Actress Rasika Sunil Interview On Sswwt And Ssugar Movie Trailer Launch Nrps
‘शॅार्ट अँण्ड स्वीट’ च्या निमित्ताने अभिनेत्री रसिका सुनीलशी खास गप्पा!
शॅार्ट अँण्ड स्वीट’ चित्रपटाचा जबरदस्त ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. सोनाली कुलकर्णी, हर्षद अतकरी, श्रीधर वत्सर आणि रसिका सुनील यांची गोड कथा सांगणारा हा चित्रपट येत्या ३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या निमित्ताने नवराष्ट्रच्या प्रतिनिधीने त्यांच्याशी संवाद साधला.