• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Education Minister Deepak Kesarkar Reaction To The Badlapur Case Nrpm

बदलापूर अत्याचार प्रकरणावर दीपक केसरकरांची प्रतिक्रिया; मुख्यध्यापक निलंबित तर PI च्या निलंबनासाठी प्रयत्न

बदलापूरमध्ये चार वर्षाच्या चिमुकल्या मुलींवर अत्याचार करण्यात आले आहे. याची संतप्त लाट बदलापूरमध्ये उसळली असून नागरिकांनी रेल्वे लाईनवर आंदोलन केले आहे. यानंतर सरकारला जाग आली असून तातडीने कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणावर शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 20, 2024 | 01:46 PM
दीपक केसरकर यांची बदलापूर प्रकरणावर प्रतिक्रिया

फोटो - टीम नवराष्ट्र

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

बदलापूर :  बदलापूरामध्ये सध्या वातावरण तापले आहे. चिमुरड्या 4 वर्षांच्या दोन मुलींवर शाळेमध्ये अत्याचार झाल्यामुळे नागरिक संतप्त झाले आहे. 12 तास उलटून गेल्यानंतर देखील पोलिसांनी कारवाई न केल्याने देखील टीकास्त्र डागले जात आहे. बदलापूर शहर बंद पुकारण्यात येत असून संबंधित मुलींच्या शाळेवर देखील लोकांनी हल्लाबोल केला आहे. या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. या अत्याचार प्रकरणावर आता शिक्षणमंत्री दीपक केसरकर प्रतिक्रिया दिली आहे.

विशाखा समिती स्थापन करणार

दीपक केसरकर यांनी बदलापूर अत्याचार प्रकरणावर दीपक केसरकर यांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जात असून संवेदनशीलपणे प्रकरण हातळले जात आहे. पुढे केसरकार म्हणाले, “बदलापूरमध्ये घडलेली घटना अतिशय दुर्देवी आहे. यानंतर आम्ही शिक्षण आयुक्त, सचिव, अधिकारी यांच्यासह तातडीने बैठक बोलावली. सात महिन्यापूर्वीच आम्ही मुलींच्या सुरक्षेसाठी सखी सावित्री अंतर्गत शाळांमध्ये समिती स्थापन करण्याचे सांगितले आहे. मात्र आदेशानंतर देखील शाळांमध्ये समिती स्थापन झाली नसेल आणि विद्यार्थींनीवर परिमाण होणार असेल तर अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. असे प्रसंग परत घडू नये यासाठी मुलींच्या सुरक्षेसाठी सखी सावित्री समिती स्थापन करण्यात येईल. तसेच प्रत्येक शाळेत तक्रार पेटी ठेवणे बंधनकारक असल्याचा आम्ही जीआर काढत आहोत. तसेच ऑफिसमध्ये विशाखा समिती असते त्याप्रमाणे शाळांमध्ये देखील स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे,” अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली.

शाळेवर कारवाई

पुढे केसरकर म्हणाले, “बदलापूरला झालेला प्रकार अतिशय दुःखद आहे. अशी परिस्थिती कोणत्याही मुलीवर यायला नको. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील माझ्यासोबत फोनवर चर्चा केली. ही घटना ज्या शाळेमध्ये घडली. त्या शाळेला आम्ही नोटीस बजावली आहे. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना आठवले तसेच शिक्षिकांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच शाळांमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक ठेवले आहे. शाळेत सीसीटीव्ही असून बंद होता, ही शाळेची जबाबदारी होती. तसेच अक्षय रामा शिंदे नावाचा गुन्हेगार आहे त्याच्यावर पोक्सो अंतर्गत 74, 75 आणि 76 अंतरर्गत गुन्हा दाखल, तसेच फास्ट ट्रेकवर ही केस चालवण्याची विनंती करेल. तसेच 15 दिवस ते 1 महिन्यामध्ये गुन्हेगाराला शिक्षेला प्रयत्न करेल,” असे आश्वासन दीपक केसरकर यांनी दिले आहे.

गृहमंत्र्यांकडे प्रयत्न करणार

पुढे ते म्हणाले, “घडलेली घटना मोठी आहे. शाळेमध्ये अशा घटना घडेल असा कोणी विचार केला नव्हता. या प्रकरणामध्ये त्या परिसरातील पोलीस स्टेशन येथील पीआय यांनी घेतलेला निर्णय असंवेदनशील आहे. पालकांनी तक्रार केल्यानंतर 12 तास नंतर देखील कारवाई केली नाही, हे गंभीर आहे. त्यांची गृह मंत्रालयाकडून बदली करण्यात आली आहे. मात्र त्यांची फक्त बदली पूरेशी नाही. त्यांना निलंबित केलं पाहिजे. या प्रकरणी त्यांनी वरिष्ठांशी तसेच मंत्रिमंडळातील लोकांना सांगणे गरजेचे होते. मात्र हे प्रकरण त्यांनी स्वतः पर्यंत ठेवलं. त्यामुळे त्यांची फक्त बदली नाही तर त्यांना निलंबित केलं पाहिजे. यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी करणार आहे,” असे मत दीपक केसरकर यांनी मांडले.

Web Title: Education minister deepak kesarkar reaction to the badlapur case nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2024 | 01:45 PM

Topics:  

  • Badlapur
  • Badlapur case
  • Deepak Kesarkar

संबंधित बातम्या

Sindhudurg News : जर्मनी नोकरी आणि गावातील तरुणांच्या फसवणूक प्रकरणी दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण
1

Sindhudurg News : जर्मनी नोकरी आणि गावातील तरुणांच्या फसवणूक प्रकरणी दीपक केसरकरांचे स्पष्टीकरण

BADLAPUR : ‘पडळकरांची जीभ छाटणाऱ्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस’, अविनाश देशमुखांची घोषणा
2

BADLAPUR : ‘पडळकरांची जीभ छाटणाऱ्याला 5 लाख रुपयांचे बक्षीस’, अविनाश देशमुखांची घोषणा

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर
3

Sindhudurg : निवडणुकीत आरोप फक्त हरलेल्या पक्षाचे असतात – केसरकर

“मराठीच्या नावावरच राज्य केले, तुमचे राजकारणच मराठीच्या नावावर चालते”, दीपक केसरकरांचा नेमका रोख कुणाकडे?
4

“मराठीच्या नावावरच राज्य केले, तुमचे राजकारणच मराठीच्या नावावर चालते”, दीपक केसरकरांचा नेमका रोख कुणाकडे?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Nepal vs West Indies : क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा उलटफेर! नेपाळने दोन वेळा विश्वचषक विजेत्या संघाला केलं पराभूत

Nepal vs West Indies : क्रिकेटच्या इतिहासामध्ये सर्वात मोठा उलटफेर! नेपाळने दोन वेळा विश्वचषक विजेत्या संघाला केलं पराभूत

२० वर्षांच्या संसारनंतर निकोल किडमन आणि कीथ अर्बन झाले वेगळे, अनके दिवसांपासून झाला दुरावा

२० वर्षांच्या संसारनंतर निकोल किडमन आणि कीथ अर्बन झाले वेगळे, अनके दिवसांपासून झाला दुरावा

Kanyapujan : कन्यापूजनासाठी काळ्या चण्याची भाजी कशी तयार करायची? प्रोटीन, फायबर आणि लोहाने भरपूर रेसिपी

Kanyapujan : कन्यापूजनासाठी काळ्या चण्याची भाजी कशी तयार करायची? प्रोटीन, फायबर आणि लोहाने भरपूर रेसिपी

Akola Crime: अकोल्यात सावत्र बापाचा नराधम कृत्य; पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

Akola Crime: अकोल्यात सावत्र बापाचा नराधम कृत्य; पाच वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार, आरोपी अटकेत

‘महाराजस्व अभियानांतर्गत प्रशासनाने प्रलंबित कामे मार्गी लावावीत’; मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचना

‘महाराजस्व अभियानांतर्गत प्रशासनाने प्रलंबित कामे मार्गी लावावीत’; मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्या सूचना

नवरात्रीत देवीच्या मंदिराचं रक्षण करताना दिसली सिंहीण, बाहेर बसूनच देऊ लागली पहारा; IFS अधिकाराने शेअर केला Video

नवरात्रीत देवीच्या मंदिराचं रक्षण करताना दिसली सिंहीण, बाहेर बसूनच देऊ लागली पहारा; IFS अधिकाराने शेअर केला Video

Marathi Breaking Live Updates : भारत-कॅनडा संबंध पुन्हा पूर्ववत होणार; आंतरराष्ट्रीय घडामोडींना वेग

LIVE
Marathi Breaking Live Updates : भारत-कॅनडा संबंध पुन्हा पूर्ववत होणार; आंतरराष्ट्रीय घडामोडींना वेग

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.