मराठा आंदोलनाला उग्र वळण मिळत असून आंदोलकांनी इशारा दिला आहे की, मनोज जरांगे यांच्या तब्येतीला काही झाले तर त्यासाठी जबाबदार व्यक्तींवर रेडा सोडला जाईल. जरांगे यांच्या आरोग्याबद्दलची वाढती चिंता लक्षात घेता आंदोलकांचा हा आक्रमक पवित्रा चर्चेचा विषय ठरत आहे.