• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • A Major Gas Leak From Ambernaths Chemical Factory Nrks

अंबरनाथच्या केमिकल कारखान्यातून मोठी गॅस गळती; संपूर्ण शहरात पसरला गॅस, नागरिकांना प्रचंड त्रास

गॅस गळतीमुळे वायूच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना नाक आणि तोंड झाकून परिसरातून बाहेर जावे लागले. हा वायू रेल्वे रुळावर पोहोचल्याची माहिती दिली जात आहे. दरम्यान, या गॅस गळतीचे कारण शोधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 13, 2024 | 07:23 AM
अंबरनाथच्या केमिकल कारखान्यातून मोठी गॅस गळती; नागरिकांना प्रचंड त्रास

सौजन्य : सोशल मीडिया

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई : अंबरनाथ शहरात एका केमिकल कारखान्यातून गॅस गळती झाल्याची माहिती समोर आली आहे. या गॅसचा धूर संपूर्ण शहरात पसरला. ज्यामुळे दृश्यमानता कमी झाली. या गॅस गळतीमुळे नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागले. त्यात काहींना डोळ्यात आणि घशात जळजळ तर काहींना अनेक त्रास जाणवला. या गॅस गळतीमुळे धुराचे अक्षरश: लोट पसरल्याचे दिसून आले.

हेदेखील वाचा : मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, मरीन ड्राईव्ह- वांद्रे फक्त 10 मिनिटांचा प्रवास, काय आहे ‘या’ मार्गाची वैशिष्ट्ये

या गॅस गळतीमुळे वायूच्या संपर्कात आलेल्या नागरिकांना नाक आणि तोंड झाकून परिसरातून बाहेर जावे लागले. हा वायू रेल्वे रुळावर पोहोचल्याची माहिती दिली जात आहे. दरम्यान, या गॅस गळतीचे कारण शोधून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पथके पाठवण्यात आली आहेत. असे असल्याने अधिकाऱ्यांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे.

शहरातील मोरिवली एमआयडीसीतील एका रासायनिक कंपनीतून गॅस गळती झाल्याचे सांगितले जात आहे. नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्धभवत आहेत. अनेकांना उलट्या होत आहेत, तर काहींना घसा खवखवण्याचा त्रास जाणवत आहे. दरम्यान, ही वायू गळती का झाली याची कारण अद्याप समजू शकलं नाही.

संपूर्ण शहर भीतीच्या छायेखाली

अंबरनाथ परिसरातील रासायनिक कारखान्यात गॅसची गळती झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. त्यामुळे लोकांना डोळ्यांची जळजळ आणि घसादुखीचा त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. अनेकांना गुदमरल्याचा त्रासही जाणवला. अधिकाऱ्यांनी लोकांना घरातच राहण्याचे आवाहन केले आहे. अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी हजर आहेत.

रात्री उशीरा मिळाली गॅस गळतीची माहिती

अंबरनाथ अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, रात्री उशिरा त्यांना गॅस गळतीची माहिती मिळाली, त्यानंतर अग्निशमन दलाचे पथक मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहोचले. गॅस गळतीमुळे रस्त्यावर अंधार पसरला असून, लोक नाक-तोंड झाकून बाहेर पडत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: A major gas leak from ambernaths chemical factory nrks

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 07:13 AM

Topics:  

  • gas leak

संबंधित बातम्या

Palghar Gas Leak: तारापूर एमआयडीसीमध्ये गॅस गळती; एकाच कंपनीतील 4 कामगारांचा मृत्यू, 2 गंभीर
1

Palghar Gas Leak: तारापूर एमआयडीसीमध्ये गॅस गळती; एकाच कंपनीतील 4 कामगारांचा मृत्यू, 2 गंभीर

महिन्याभरापूर्वी झालं होत लग्न, नवदाम्पत्याचे बाथरूममध्ये आढळले मृतदेह; काय घडलं नेमकं?
2

महिन्याभरापूर्वी झालं होत लग्न, नवदाम्पत्याचे बाथरूममध्ये आढळले मृतदेह; काय घडलं नेमकं?

Kolhapur News : धक्कादायक! कोल्हापुरात नवदांपत्यांचा गॅस गळतीमुळे गुदमरून मृत्यू, महिनाभरापूर्वीच झालं होतं लग्न
3

Kolhapur News : धक्कादायक! कोल्हापुरात नवदांपत्यांचा गॅस गळतीमुळे गुदमरून मृत्यू, महिनाभरापूर्वीच झालं होतं लग्न

Assam ONGC gas leak : ONGC च्या प्रकल्पातून मोठी गॅस गळती; नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं
4

Assam ONGC gas leak : ONGC च्या प्रकल्पातून मोठी गॅस गळती; नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं

ताज्या बातम्या

पुढे वाचा
बीडीएस पासून IPS अधिकारी पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास! सलग अनेक वर्षे…

बीडीएस पासून IPS अधिकारी पर्यंतचा प्रेरणादायी प्रवास! सलग अनेक वर्षे…

30 हजार फूट उंचीवर विमानातील शौचालय बंद अन्…; व्हर्जिन ऑस्ट्रेलिया फ्लाइटमध्ये उडाला गोंधळ

30 हजार फूट उंचीवर विमानातील शौचालय बंद अन्…; व्हर्जिन ऑस्ट्रेलिया फ्लाइटमध्ये उडाला गोंधळ

Indian Oil रिफायनिंगपासून ग्रीन एनर्जीपर्यंत विस्तार करण्याची तयारी, १.६६ लाख कोटी गुंतवण्याची योजना

Indian Oil रिफायनिंगपासून ग्रीन एनर्जीपर्यंत विस्तार करण्याची तयारी, १.६६ लाख कोटी गुंतवण्याची योजना

Navi Mumbai :  मनोज जरांगे यांच्या तब्येतीवरून मराठा आंदोलक संतप्त

Navi Mumbai : मनोज जरांगे यांच्या तब्येतीवरून मराठा आंदोलक संतप्त

रक्तदाब कमी करण्यासाठी सद्गुरुंनी सांगितले 5 सोपे घरगुती उपाय; यांचा अवलंब केल्यास आयुष्यात कधीही उद्भवणार नाही हार्ट अटॅकचा धोका

रक्तदाब कमी करण्यासाठी सद्गुरुंनी सांगितले 5 सोपे घरगुती उपाय; यांचा अवलंब केल्यास आयुष्यात कधीही उद्भवणार नाही हार्ट अटॅकचा धोका

400 टक्क्यांचा तगड़ा डिविडेंड! ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीने गुंतवणूकदारांना दिली भेट, रेकॉर्ड डेट जाणून घ्या

400 टक्क्यांचा तगड़ा डिविडेंड! ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध कंपनीने गुंतवणूकदारांना दिली भेट, रेकॉर्ड डेट जाणून घ्या

Duleep Trophy 2025 : यश धुळचे दमदार शतक, उत्तर विभागाची ५६३ धावांसह मजबूत आघाडी; पूर्व विभाग पराभवाच्या छायेत  

Duleep Trophy 2025 : यश धुळचे दमदार शतक, उत्तर विभागाची ५६३ धावांसह मजबूत आघाडी; पूर्व विभाग पराभवाच्या छायेत  

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : वाहतूक पोलीस अजिबात सहकार्य करत नाहीत, आंदोलनकर्त्यांची नाराजी

Navi Mumbai : वाहतूक पोलीस अजिबात सहकार्य करत नाहीत, आंदोलनकर्त्यांची नाराजी

Mumbai News : आरक्षणाच्या लढ्यात जिद्दीला पेटले मराठा कार्यकर्ते

Mumbai News : आरक्षणाच्या लढ्यात जिद्दीला पेटले मराठा कार्यकर्ते

Latrur News : जिल्ह्यातील सर्व धरणं पूर्ण क्षमतेने भरले, मांजरा धरणातून विसर्ग सुरू

Latrur News : जिल्ह्यातील सर्व धरणं पूर्ण क्षमतेने भरले, मांजरा धरणातून विसर्ग सुरू

ठाण्याचा राजा: नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारले अकरा जागृत मारूतींचे दर्शन

ठाण्याचा राजा: नरवीर तानाजी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने साकारले अकरा जागृत मारूतींचे दर्शन

SINDHUDURG : सिंधुदुर्गात एकतेचा संदेश! दोन घरांनी सुरू केलेली अनोखी परंपरा

SINDHUDURG : सिंधुदुर्गात एकतेचा संदेश! दोन घरांनी सुरू केलेली अनोखी परंपरा

Navi Mumbai : वाशी स्टेशनवर मराठा बांधवांचा जल्लोष, उत्साहात मुंबईकडे रवाना

Navi Mumbai : वाशी स्टेशनवर मराठा बांधवांचा जल्लोष, उत्साहात मुंबईकडे रवाना

Ambernath News : श्री सेलवा विनायक मित्र मंडळाचा आकर्षक देखावा, पुरातन मंदिरशैलीचा अप्रतिम अनुभव

Ambernath News : श्री सेलवा विनायक मित्र मंडळाचा आकर्षक देखावा, पुरातन मंदिरशैलीचा अप्रतिम अनुभव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.