फोटो सौजन्य- official Website
देशातील शिक्षण व्यवस्थेमधील आपली वेगळी ओळख असणाऱ्या शाळा म्हणजेच आर्मी पब्लिक स्कूल आहे. या शाळेमध्ये शिक्षक बनण्याची संधी उपलब्ध झाली आहे. आर्मी पब्लिक स्कूल म्हणजेच APS मध्ये शिक्षक भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. 136 आर्मी पब्लिक स्कूल भारतातील विविध लष्करी छावण्यांमध्ये आहेत. जाणून घेऊया या भरतीबद्दल
पदे
या शाळांमधील TGT/PGT ( प्रशिक्षित पदवीधर शिक्षक/ पोस्ट ग्रेजुएट टीचर ) आणि PRT (प्राथमिक शिक्षक) या पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने प्राथमिक शिक्षक भरतीसाठी बीएड पदवी अवैध घोषित केली असली तरी, बीएड असलेले उमेदवार आर्मी पब्लिक स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षक भरतीसाठी अर्ज करू शकतात.
शैक्षणिक पात्रता
वयोमर्यादा
निवड प्रक्रिया
अर्ज करण्याची शेवटची तारीख- आर्मी वेल्फेअर एज्युकेशन सोसायटीच्या वेबसाइटवर नमूद केलेल्या पदांसाठी मंगळवार 10 सप्टेंबरपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ऑनलाइन स्क्रीनिंग चाचणीसाठी 25 ऑक्टोबरपर्यंत अर्ज केले जातील.
अर्ज प्रक्रिया :
अर्जासंबंधी शुल्क
आर्मी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षक भरतीसाठी, सामान्य ओबीसी उमेदवारांना 385 रुपये शुल्क भरावे लागेल. आर्मी स्कूलमध्ये PRT, TGT,
Army Public School भरतीसंबंधी नोटीफिकेशन- https://cbt-register-html-site.s3.ap-south-1.amazonaws.com/General+Instruction+OST+2024_v_2.0.pdf