• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Bhujbals Reaction To Mla Suhas Kandes Case Nrkk

‘माझ्या कडून या वादाला पूर्णविराम’ आमदार सुहास कांदे प्रकरणावर भुजबळांची प्रतिक्रिया

मंत्री भुजबळ यांनी जिल्हा नियोजन निधीवरून शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी आरोप केल्यानंतर आज नाशिक येथील कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. या वादाला पूर्ण विराम लागावा अशी माझी इच्छा आहे. सरकारच्या सर्वोच्च स्थानी मुख्यमंत्री आहेत. ते याबाबत निर्णय घेतील. त्यांच्या अडचणी असतील तर त्यांना चर्चा करण्याचा पूर्णपणे अधिकारी असून त्यांच्याशी मी समोरा समोर चर्चा करण्यात तयार आहे. असं मंत्री भुजबळ यांनी म्हटलं आहे.

  • By Navarashtra News Network
Updated On: Sep 30, 2021 | 08:40 PM
‘माझ्या कडून या वादाला पूर्णविराम’ आमदार सुहास कांदे प्रकरणावर भुजबळांची प्रतिक्रिया
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नाशिक : शिवसेना विरूद्ध छगन भुजबळ असा कुठलाही वाद नाहीच. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हयात असताना वाद मिटला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राहीला नाही. तो राग इतरांनी का मनात ठेवावा. इतरांनी देखील आपल्या मनात राग ठेऊ नये. माझी कुणाविरूद्धही तक्रार नसून माझ्याकडून या वादाला मी पूर्णविराम देऊ इच्छितो आहे, आमचे मुख्य न्यायाधीश हे मुख्यमंत्री असून ते जे निर्णय घेतील तो आम्हाला मान्य आहे. अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

मंत्री भुजबळ यांनी जिल्हा नियोजन निधीवरून शिवसेना आमदार सुहास कांदे यांनी आरोप केल्यानंतर आज नाशिक येथील कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. या वादाला पूर्ण विराम लागावा अशी माझी इच्छा आहे. सरकारच्या सर्वोच्च स्थानी मुख्यमंत्री आहेत. ते याबाबत निर्णय घेतील. त्यांच्या अडचणी असतील तर त्यांना चर्चा करण्याचा पूर्णपणे अधिकारी असून त्यांच्याशी मी समोरा समोर चर्चा करण्यात तयार आहे. उगाचच माध्यमांसमोर जाऊन आपली भूमिका मांडू नये. चर्चा करून प्रश्न सुटू शकतो.

कोरोनाच्या कठीण कालावधीतून आपण जात आहोत. यंदा जिल्हा नियोजनचा केवळ १० टक्के निधी मिळाला आणि ते देखील कोरोनावर खर्च करण्याचे आदेश आहेत. त्यानुसार निधीचे नियोजन करण्यात आलेले आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे की, अजुन ६ महिने बाकी आहेत वर्ष संपण्यासाठी. उर्वरीत निधी आला की ज्यांची ज्यांची अडचण असेल त्यांची अडचण दुर केली जाईल. त्यांना पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल. निधी वाटपाचे अधिकार माझे नाहीत. त्यासाठी जिल्हा नियोजन समिती व संबंधित यंत्रणा आहे. सर्व तालूक्यांवर समान लक्ष ठेवणे हे माझे काम आहे. लोकप्रतिनीधींची अडचण दुर करणे माझे काम आहे. जिल्हा नियोजन निधीचा वाद कोर्टापर्यंत जाणे योग्य नाही.

एकीकडे कोरोना त्यात अतिवृष्टी पूरग्रस्त परिस्थिती यामध्ये झालेले नुकसान यासारखे अनेक प्रश्न आपल्यासमोर असून ते सोडविण्यासाठी आपले प्रयत्न आहेत. त्यासाठी आपल्याला वेळ द्यायचा असून  या  वादाला मी पूर्णविराम देत आहे. असं मंत्री भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Web Title: Bhujbals reaction to mla suhas kandes case nrkk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2021 | 08:40 PM

Topics:  

  • Chhagan Bhujbal
  • MLA Suhas Kande

संबंधित बातम्या

‘जय पवारांनी ट्विट केलेला व्हिडिओ अजितदादांच्या विमानातील नाही’; छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले…
1

‘जय पवारांनी ट्विट केलेला व्हिडिओ अजितदादांच्या विमानातील नाही’; छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Dhurandhar 2 च्या भीतीने Toxic च्या निर्मात्यांनी पुढे ढकलली रिलीज डेट; चाहत्यांना ३ महिने करावी लागणार प्रतीक्षा

Dhurandhar 2 च्या भीतीने Toxic च्या निर्मात्यांनी पुढे ढकलली रिलीज डेट; चाहत्यांना ३ महिने करावी लागणार प्रतीक्षा

Mar 04, 2026 | 12:09 PM
Israel-Iran War : दुबईत अडकलेल्या 84 विद्यार्थ्यांना भारतात परत आणले जाणार; विमानाचे यशस्वी उड्डाण

Israel-Iran War : दुबईत अडकलेल्या 84 विद्यार्थ्यांना भारतात परत आणले जाणार; विमानाचे यशस्वी उड्डाण

Mar 04, 2026 | 12:05 PM
SA vs NZ Pitch Report: सेमीफायनलमध्ये कोणाची चालणार जादू? बॉलर्स की बॅटर्स, कोलकाताचा पिच रिपोर्ट

SA vs NZ Pitch Report: सेमीफायनलमध्ये कोणाची चालणार जादू? बॉलर्स की बॅटर्स, कोलकाताचा पिच रिपोर्ट

Mar 04, 2026 | 12:05 PM
Maval News : धुलिवंदनानिमित्त वडगाव मावळमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांचा थरार; ४०१ बैठकांचा नवा विक्रम

Maval News : धुलिवंदनानिमित्त वडगाव मावळमध्ये शिवकालीन मर्दानी खेळांचा थरार; ४०१ बैठकांचा नवा विक्रम

Mar 04, 2026 | 12:02 PM
Sahara Prime City Land Scam: सहारा ग्रुपवर ईडीची मोठी कारवाई; ‘या’ ३ राज्यात छापे टाकून जप्त केले पुरावे 

Sahara Prime City Land Scam: सहारा ग्रुपवर ईडीची मोठी कारवाई; ‘या’ ३ राज्यात छापे टाकून जप्त केले पुरावे 

Mar 04, 2026 | 12:02 PM
उपाशी पोटी चहा पिण्याऐवजी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन, पोट- मांड्यावर वाढलेली चरबी होईल झपाट्याने कमी

उपाशी पोटी चहा पिण्याऐवजी नियमित करा ‘या’ पेयांचे सेवन, पोट- मांड्यावर वाढलेली चरबी होईल झपाट्याने कमी

Mar 04, 2026 | 12:00 PM
Iran Regime Change: युद्धाचा नवा अंक सुरू! इराणमध्ये सत्तापालटासाठी CIA आणि कुर्दिश सैन्याची हातमिळवणी; IRGC कडून ड्रोनचा वर्षाव

Iran Regime Change: युद्धाचा नवा अंक सुरू! इराणमध्ये सत्तापालटासाठी CIA आणि कुर्दिश सैन्याची हातमिळवणी; IRGC कडून ड्रोनचा वर्षाव

Mar 04, 2026 | 11:57 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM
Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Jalgaon : युद्ध संपताच सोन्याचे दर उतरणार? आकाश भंगाळे यांचे गुंतवणूकदारांना मोठे आवाहन

Mar 03, 2026 | 06:39 PM
Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Ahilyanagar: थकीत वेतनासाठी शनि शिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण

Mar 03, 2026 | 03:37 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.