• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • India »
  • Union Government Approves Wheat Sugar Export

गहू-साखर निर्यातीला केंद्राने दिली मान्यता; शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय

निर्यातीमुळे देशाच्या अन्नसुरक्षेवर कोणताही परिणाम होणार नाही. १ एप्रिल २०२६ पर्यंत भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) केंद्रीय साठ्यात सुमारे १८.२ दशलक्ष मेट्रिक टन गहू उपलब्ध राहण्याचा अंदाज आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 15, 2026 | 07:11 PM
गहू-साखर निर्यातीला केंद्राने दिली मान्यता; शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय

गहू-साखर निर्यातीला केंद्राने दिली मान्यता; शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नवी दिल्ली : केंद्र सरकारने गहू आणि साखर निर्यातीला मान्यता देत शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. सरकारने २५ लाख मेट्रिक टन गहू, ५ लाख मेट्रिक टन गहू उत्पादने आणि अतिरिक्त ५ लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्यास परवानगी दिली आहे. अन्नसुरक्षेची स्थिती यांचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला.

सरकारने स्पष्ट केले आहे की, या निर्यातीमुळे देशाच्या अन्नसुरक्षेवर कोणताही परिणाम होणार नाही. १ एप्रिल २०२६ पर्यंत भारतीय अन्न महामंडळाच्या (एफसीआय) केंद्रीय साठ्यात सुमारे १८.२ दशलक्ष मेट्रिक टन गहू उपलब्ध राहण्याचा अंदाज आहे. याशिवाय, खाजगी क्षेत्राकडे २०२५-२६ साठी सुमारे ७.५ दशलक्ष मेट्रिक टन गहू साठा असून, तो मागील वर्षाच्या तुलनेत ३.२ दशलक्ष टनांनी अधिक आहे. दरम्यान, रब्बी २०२६ हंगामात गव्हाखालील क्षेत्र ३२८.०४ लाख हेक्टरवरून वाढून ३३४.१७ लाख हेक्टरपर्यंत पोहोचले आहे. किमान आधारभूत किंमत (एमएसपी) आणि मजबूत खरेदी व्यवस्थेवरील शेतकऱ्यांचा वाढता विश्वास यामुळे उत्पादन चांगले होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अतिरिक्त साठा कमी करणे, बाजारातील किंमती स्थिर ठेवणे आणि साठ्याचे प्रभावी रोटेशन साधणे हा या निर्णयामागील उद्देश आहे.

हेदेखील वाचा : Defense Production: भारतीय लष्कराची ऐतिहासिक झेप! परकीय कंत्राटे ३८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांवर; स्वदेशी उद्योगांचा डंका

दरम्यान, साखरेबाबत, यापूर्वी नोव्हेंबर २०२५ मध्ये १५ लाख मेट्रिक टन निर्यातीस मान्यता देण्यात आली होती. आता अतिरिक्त ५ लाख मेट्रिक टन साखर निर्यातीचा कोटा जाहीर करण्यात आला आहे. ३० जून २०२६ पर्यंत वाटप केलेल्या कोट्याच्या किमान ७० टक्के निर्यात करणाऱ्या कारखान्यांनाच हा अतिरिक्त कोटा मिळणार असून, तो हस्तांतरित करता येणार नाही. या निर्णयामुळे जादा साठ्याचे व्यवस्थापन सुलभ होऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास आणि कृषी बाजारपेठ स्थिर राहण्यास मदत होईल, असा सरकारचा विश्वास आहे.

Web Title: Union government approves wheat sugar export

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 07:11 PM

Topics:  

  • Union Government
  • Wheat Prices

ताज्या बातम्या

पुढे वाचा
गहू-साखर निर्यातीला केंद्राने दिली मान्यता; शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय

गहू-साखर निर्यातीला केंद्राने दिली मान्यता; शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय

Feb 15, 2026 | 07:11 PM
Thailand फिरायला जाताय? व्हिसा नियमांत झाले मोठे बदल, ‘हे’ माहीत नसल्यास विमानतळावरूनच व्हावं लागेल परत

Thailand फिरायला जाताय? व्हिसा नियमांत झाले मोठे बदल, ‘हे’ माहीत नसल्यास विमानतळावरूनच व्हावं लागेल परत

Feb 15, 2026 | 07:07 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
4 वर्षात तब्बल 2.5 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री! ‘या’ 7 सीटर कारने ग्राहकांना लावलंय वेड

4 वर्षात तब्बल 2.5 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री! ‘या’ 7 सीटर कारने ग्राहकांना लावलंय वेड

Feb 15, 2026 | 06:51 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
IND vs PAK Toss Update : भारतीय संघात मोठे बदल, पाकिस्तानने नाणेफेक जिंकले करणार गोलंदाजी! वाचा दोन्ही संघाची प्लेइंग 11

IND vs PAK Toss Update : भारतीय संघात मोठे बदल, पाकिस्तानने नाणेफेक जिंकले करणार गोलंदाजी! वाचा दोन्ही संघाची प्लेइंग 11

Feb 15, 2026 | 06:35 PM
‘नायक’नंतर Anil Kapoor यांना राजकीय पक्षांकडून ऑफर? अभिनेत्याचा खुलासा म्हणाले,…

‘नायक’नंतर Anil Kapoor यांना राजकीय पक्षांकडून ऑफर? अभिनेत्याचा खुलासा म्हणाले,…

Feb 15, 2026 | 06:35 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.