ता: 1 -7- 2023, शनिवार
तिथी : संवत्सर
मिती 10, शके 1945, विक्रम संवत्सर 2080, उत्तरायण ग्रीष्म क्रतू, आषाढ शुक्ल पक्ष त्रयोदशी 23:07
सूर्योदय : 5:47, सूर्यास्त : 7:05
सूर्योदयकालीन नक्षत्र – अनुराधा 15:03, योग – शुभ 22:43, नंतर शुक्ल, करण- कौलव 12:17, नंतर- तैतिल, 23:07, पश्चात गरज
राहुकाळ : प्रात: ते दु. 1:21 पर्यत
शुभ अंक: 8,7,4
शुभ रंग: राखाडी, काळा, कथ्या,
शुभ रत्न : नीलम
२०१५: डिजिटल इंडिया – या प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
२००७: इंग्लंड – देशात सर्व सार्वजनिक स्थानांवर धूम्रपान करण्यास बंदी घालण्यात आली.
२००६: किंघाई-तिबेट रेल्वे – सुरवात.
२००३: ५ लाखाहून अधिक लोकांनी हाँगकाँगमध्ये देशद्रोहविरोधी कायदा मंजूर करण्याच्या प्रयत्नांविरुद्ध निषेध केला.
२००२: आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालय – स्थापना झाली.
२००१: मायकेल शूमाकर – यांनी फॉर्मुला वन रेसमधले ५०वे विजेतेपद पटकावले.
१९९७: चीन – हाँगकाँग शहर-राज्यावर पुन्हा सार्वभौमत्व सुरू केले आणि १५६ वर्षांच्या ब्रिटीश वसाहतवादी राजवटीचा अंत केला.
१९९७: कुंजराणी देवी – भारतीय वेट लिफ्टर यांना सर्वोत्कृष्ट वेटलिफ्टर्सच्या यादीत स्थान मिळाले.
१९९१: वॉर्सा करार – अधिकृतपणे संपुष्टात आला.
१९८०: ओ कॅनडा – हे अधिकृतपणे कॅनडाचे राष्ट्रागीत बनले.
१९७९: वॉल्कमन – सोनी कंपनीने हा मुसिक प्लेअर प्रकाशित केला.
१९७२: गे प्राइड मोर्चा – पहिला मोर्चा इंग्लंडमध्ये झाला.
१९६८: वॉशिंग्टन, डी.सी., लंडन आणि मॉस्को येथे ६२ देशांनी अण्वस्त्रांचा प्रसार न करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली.
१९६६: कॅनडा – देशात पहिल्या रंगीत टेलिव्हिजनचे प्रक्षेपण सुरु झाले.
१९६४: न. वि. गाडगीळ – यांनी पुणे विद्यापीठाचे ५थे कुलगुरू म्हणून सूत्रे हाती घेतले.
१९६३: झिप कोड – अमेरिकेतील पत्रव्यवहारामध्ये झिप कोड वापराची सुरवात करण्यात आली.
१९६२: सोमालिया – देश स्वतंत्र झाला.
१९६२: घाना – देश स्वतंत्र झाला.
१९६१: दत्तो वामन पोतदार – यांनी पुणे विद्यापीठाचे ४थे कुलगुरू म्हणून सूत्रे हाती घेतली
१९६०: रवांडा – देश स्वतंत्र झाला.
१९६०: बुरुंडी – देश स्वतंत्र झाला.
१९५५: स्टेट बँक ऑफ इंडिया – स्टेट बँक ऑफ इंडिया ऍक्ट १९५५ अन्वये स्टेट बँक ऑफ इंडिया अस्तित्वात आली. या आधी बँकचे नाव इंपिरिअल बँक होते.
१९४९: थिरुकोची संस्थान – त्रावणकोर आणि कोचीन ही संस्थाने एकत्र करून थिरुकोची संस्थान निर्माण झाले.
१९४८: स्टेट बँक ऑफ पाकिस्तान – पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँके सुरु.
१९४७: फिलिपाइन्स – फिलिपाइन्सच्या वायूदलाची स्थापना झाली.
१९४२: दुसरे महायुद्ध – एल अलामीनची पहिली लढाई.
१९३४: मानवी शरीराचे सर्वप्रथम छायाचित्र घेण्यात अमेरिकन डॉक्टरांना यश आले.
१९३३: आंधळ्यांची शाळा – या नाटकाचा १ला प्रयोग झाला.
१९३२: ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन – सुरवात.
१९३१: युनायटेड एअरलाइन्स – सुरवात.
१९३१: विली पोस्ट आणि हॅरोल्ड गॅटी हे सिंगल-इंजिन मोनोप्लेन विमानातून संपूर्ण जगाची परिक्रमा करणारे पहिले व्यक्ती बनले.
१९२३: कॅनडा – देशाने सर्व चीनी नागरिकांचे इमिग्रेशन निलंबित केले.
१९२१: चिनी कम्युनिस्ट पक्ष – स्थापना.
१९१९: तरुणभारत – या वृत्तपत्राची बाबूराव ठाकूर यांनी सुरुवात केली.
१९१६: पहिले महायुद्ध – सोम्मेची लढाई: पहिल्या दिवशी ब्रिटिश सैन्याचे किमान १९हजार सैनिकांचे निधन तर ४० हजार सैनिक जखमी.
१९०९: क्रांतिकार कमदनलाल धिंग्रा यांनी कर्नल विल्यम कर्झन वायली यांची गोळ्या झाडून हत्या केली.
१९०८: एसओएस (SOS) – हे आंतरराष्ट्रीय तत्काळ चिन्ह म्हणून स्वीकारण्यात आले.
१९०३: टूर दी फ्रान्स – पहिल्या सायकल रेसची सुरवात झाली.
१८८१: टेलेफोन कॉल – जगातील पहिला टेलिफोन कॉल करण्यात आला.
१८७४: टंकलेखक (टाईपरायटर) – पहिले व्यावसायिक टंकलेखन यंत्र (टाइपराइटर) ची विक्री सुरु झाली.
१८३७: इंग्लंड – जन्म, मृत्यू व विवाह यांच्या सरकारी नोंदणीस सुरूवात झाली.
१६९३: मराठा साम्राज्य – संभाजीराजांच्या मृत्यूनंतर मोगलांकडे गेलेला सिंहगड नवजी बलकवडे यांनी पुन्हा स्वराज्यात आणला.
१९७५: कर्नाम मल्लेश्वरी – भारतीय वेटलिफ्टर – पद्मश्री, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार
१९६६: उस्ताद राशिद खान – रामपूर-साहसवान घराण्याचे शास्त्रीय गायक – पद्म भूषण, पद्मश्री, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
१९५५: तामो मिबांग – भारतीय शैक्षणिक प्रशासक, राजीव गांधी विद्यापीठाचे कुलगुरू (निधन: ६ ऑगस्ट २०२२)
१९४९: वेंकय्या नायडू – भारताचे १३वे उपराष्ट्रपती
१९३८: पंडित हरिप्रसाद चौरसिया – प्रख्यात बासरीवादक – पद्म विभूषण, पद्म भूषण, संगीत नाटक अकादमी पुरस्कार
१९२९: जेराल्ड एडेलमन – अमेरिकन जीवशास्त्रज्ञ आणि रोगप्रतिकारकशास्त्रज्ञ – नोबेल पारितोषिक (निधन: १७ मे २०१४)
१९१७: श्याम सरन नेगी – भारतीय शिक्षक, देशातील पहिले मतदार (निधन: ५ नोव्हेंबर २०२२)
१९१३: वसंतराव नाईक – महाराष्ट्राचे ४थे मुख्यमंत्री, रोहयो योजनेचे जनक (निधन: १८ ऑगस्ट १९७९)
१८८७: एकनाथ पांडुरंग रेंदाळकर – कवी व संपादक (निधन: २२ नोव्हेंबर १९२०)
१८८२: बिधनचंद्र रॉय – पश्चिम बंगालचे २रे मुख्यमंत्री,निष्णात डॉक्टर आणि शिल्पकार – भारतरत्न (निधन: १ जुलै १९६२)
२०२२: राऊल निकोलाऊ गोन्साल्विस – भारतीय रोमन कॅथोलिक प्रीलेट (जन्म: १५ जून १९२७)
१९९९: फॉरेस्ट मार्स सीनियर – एम अँड एमचे (M&M) संस्थापक (जन्म: २१ मार्च १९०४)
१९८९: ग. ह. पाटील – कवी, शिक्षणतज्ज्ञ
१९६२: बिधनचंद्र रॉय – पश्चिम बंगालचे २रे मुख्यमंत्री,निष्णात डॉक्टर आणि शिल्पकार – भारतरत्न (जन्म: १ जुलै १८८२)
१९६२: पुरुषोत्तम दास टंडन – राष्ट्रभाषा हिंदीचे समर्थक, अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष – भारतरत्न (जन्म: १ ऑगस्ट १८८२)
१९४१: सर सी. वाय. चिंतामणी – स्वातंत्र्यपूर्व काळातील प्रागतिक पक्षाचे नेते व श्रेष्ठ वृत्तपत्रकार (जन्म: १० एप्रिल १८८०)
१९३८: दादासाहेब खापर्डे – प्रख्यात कायदेपंडित, विद्वान (जन्म: २७ ऑगस्ट १८५४)
१९१२: हॅरिएट क्विंबी – एरो क्लब ऑफ अमेरिका एव्हिएटरचे प्रमाणपत्र मिळवणाऱ्या पहिल्या अमेरिकी महिला, तसेच इंग्लिश खाडी पार करणाऱ्या पहिल्या महिला पायलट. (जन्म: ११ मे १९७५)
१८६०: चार्ल्स गुडईयर – रबरावरील व्हल्कनायझेशन ही प्रक्रिया शोधणारे अमेरिकन संशोधक (जन्म: २९ डिसेंबर १८००)