थोर समाजसेवक महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची पुण्यतिथी आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
एक थोर समाजसुधारक असलेल्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांनी समाजातील तत्कालीन वंचित समाजासाठी अमोल कष्ट घेतले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अस्पृश्यता निवारण, दलित शिक्षण आणि सामाजिक समानतेसाठी मोठे कार्य केले. त्यांनी १९०६ मध्ये ‘डिप्रेस्ड क्लासेस मिशन ऑफ इंडिया’ ची स्थापना केली आणि सत्यग्रह, शिक्षण व जनजागृतीच्या माध्यमातून मागासवर्गीयांच्या हक्कांसाठी लढा दिला, ज्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यासाठी पूरक पाया रचला गेला. मुंबईत शाळा उघडून दलित मुलांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून दिल्या. तसेच धर्मातील चुकीच्या रूढींविरुद्ध आवाज उठवला आणि ब्राह्मधर्माचा प्रचार केला. आजच्या दिवशी 1944 साली त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
02 जानेवारी रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
02 जानेवारी रोजी जन्म दिनविशेष
02 जानेवारी रोजी मृत्यू दिनविशेष






