणू शकतो? काय सांगतात नियम, जाणून घ्या
सुरतमध्ये आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,375 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,045 रुपये प्रति ग्रॅम आहे. आज राजकोटमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,375 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,045 रुपये प्रति ग्रॅम आहे. वडोदरा येथे आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 7,375 रुपये प्रति ग्रॅम आहे आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 8,045 रुपये प्रति ग्रॅम आहे.
भारतात आज चांदीची किंमत 97 रुपये प्रति ग्रॅम आणि 97,000 रुपये प्रति किलोग्राम आहे. तर काल भारतात चांदीची किंमत 96.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 96,900 रुपये प्रति किलोग्राम होती. त्यामुळे सोन्याच्या दरात जरी घसरण झाली असली तरी चांदीचे दजर मात्र वाढले आहेत. मुंबईत आज चांदीचा भाव 97 रुपये प्रति ग्रॅम आणि 97,000 रुपये प्रति किलोग्रॅम आहे. मुंबईत काल चांदीचा भाव 96.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 96,900 रुपये प्रति किलोग्रॅम होता.