• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Latest News »
  • Sanjay Rauts Question To Home Minister Fadnavis Regarding Women Oppression Nras

गृहमंत्री फडणवीस का आणि कोणासाठी सारवासारव करतायेत?; संजय राऊतांचा रोखठोक सवाल

जिथे जिथे `भाजप’ची सरकारे आहेत त्या प्रत्येक ठिकाणी महिलांवरील अत्याचार, बलात्काराची प्रकरणे किळसवाण्या पद्धतीने समोर आली व त्यावर भाजपने आणि त्यांच्या महिला मोर्चाने कधीच तोंड उघडले नाही. कोलकात्यातील बलात्कार प्रकरणाचे पडसाद देशात उमटावेत यामागे भाजपची यंत्रणा पद्धतशीर काम करीत असते

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 25, 2024 | 10:53 AM
गृहमंत्री फडणवीस का आणि कोणासाठी सारवासारव करतायेत?; संजय राऊतांचा रोखठोक सवाल

Photo Credit- Team Navrashtra

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

मुंबई:  गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशातून दररोज बलात्काराची प्रकरणे समोर येत आहेत. पश्चिम बंगाल, बदलापूर, नाशिक, अकोला, पुणे, जळगाव, अशी एक ना अनेक ठिकाणी बलात्काराच्या प्रकरणांनी संपूर्ण राज्यात संतापाचे वातावरण आहे. या प्रकरणांवरून दैनिक ‘सामना’च्या ‘रोखठोक’ सदरातून कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

‘बदलापुरातील लहान मुलींवरील अत्याचाराचे प्रकरण अस्वस्थ करणारे आहे. याप्रकरणी भाजपचे महिला मंडळही शांतच आहे. गृहमंत्री फडणवीस सारवासारवी करीत आहेत. का? कोणासाठी?’ असा सवाल  उपस्थित करण्यात आला आहे. तर, कोलकाता येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात एका महिला डाक्टरवर बलात्कार व नंतर हत्या झाली. त्याचे पडसाद देशभरात उमटले. या घटनेचे निमित्त करून प. बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची कोंडी करण्याचे सुरू असलेले प्रयत्न स्पष्ट दिसतात,’ अशी टीकाही केंद्रातील भाजप सरकारवर करण्यात आली आहे.

हेदेखील वाचा: हर्षवर्धन पाटील वेगळा मार्ग निवडणार?; इंदापूरमध्ये राजकीय घडामोडींना वेग

केंद्र सरकारवर हल्लाबोल

‘जिथे जिथे `भाजप’ची सरकारे आहेत त्या प्रत्येक ठिकाणी महिलांवरील अत्याचार, बलात्काराची प्रकरणे किळसवाण्या पद्धतीने समोर आली व त्यावर भाजपने आणि त्यांच्या महिला मोर्चाने कधीच तोंड उघडले नाही. कोलकात्यातील बलात्कार प्रकरणाचे पडसाद देशात उमटावेत यामागे भाजपची यंत्रणा पद्धतशीर काम करीत असते, पण महाराष्ट्रातील बदलापूर, उरण, उत्तर प्रदेशातील हाथरस, उन्नावसारख्या प्रकरणांवर भाजप व त्यांचे नेतृत्व गप्प बसते.’ अशी घणाघाती टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

“कुस्तीपटू विनेश फोगाट, साक्षी मलिकसह अनेक महिला कुस्तीपटूंनी त्यांच्यावरील लैंगिक अत्याचारांबाबत आवाज उठवण्याचा प्रयत्न केला. दिल्लीच्या जंतर मंतरवर आंदोलने केली, पण मोदी व त्यांच्या सरकारने काहीच कारवाई केली नाही. जणू बलात्काराला मोदींच्या सरकारने राजमान्यताच बहाल केली,’ यावरून संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकारची पोलखोल केली आहे. त्याशिवाय, “बदलापुरातील दोन लहान मुलींवर शाळेतच अत्याचार झाले. शाळेचे पालकत्व भाजपशी संबंधित व्यक्तीकडे आहे. याचा अर्थ त्या व्यक्तीच्या हुकुमाने अत्याचार झाले असा होत नाही. पण ही संस्था काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित असती तर एव्हाना देवेंद्र फडणवीस व त्यांच्या महिला मंडळाने बदलापुरात जाऊन शाळेच्या पायरीवर फतकल मारली असती, पण आज ते बलात्कारावर वेगळेच प्रवचन झाडत असल्याची टीकाही रोखठोकमधून केली आहे.

हेदेखील वाचा: घरगुती उपाय करून गुडघे दुखीपासून मिळवा सुटका, ७० व्या वर्षीसुद्धा हाडं राहतील मजबूत

Web Title: Sanjay rauts question to home minister fadnavis regarding women oppression nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2024 | 10:51 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भारतविरुद्ध पाकिस्तानचा नवा कट? बहावलपूरमध्ये ‘या’ दोन दहशतावादी गटांची गुप्त बैठक, महिलांचाही समावेश

भारतविरुद्ध पाकिस्तानचा नवा कट? बहावलपूरमध्ये ‘या’ दोन दहशतावादी गटांची गुप्त बैठक, महिलांचाही समावेश

Dec 07, 2025 | 11:23 PM
Amazon Offers: इतका स्वस्त कधीच नव्हता! तब्बल 20 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा ‘हा’ Google स्मार्टफोन, अशी आहे ऑफर

Amazon Offers: इतका स्वस्त कधीच नव्हता! तब्बल 20 हजार रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करा ‘हा’ Google स्मार्टफोन, अशी आहे ऑफर

Dec 07, 2025 | 10:15 PM
IND vs SA: जसप्रीत बुमराह पहिल्या टी-२० मध्ये मोठा पराक्रम करण्याच्या तयारीत; ‘असा’ विक्रम करणारा ठरणार पहिला भारतीय!

IND vs SA: जसप्रीत बुमराह पहिल्या टी-२० मध्ये मोठा पराक्रम करण्याच्या तयारीत; ‘असा’ विक्रम करणारा ठरणार पहिला भारतीय!

Dec 07, 2025 | 10:03 PM
Bigg Boss 19 Grand Finale Live Updates: बिग बॉसचा ग्रँड फिनाले धडाका! अमालनंतर तान्या घरातून बाहेर

LIVE
Bigg Boss 19 Grand Finale Live Updates: बिग बॉसचा ग्रँड फिनाले धडाका! अमालनंतर तान्या घरातून बाहेर

Dec 07, 2025 | 09:55 PM
भारतात Harley Davidson X440T लाँच; मिळणार एकापेक्षा एक फाडू फीचर्स, जाणून घ्या किंमत

भारतात Harley Davidson X440T लाँच; मिळणार एकापेक्षा एक फाडू फीचर्स, जाणून घ्या किंमत

Dec 07, 2025 | 09:44 PM
Nashik Accident: देवीची भेट घेतली अन् क्रूर नियतीशी गाठ पडली! सप्तशृंगी गडाजवळ कार दरीत कोसळून ६ भाविकांचा जागीच मृत्यू

Nashik Accident: देवीची भेट घेतली अन् क्रूर नियतीशी गाठ पडली! सप्तशृंगी गडाजवळ कार दरीत कोसळून ६ भाविकांचा जागीच मृत्यू

Dec 07, 2025 | 09:36 PM
OnePlus 15R: तो लवकरच येतोय… टेक लवर्सना मिळणार आनंदाचा धक्का! भारतात आगमन होण्यापूर्वीच उघड झाले फीचर्स

OnePlus 15R: तो लवकरच येतोय… टेक लवर्सना मिळणार आनंदाचा धक्का! भारतात आगमन होण्यापूर्वीच उघड झाले फीचर्स

Dec 07, 2025 | 09:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kolhapur Mahayuti Corporation Elections : कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकणार

Kolhapur Mahayuti Corporation Elections : कोल्हापूर महापालिकेवर पहिल्यांदा महायुतीचा भगवा फडकणार

Dec 07, 2025 | 08:14 PM
Panvel : समस्यांवर घरत यांची प्रभावी कामगिरी; प्रभागातील मतदारांचा उमेदवारीसाठी आग्रह

Panvel : समस्यांवर घरत यांची प्रभावी कामगिरी; प्रभागातील मतदारांचा उमेदवारीसाठी आग्रह

Dec 07, 2025 | 07:54 PM
Gondia : गोंदिया जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मोठा प्रतिसाद

Gondia : गोंदिया जिल्ह्यात विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला मोठा प्रतिसाद

Dec 07, 2025 | 07:46 PM
Karad: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आलं – मंत्री शंभूराज देसाई

Karad: एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळेच भाजप सत्तेमध्ये आलं – मंत्री शंभूराज देसाई

Dec 07, 2025 | 06:42 PM
Kolhapur Corporation Election मातोश्रीचा आदेश आल्यास शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार

Kolhapur Corporation Election मातोश्रीचा आदेश आल्यास शिवसेना महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्यास तयार

Dec 07, 2025 | 06:32 PM
दिपाली पाटील आत्महत्या प्रकरण! दिपालीनंतर संदीपही लॉजमध्ये गेला, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

दिपाली पाटील आत्महत्या प्रकरण! दिपालीनंतर संदीपही लॉजमध्ये गेला, पोलिसांनी दिली धक्कादायक माहिती

Dec 07, 2025 | 06:18 PM
Raigad : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पायी दिंडीची तयारी

Raigad : नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी पायी दिंडीची तयारी

Dec 07, 2025 | 12:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.