Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tejas पायलट नमांश स्याल यांना अखेरचा निरोप; भारतीय हवाई दलाने वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

Tribute to Namansh Syal: दुबई एअर शोमध्ये झालेल्या तेजसच्या अपघातात लढाऊ वैमानिक नमांश स्याल यांचा मृत्यू झाला. त्यांचे पार्थीव दुबईच्या कोइम्बतूर येथे आणण्यात आले असून भारतीय हवाई दलाने त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 23, 2025 | 02:45 PM
Tribute to Wg Cdr Namansh Syal

Tribute to Wg Cdr Namansh Syal

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतीय हवाई दलाने पायट विंग कमांडर नमांश स्याल यांना वाहिली श्रद्धांजली
  • तेजस विमान अपघातात नमांश स्याल यांचा दुर्दैवी मृत्यू
  • दुबई एअर शोमध्ये भारताचे तेजस लढाऊ विमान दुर्घटना ग्रस्त
Tribute to Namansh Syal : नवी दिल्ली : भारताचे तेजस फायटर जेट दुबईतील आंतरराष्ट्रीय शो दरम्यान कसरती सादर करताना दुर्घटनाग्रस्त झाले. शुक्रवारी (२१ नोव्हेंबर) हा अपघात घडाला. यामध्ये विमानाचे पायलट विंग कमांडर नमांश स्याल यांचा मृत्यू झाला. दरम्यान त्यांचे पार्थीव कोइम्बतूर येथे आणण्यात आले असून त्यांना भारतीय हवाई दलाने (Indian Air Force) भावपूर्ण श्रद्धाजंली वाहिली आहे.

Tejas क्रॅशवर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया; आसिफ ख्वाजा म्हणाले, ‘भारताशी युद्ध फक्त…’

भारताच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, तेजस लढाऊ विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या पायलट विंग कमांडर नमांश स्याल यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. रविवारी (२३ नोव्हेंबर) कमांडर नमांश स्याल यांचे पार्थीव कोइम्बतूर येथील सुलूर हवाई दल तळावर आणण्यात आले. यावळी त्यांचे सहकारी आणि इतर अधिकाऱ्यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. भारताच्या हवाई दलाने (IAF) लष्करी सन्मानाने विंग कमांडर नमांश स्याल यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच कोइम्बतूरचे जिल्ह्याअधिकारी पवन कुमार, पोलिस अधीक्षक कार्तिकेयन यांनी देखील जिल्हा प्रशासनाकडून श्रद्धांजली वाहिली.

कोण आहेत नमांश स्याल?

विंग कमांडर हे मूळचे हिमाचल प्रदेशातील रहिवासी होते. त्यांनी सुलुर तळावर वरिष्ठ अधिकारी म्हणून काम केल आहे. नुकतेच त्यांच्यावर दुबईतील आंतरराष्ट्रीय एअर शोमध्ये भारताच्या स्वदेशी लढाऊ विमान तेजसच्या सादरीकरणाची जबाबदारी सोपवण्यात आली होती. स्याल यांनी दहा वर्षांहून अधिका काळ हवाई दलाच्या केवेत घालवला आहे. त्यांना एक शांत आणि शिस्त प्रिय अधिकारी म्हणून ओळखले जात होते. लहानपणीपासूनच त्यांना देशाची सेवा करण्याची इच्छा होती. २४ डिसेंबर २००९ मध्ये ते भारतीय हवाई दलात रुजू झाला होते.

The Indian Air Force deeply mourns the tragic loss of Wg Cdr Namansh Syal, who lost his life in the unfortunate Tejas aircraft accident at the Dubai Air Show.
A dedicated fighter pilot and thorough professional, he served the nation with unwavering commitment, exceptional skill… pic.twitter.com/1XytMiFWsG
— Indian Air Force (@IAF_MCC) November 22, 2025

विंग कमांडर नमांश स्याल यांच्या पत्नी देखील एक हवाई दल अधिकारी होत्या. त्यांना एक सात वर्षाची मुलगी आहे. या अपघाताने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या दु:खद मृत्यूने भारताच्या हवाई दलालाही मोठा धक्का बसला आहे. भारताच्या हवाई दलाने एक उत्कृष्ट लढाऊ सैनिकाला गमावला आहे. सध्या या अपघाताच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

Dubai Tejas plane Crash: ‘माझ्या मुलाचे तुकडे तुकडे झाले…’; दुबईत तेजस अपघातात शहीद झालेले कोण आहेत नामांश स्याल?

Web Title: Indian air force deeply mourns the tragic loss of wg cdr namansh syal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 12:05 PM

Topics:  

  • Indian Air Force
  • Plane Crash

संबंधित बातम्या

Odisha plane crash: चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात! पायलटसह 6 जण जखमी
1

Odisha plane crash: चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात! पायलटसह 6 जण जखमी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.