नागपूर : महाराष्ट्र पुरोगामी आहे. धर्माच्या नावाने या निवडणुकीत भाजपने मतं मागितली, सर्व आघाड्यांवर भाजपशी ठरलं. महागाई ,रोजगार सर्व विषयात भाजपाने देशाला ५० वर्ष मागे नेलं. कोल्हापूरमधून केंद्रातील सरकारला एक इशारा देण्यात आला आहे. जाधव चांगल्या मतांनी निवडून येतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आमचा निर्णय आहे. विधानसभा, लोकलसभेबाबत कोणतीही चर्चा नाही. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे महाविकास आघाडीचे कोरोना काळात ज्या पद्धतीने काम केलं त्याचा निकाल आता दिसत आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे नवीन कोळसा खाण निर्मिती न करणे, रोजगार निर्मिती न करणे आणि विद्युत प्रकल्प कोळसा पुरवठा करणे त्यामुळे देश अंधारात चाललाय. अशी टीका कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांन केली.
देशाला केंद्र सरकार देशाला आर्थिक खाईत नेताय. भाजप धार्मिक तेढ निर्माण करतय त्याचे दर्शन होतेय. धार्मिक तेढ निर्माण करून देशाला भाजप देशालाबरबाद करताय. दिवस हनुमान चालीसा वाचून धार्मिक प्रदर्शन करणे योग्य नाही बाजारीकरण योग्य नाही ,हे बाजारीकरण करतय ,रोजगार सर्व विषयात भाजपाने देशाला 50 वर्ष मागे नेलं. कोल्हापूरमधून केंद्रातील सरकारला एक इशारा देण्यात आला आहे.जाधव चांगल्या मतांनी निवडून येतील. अखंड भारत करायचा असेल तर निश्चितपणे करा पण धार्मिक तेढ निर्माण व्हायला नको. याची काळजी त्यांनी घ्यावी. मोहन भागवत यांना बोलायचे असेल तर केंद्र सरकारच्या धोरणावर बोलावे असे आवाहन त्यांनी केले.
[read_also content=”पंढरपुरात बंदूक घेऊन फिरणारे दोघे ताब्यात; दोन जिवंत काडतुसे व एक बंदूक जप्त https://www.navarashtra.com/maharashtra/two-peoplea-arrested-in-pandharpur-and-seized-one-gun-nrka-269710.html”]