(फोटो सौजन्य: Pinterest)
बर्गर हा पाश्चिमात्य फास्टफूडचा प्रकार असला, तरी हल्ली तो आपल्या भारतीय चवीनुसारही तयार केला जातो. व्हेज बर्गर हा एक स्वादिष्ट आणि पौष्टिक पर्याय आहे ज्यामध्ये भाज्यांची टिक्की, भाजलेल्या पावांमध्ये ठेवून त्यावर चीज, सॉस आणि काही ताज्या भाज्या घालून तयार केला जातो. हा बर्गर घरच्या घरी सहज बनवता येतो आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतो.
सर्दी खोकला होईल कमी! पावसाळ्यात झटपट घरी बनवा क्रिम गार्लिक मशरूम सूप, नोट करून घ्या रेसिपी
अनेकदा आपण बाहेरून बर्गर खरेदी करतो आणि खातो मात्र ते फ्रेश असतेच असे नाही आणि यात आपले पैसे वाया जातात. अशात आज आम्ही तुमच्यासाठी व्हेज बर्गरची एक सोपी आणि सहज अशी रेसिपी घेऊन आलो आहोत जिच्या मदतीने तुम्ही घरीच टेस्टी बर्गर तयार करू शकता. मुलांच्या टिफिनसाठी, किटी पार्टीसाठी अथवा विकेंड स्पेशल नाश्त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे. चला तर मग नोट करूयात यासाठी लागणारे साहित्य आणि कृती.
साहित्य
कृती