२०११: अमेरिकेच्या दक्षिण भागात टोनँडोंचा उद्रेक त्यात ३०० ठार झाले.
२००५: एअरबस ए-३८० जातीच्या विमानाचे प्रथम प्रात्यक्षिक सादर करण्यात आले.
१९९९: एकाच अग्निबाणाद्वारे एकापेक्षा अधिक उपग्रह प्रक्षेपित करण्याची प्रणाली भारतात तयार झाली.
१९९२: बॅटी बूथरायड ह्या ब्रिटिश हाऊस ऑफ कॉमन्सच्या लोकप्रतिनिधी निवडून येणारया पहिल्या महिला ठरल्या.
१९७४: राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे १०,००० लोकांनी निदर्शने केली.
१९६१: सिएरा लिओनला ग्रेट ब्रिटनकडून स्वातंत्र्य मिळाले.
१९४१: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी अथेन्समधे प्रवेश केला.
१९०८: चौथ्या ऑलिम्पिक खेळांना लंडन येथे सुरुवात झाली.
१८५४: पुण्याहून मुंबईला तारयंत्राद्वारे पहिला संदेश पाठविला गेला.
१९७६: फैसल सैफ – पटकथालेखक भारतीय दिग्दर्शक
१९२७: कोरेटा स्कॉट किंग – मार्टिन ल्युथर किंग यांची पत्नी
१९२०: मणिभाई देसाई – भारतीय ग्रामीण विकासाचे प्रणेते, कार्यकर्ते – पद्मश्री, रॅमन मॅगसेसे पुरस्कार (निधन: १४ नोव्हेंबर १९९३)
१८८३: मामा वरेरकर – नाटककार (निधन: २३ सप्टेंबर १९६४)
१८२२: युलिसीस एस. ग्रॅन्ट – अमेरिकेचे १८ वे राष्ट्राध्यक्ष (निधन: २३ जुलै १८८५)
१७९१: सॅम्युअल मोर्स – मोर्स कोड तारायंत्राचे जनक आणि चित्रकार (निधन: २ एप्रिल १८७२)
१५९३: मुमताज महल – शाहजहानची पत्नी (निधन: १७ जून १६३१)
१४७९: वल्लभाचार्य – पुष्टि पंथाचे संस्थापक (निधन: २६ जून १५३१)
२०२०: महेंद्र भटनागर – भारतीय कवी (जन्म: २६ जून १९२६)
२०१७: विनोद खन्ना – भारतीय अभिनेते, चित्रपट निर्माते व खासदार – दादासाहेब फाळके पुरस्कार (जन्म: ६ ऑक्टोबर १९४६)
२००९: फिरोज खान – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते (जन्म: २५ सप्टेंबर १९३९)
२००२: रुथ हँडलर – बार्बी डॉल या प्रसिद्ध बाहुलीच्या जनक (जन्म: ४ नोव्हेंबर १९१६)
१९८९: कोनसुके मात्सुशिता – पॅनासोनिकचे संस्थापक (जन्म: २७ नोव्हेंबर १८९४)
१९८०: विठ्ठलराव विखे पाटील – सहकारमहर्षी – पद्मश्री (जन्म: २९ ऑगस्ट १९०१)
१९७२: घवानी एनक्रमाह – घाना देशाचे पहिले अध्यक्ष (जन्म: २१ सप्टेंबर १९०९)
१८९८: शंकर बाळकृष्ण दीक्षित – ज्योतिर्विद (जन्म: २१ जुलै १८५३)
१५२१: फर्डिनांड मॅगेलन – पोर्तुगीज शोधक